भुसावळात दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू : दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा –

भुसावळ –भरधाव दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारामागे बसलेला तरुण ठार झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात व्हीआयपी कॉलनी, शिवपूर-कन्हाळा रोड येथे रविवारी रात्री …

मुंबई -हजरत निजामुद्दीन राजधानी विशेषची वारंवारता मधे विस्तार ;

मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01221/01222 मुंबई -हजरत निजामुद्दीन राजधानी विशेषची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्संचयित तपशील पुढे दिलेल्यानुसार:ट्रेन क्रमांक …

अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक (4 फेरी) अतिजलद विशेष गाड्या ;

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल पुुड़े दिल्यानुसार: अहमदाबाद – हावडा विशेष …

भुसावळात शेंगा विक्रेत्याचा लॉजमधून मोबाईल लांबवला –

भुसावळ –रेल्वेत शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करणार्‍या विक्रेत्याचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अकोल्याच्या इसमाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन रमेश गायकवाड …

पेरणी कालावधीत महावितरण तर्फे सक्तीच्या वसुली पोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विजेची तोडणी तात्काळ थांबवावी या मागणीसाठी ; मुक्ताईनगर येथे शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात प्रचंड रास्ता रोको ;

मुक्ताईनगर –सद्या देश व राज्य कोरोना संसर्गाच्या संकटातून निघण्याचे नाव घेत नाही आहे त्यातच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वेळोवेळी करण्यात येणारे लॉकडाऊन तसेच निसर्गाचे वादळी तडाके व …

वरणगावला जुन्या वादातुन तरुणाचा खुन ;दोघा संशयीताना अटक ;

वरणगाव – सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून चौघांनी 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शहरातील आंबेडकर नगरात सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या …

साकेगावातील दहा दिवसांपासून बंद स्ट्रीट लाइट त्वरित सुरू करावे ग्रामपंचायत प्रशासनाचे आमदार संजय सावकारे यांना निवेदन ;

भुसावळ –तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीची गेल्या दहा दिवसांपासून थकित बिला पोटी स्ट्रीट लाईट बंद असून ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये आज पर्यंत स्ट्रीट लाईटचे बिल जिल्हा परिषद प्रशासन भरीत …

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बुधवारपासून पाच दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर ;

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे 9 ते 13 जून दरम्यान पाच दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत. या पाच दिवसात शिवसेना संघटन वाढीसाठी ते …

जळगाव जिल्ह्यात आज 102 नवीन कोरोना रुग्ण तर 312 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. गत चोवीस तासांमध्ये १०२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून ३१२ रूग्णांनी यावर मात केली आहे. …

काळाची गरज ओळखून समाजहितोपयोगी उपक्रम करावे – नाना पाटील यांचे आवाहन ; क़ुर्हा पानाचे येथे शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिन साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-काळाची गरज ओळखून समाजहित लक्षात घेवून समाजहितोपयोगी उपक्रम करावे तसेच पर्यावरण जोपासण्यासाठी वृक्षारोपण करावे असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे …

भुसावळातील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्य भरती -जिल्हा उपनिबंधकांकडे तिघा संचालकांची तक्रार : लेखापरीक्षणानुसार पतपेढीच्या गंगाजळीत घट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्यपणे भरती करण्यात आल्याची तक्रार पतसंस्थेच्या तिघा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली असून या प्रकाराची चौकशीची मागणीही करण्यात आली …

निरोगी आयुष्य जगण्यासाठी, कोरोना सारख्या महामारी वर मात करण्यासाठी झाडे लावावीत – डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे ;

भुसावळ –निरोगी आयुष्य जगण्यासाठी व कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी झाडे लावावीत असे आवाहन डी.वाय.एस.पी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस विभाग …

उत्सव विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ –

उत्सव विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ –भुसावळ –प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुढील उत्सव विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचे ठरविले आहे. तपशील पुढे दिल्यानुसार: १.02198/02197 जबलपूर …

पनवेल – छपरा विशेष ग्रीष्मकालीन ट्रेनच्या वेळेत बदल ;

भुसावळ –रेल्वेने पनवेल – छपरा – पनवेल ग्रीष्मकालीन विशेष ट्रेन क्र. 05194/05193 या गाडीच्या वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये बदल  करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढील प्रमाणे …

ओबीसिंचा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नये – शिशिर जावळे ,यांची मुख्यमंत्री सह राज्यपाल व निवडणुक आयोगाकडे मागणी.

भुसावळ –लवकरच महाराष्ट्रातील 217 स्थानिक स्वराज्य संस्था मधील ग्रामपंचायती, पंचायत समिती नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगर पालिका,जिल्हा परिषद, यांची मुदत संपत असल्याने लवकर त्यांच्या निवडणुका येऊ घातल्या …

राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कुलची विद्यार्थिनी काजल मलखान सिंह राज्यात दुसरी ;

भुसावळ –दि 22 मे रोजी “आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस” साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळामार्फत राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या …

9 जून ला राज्यशात्र परिषदेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनरचे आयोजन ;

भुसावळ –महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र परिषदेचा प्रथम वर्धापन दिन बुधवार ( ता.९ जून )२०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता गुगलमीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर …

इंधन वाढीविरोधात भुसावळात काँग्रेस अनु जाती विभागाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने ;

भुसावळ (प्रतिनिधी )- केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल,डिझेल, घरगुती गॅस, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आज सोमवार ७ जून रोजी …

भुसावळात अज्ञात वाहनाची धडक : दोन जखमी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील घोडे पीरबाबा मार्गावर रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती …

भुसावळ विभागात एकाच दिवशी 212 मालगाड्यांचे संचालन

भुसावळ (प्रतिनिधी)-एकाच दिवसात 212 गाड्यांचे इंटरचेंज प्रक्रिया पार पाडण्याचा विक्रम शनिवारी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केला. भुसावळ येथून विविध विभागात गाड्यांचे संचालन करण्यात आले.मध्य रेल्वे …

जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने मास्क व सॅनिटाइझर वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील गवळी वाडा येथे कोरोना महामारीस आळा घालण्यासाठी या परिसरातील …