जळगाव जिल्ह्यात आज १५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले, ४ रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव –  जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्हाभरात १५९  बाधित रूग्ण आढळले आहे तर आज तब्बल ५२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. …

भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर मास्क न घातलेल्या प्रवाश्यांसाठी विशेष मोहीम ; 2,32,750 दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड 19 महामारी चा संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क न घातलेल्या 2038 रेल्वे प्रवाश्यांना दंड आकारण्यात आला आहे. भुसावळ रेल्वे विभागाने मे महिन्याच्या कालावधीत …

मुंबई आणि हटिया / सांतरागाछी दरम्यान पूर्णतः आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष

(प्रतिनिधी )-रेल्वेने  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- सांतरागाछी दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित साप्ताहिक अतिजलद …

भारतीय रेल्वे पाणी वाचवण्यासाठी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटची स्थापना (एसीडब्ल्यूपी) ;

पाणी बचतीसाठी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट पाण्याचा वापर कमी करणे आणि मनुष्य शक्तीमध्ये बचत करण्यासाठी गाड्यांच्या बाह्य साफसफाईसाठी आता मुख्य आगारांमध्ये ऑटोमॅटिक कोश वॉशिंग प्लांट्स …

भुसावळातील कोरोना योद्ध्यांचा नगरसेवक युवराज लोणारींनी केला सन्मान –

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटात जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावणार्‍या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कोविड 19 लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शहरातील …

प्रदूषण निर्मूलन समिती तर्फे वृक्षारोपण ; मुख्य अभियंता ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वेल्हाळे, पिंप्रीसेकंम परिसरात ५००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून जागतिक पर्यावरण दिवशी संयुक्त प्रदूषण निर्मूलन …

माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत – सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ.बी.एन.पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान ;

जळगाव –पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान 2020-21 अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे …

वरणगाव येथे शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा ;

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे निवासस्थानी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला .प्रसंगी छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण …

भुसावळ पर्यावरण सखीमंचतर्फे पर्यावरण दिन साजरा ; सखी मंचचा एकच नारा ; संपूर्ण परिसर करू हरीतमय सारा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –पर्यावरण दिनानिमित्त शहरात पर्यावरण सखी मंच मंडळाचा पहिला पर्यावरण दिन खूप धूमधडाक्यात साजरा झाला. कार्यक्रमाला उपस्थित नाना पाटील सर व जेष्ठ तज्ञ …

वरणगाव नागेश्वर मंदिर ते वेल्हाळा रोड चे निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम शिवसैनिकांनी पाडले बंद ;

वरणगाव –येथील नागेश्वर मंदिर ते वेल्हाळा रोडाचे काम काही दिवसांपासून सुरू झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून शिवसैनिकांच्या लक्षात येताच काही …

श्रेयवादासाठी भाजपचा आटापिटा ; वरणगाव येथे कोविड सेंटर शिवसेनेच्या प्रयत्नानीच मंजुर – विलास मुळे ;

वरणगाव –वरणगाव येथे कोविड सेंटर मंजुर प्रकरणी भाजपने जो आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे . तो निव्वळ श्रेयवादासाठी असून नाहक असा इशारा आहे जर यांना …

श्रेयवादासाठी भाजपचा आटापिटा ; वरणगाव येथे कोविड सेंटर शिवसेनेच्या प्रयत्नानीच मंजुर – विलास मुळे

वरणगाव –वरणगाव येथे कोविड सेंटर मंजुर प्रकरणी भाजपने जो आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे . तो निव्वळ श्रेयवादासाठी असून नाहक असा इशारा आहे जर यांना …

ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील व निलेश वाणी यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार जाहीर –

भुसावळ –देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. त्यात प्रिंट मीडिया श्रेणीत संजय प्रभाकर देशमुख (जालना), इलेक्ट्रॉनिक मीडिया …

भुसावळात घरफोडी : 46 हजारांचा ऐवज लंपास –

भुसावळात घरफोडी : 46 हजारांचा ऐवज लंपास –भुसावळ (प्रतिनिधी )-घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत रोकड व सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 46 हजार 850 रुपयांचा ऐवज लांबवण्यात …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ –जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त माजी शिवसेना नगरसेवक दीपक धांडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शिवसेना जुना सातारा विभागीय कार्यालयात …

पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; भुसावळात शिवसेनेचा अभिनव उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना महामारीमुळे उद्भलेल्या संकटात जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कोविड 19 लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य …

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वृक्षारोपण :

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुका पोलीस ठाण्यात पर्यावरण दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी निसर्ग व …

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटिल यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त भुसावळात 55 विविध सेवाभावी सामाजिक उपक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून ८० टक्के समाजकारण व …

भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान ;

भुसावळ –कोरोनाच्या कठीण काळात जनसेवेसाठी सेवा देणार्‍या कोरोना लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आरोग्य सेवकांचा महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे …

भुसावळात पावसाची हजेरी ;

भुसवळ –शहरात शुक्रवार, दि. ४ जून रोजी पाच ते साडे पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.जवळपास अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे …

जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारी आनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला ;

जळगाव जिल्ह्यात आजची कोरोनाची अधिकृत आकडेवारीआनंदाची बातमी ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं ; 48 तासांमध्ये संपवलं व्हायरसला जळगाव :जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १५८ रुग्ण आढळून …