भुसावळ शहरात संत रविदास महाराज स्मारक उभारण्याची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी) -– शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी भुसावळ नगरपालिकेच्या मा. …

पाकचं इस्लामाबाद हादरलं ! नमाजदरम्यान मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; स्फोटात 50 जणांचा मृत्यू….

. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. नमाज सुरू असतानाच एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात …

भुसावळ–नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाडी

भुसावळ (प्रतिनिधी)-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी ७ व ८ …

भुसावळमध्ये ८ फेब्रुवारीला “रोटरी सायक्लोथॉन २०२६”-स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल रॅलीचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) –रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व ना. संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळकरांसाठी बहुप्रतिक्षित “रोटरी सायक्लोथॉन २०२६” चे आयोजन करण्यात आले …

ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका – प्र. ह. दलाल

भुसावळ (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत दिनांक १५ मार्च २०२४ रोजी जाहीर झालेल्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी …

नगरपालिका सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावावी – मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भुसावळ नगरपालिका सभागृहात लावण्यात यावी, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने सर्व पक्षीय बाळासाहेब प्रेमी भुसावळकरांनी मुख्याधिकारी , नगराध्यक्षा …

भुसावळ येथे नुपूर महोत्सव 2026 चे आयोजन : महाशिवरात्रीनिमित्त शास्त्रीय नृत्याचा 28 वा सोहळा :

भुसावळ (प्रतिनिधी) –महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा नुपूर महोत्सव 2026 यंदा रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता भुसावळ शहरातील डॉक्टर बी. व्ही. …

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन भुसावळ मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन : मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ येथील मंडळ रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयासमोर रनिंग स्टाफ कर्मचारी म्हणजेच लोको पायलट व ट्रेन मॅनेजर यांच्या प्रलंबित व ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी …

काहूरखेडे जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहातविद्यार्थ्यांनी शिकत-शिकत घेतले व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे :

भुसावळ (प्रतिनिधी ) – काहूरखेडे ता. भुसावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. …

महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. प्रियांका किरण चौधरी यांची नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी भुसावळ येथील सौ. प्रियांका किरण चौधरी यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. …

१२ जिल्ह्यांत शनिवारी मतदान: शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी; ग्रामीण भागात तीन दिवस दारूबंदी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्या …

मंत्री गुलाबराव पाटलांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड; 2 वेळा केला प्रयत्न पण टेकऑफ होईना…!

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे आणि राज्यभरात यासाठी मंत्र्यांचे प्रचारार्थ दौरे हे पार पडत आहेत. अशाच एका जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ पाणीपुरवठा व स्वच्छता …

मराठी भाषा ही आपली अस्मिता आणि संस्कारांची शिदोरी : डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : रंगपंचमी व्याख्यानमालेतील पहिले पुष्प :

रावेर (प्रतिनिधी ) – मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती माणसाच्या विचारांची, भावनांची आणि संस्कारांची खरी ओळख आहे. मातृभाषेतूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि संस्कार रूजतात, …

भुसावळमध्ये तरुणीची १० लाखांची फसवणूक; लग्नासाठी दबाव, पाठलाग व विनयभंग : आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल :

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला …

एरंडोल तालुक्यात धक्कादायक घटना; ३० वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याचा संशय

एरंडोल (जि. जळगाव) :एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून साधारण ३० वर्षीय महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचा …

साकेगाव प्रीमियर लीगला सुरुवात : पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी

भुसावळ (प्रतिनिधी) -शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी, तर्फे आयोजित ‘एसपीएल सीजन -२ ला बुधवारी सुरुवात झाली झाली. पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा …

नेत्ररुग्णांसाठी आमदार अमोल जावळेंचा सातत्यपूर्ण प्रयत्न : रावेरमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : १४८ रुग्णांची तपासणी, ५५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड :

रावेर (प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून रावेर येथे भव्य …

सावदा : फैजपुर रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; पाच दुकाने जळून खाक

सावदा(प्रतिनिधी ) – शहरातील फैजपुर रोडवर विश्वसुधा हॉस्पिटलजवळ असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या …

वरणगाव रनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू चमकलेएकता भगत, सायली बेंडाळे, पुष्पा तिवारी व विश्वनाथ पावरा विजेते : असोसिएशनच्या ६० धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी ) – वरणगाव सिव्हिल सोसायटीतर्फे आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन (BSARA) च्या तब्बल ६० धावपटूंनी उत्साहपूर्ण सहभाग …

भुसावळात माऊली प्लाझाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची तयारी : ५ फेब्रुवारी रोजी संयुक्त पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी) –शहरालगत असलेल्या मौजे भुसावळ येथील जामनेर रोडवरील माऊली प्लाझा (स.नं. 115/1/अ, प्लॉट नं. 09) येथील इमारत बांधकामात अनधिकृत बदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला …

मध्य रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांकडून संरक्षा पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील कर्तव्यनिष्ठ व सतर्क अशा १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या हस्ते संरक्षा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी …