भुसावळ नगरपालिकेची पहिली सभा वादळी; प्रभाग क्रमांक २ वरून जोरदार चर्चा

भुसावळ ( प्रतिनिधी ) –भुसावळ नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या पहिल्याच सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली असली …

भुसावळ एमआयडीसीतील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी तहसीलदारांची एमआयडीसी अधिकाऱ्यांना नोटीस :३ दिवसांत खुलासा न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा :

भुसावळ |(प्रतिनिधी ) – दि. ०३ फेब्रुवारी २०२६भुसावळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या गंभीर प्रकरणाची तहसीलदार निता …

भुसावळात रंगणार राज्यस्तरीय खुली फुटबॉल स्पर्धा :

भुसावळ :प्रतिनिधीताप्ती ईगल स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने पांडुरंग लोखंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय खुल्या इलेव्हन-ए-साईड फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट …

भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ : प्रभाग क्रमांक २ च्या ४२ विषयांवरून तीव्र वाद :

भुसावळ दि. ३ फेब्रुवारी २०२६)भुसावळ नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र काही विषयांवरून सभागृहात तीव्र …

विकसित भारताच्या दिशेने महिला व युवा केंद्रस्थानी असलेला अर्थसंकल्प – आ. अमोल जावळे

भुसावळ (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचा २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा असून महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवणारा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा …

श्रीकृष्ण हायस्कूल, शिंदी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक पारितोषिक वितरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिंदी, ता. भुसावळ येथील श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये दहावीच्या (एसएससी) विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ तसेच वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजनभक्तांसाठी दिवसभर महाप्रसाद वाटप :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

कोका-कोला प्रकल्प भुसावळला वर्ग करा; सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ ( प्रतिनिधी ) दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक खेचून आणण्यात राज्य सरकारला यश आले असले, तरी जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांच्या वाटपावरून आता …

अस्पृश्यांना नव्याने सैन्यात भरती करवून देणारे – सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर)

जळगाव –३१ डिसेंबर १६०० रोजी भारतात आलेल्या इस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला केवळ व्यापारासाठी पाय रोवले. साधारण १७४० नंतर कंपनीने स्वतःच्या संरक्षणासाठी तसेच इतर कामांसाठी सैन्य …

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात संपन्न

शेगाव, (प्रतिनिधी)बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने मूकनायक पत्रकार वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय …

साकेगावात टेनिस बॉल क्रिकेटचा थरार !४ फेब्रुवारी पासून सुरु होणार एसपीएल लीग :

भुसावळ(प्रतिनिधी ) -तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात साकेगाव क्रिकेट स्पर्धेचे नाव उत्कृष्ट आयोजनाबाबत घेतले जाते २०१५ पासून या गावात सातत्याने क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा होत आहे. यंदा …

संतोषी माता सभागृह सील; नगरपरिषदेच्या कार्यालय स्थलांतराचा मार्ग मोकळा

भुसावळ ( प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनीच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या संतोषी माता बहुद्देशीय सभागृहाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली …

साकरी येथील शाळकरी मुलींच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी – जय संताजी तेली समाज महिला मंडळाचे प्रांतांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ तालुक्यातील साकरी येथे दोन निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलींच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जय …

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – प्रभाकर आप्पा सोनवणे

यावल(प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद मराठी शाळा यू वढोदे ता यावल येथे नुकतेच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव …

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्यांचे वाटप व स्नेहभोजन :

काहूरखेडे, ता. भुसावळ :“मन चंगा तो कठौती में गंगा” या विचारांनी समाजाला दिशा देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री संत शिरोमणी …

भुसावळात महाराष्ट्ररत्न गुणगौरव पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा : शिक्षण-समाज-संस्कृती क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा राज्यस्तरीय सन्मान :

भुसावळ (प्रतिनिधी) :भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती …

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे …

अट्रावलच्या मुंजोबा यात्रेत महिलांच्या मंगळसूत्रांची चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यावल – तालुक्यातील अट्रावल परिसरात 31 जानेवारी 2026 रोजी भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत महिलांच्या मंगळसूत्रांची धक्कादायक चोरी समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने …

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न :

भुसावळ ( प्रतिनिधी) –येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये दि. ३१ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले, कर्नल …

सावधान! सोशल मीडियावर सरकारी कर्मचाऱ्यांना लगाम; राज्य सरकारची नवी आचारसंहिता लागू

मुंबई – फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य तहसील कार्यालय, भुसावळ यांची महत्त्वाची सूचना

भुसावळ (प्रतिनिधी) – तहसील कार्यालय, भुसावळ यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रक क्रमांक दिव्यांग-2024/प्र.क्र.86/दि.क्र.2, …