जळगाव जिल्ह्यात पुन्हा 292 कोरोनाबाधीत आढळले; भुसावळ 18


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5302 वर
जळगाव जिल्ह्यात गुरुवार 9 जुलै रोजी 292 बाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5302 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 82,जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18,अमळनेर 12,चोपडा 00,पाचोरा 01,भडगाव 01,धरणगाव 04,यावल 14,एरंडोल 17,जामनेर 33,
रावेर 08,पारोळा 14,चाळीसगाव 17, मुक्ताईनगर 31,बोदवड 19,अन्य जिल्हा 01.
तर भुसावळातील पांडूरंग नगर पुजा कॉप्लेक्स जवळ 2, लिम्पस क्लब जवळ 1,दत्त नगर 1,तापी नगर 3, विनायका कॉलनी 1, पांडूरंग टॉकीज जवळ 2, सहकार नगर 2, श्रीनगर 1 रुग्ण आढळले असून जनतेला विनंती आहे की तोंडाला मास्क लावा,घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *