कोरोना स्‍वॅबचे नमुने द्‍यावे-राजु सूर्यवंशी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात मोठ्‍या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची लागण होत असून आपल्‍या सुरक्षिततेसाठी प्रभाग क्र.१२ मधील नागरिकांनी शिवदत्त नगर मधील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात जाऊन कोरोना स्‍वॅबचे नमुने द्‍यावे असे आवाहन मा.नगरपरिषद सभापती राजु सूर्यवंशी व प्रभागाच्‍या नगरसेविका पुजा राजु सूर्यवंशी यांनी केले आहे. कोरोना सारख्‍या गंभीर आजारामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले असून सावधगिरीच त्‍याला पर्याय आहे.किरकोळ लक्षण दिसत असले तरीही तपासणी करणे गरजेचे असल्‍याचेही आवाहन सूर्यवंशी दांम्‍प्‍त्‍याने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *