भुसावळ –
रेल्वेने पनवेल – छपरा – पनवेल ग्रीष्मकालीन विशेष ट्रेन क्र. 05194/05193 या गाडीच्या वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढील प्रमाणे दिलेल्यानुसार:

05194 विशेष पनवेल येथून दि. १३.६.२०१, २०.६.२०२१ आणि २७.६.२०२१ (३ फे-या) रोजी २३.१५ वाजता (२३.४० वाजता ऐवजी) सुटेल आणि छपरा येथे तिसर्या दिवशी ०६.३० वाजता (०५.३० वाजता ऐवजी) पोहोचेल.
डाउन दिशा – नासिक-०२.२७/०२.३०(०३.२५ वाजता ऐवजी), भुसावळ-०६.०५/०६.१० (०७.२५ वाजता ऐवजी)
05193 विशेष छपरा येथून दि.१२.६.२०१, १९.६.२०२१ आणि २६.६.२०२१ (३ फे-या) रोजी १५.३५ वाजता (कोणताही बदल नाही) सुटेल आणि पनवेल येथे दुसर्या दिवशी २१.४५ वाजता (२२.५० वाजता ऐवजी) पोहोचेल.
अप दिशा – भुसावल-१४.२०/१४.२५ (१४.३० वाजता ऐवजी) , नासिक-१७.४०/१७.४३ (१८.०० वाजता ऐवजी),
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, गाजीपूर सिटी, बलिया.
प्रवाशांनी कृपया उपरोक्त सर्व बदलाची नोंद घ्यावी.
— — –


