मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल पुुड़े दिल्यानुसार:

- अहमदाबाद – हावडा विशेष साप्ताहिक (4 फेरी)
02411 विशेष अहमदाबाद येथून दि. ०९.०६.२०२१ ते ३०.०६.२०२१ पर्यंत १६.३० वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.
02412 विशेष हावडा येथुन दिनांक ०७.०६.२०२१ ते २८.०६.२०२१ पर्यंत १४.३५ वाजता सुटेल आणि अहमदाबाद येथे तिसऱ्या दिवशी ००.२० वाजता पोहोचेल.
थांबे : नडियाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा,नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर , टाटानगर, खरगपूर
या विशेष गाडीच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


