भुसावळात चाकू हल्ल्यात माय-लेक जखमी : पाच जणांविरोधात गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी) : लोणचे पैसे फेडण्याच्या वादातून शहरातील कवाडे नगरात महिलेसह तिच्या मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, 12 रोजी सकाळी 10 वाजता …

नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा युवारंग मध्ये जल्लोष;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ कला मंडळ अंतर्गत विद्यापीठ स्तरीय युवारंग 2025 मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग …

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल ;

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार …

जेव्हा यावलच्या सरस्वती विद्या मंदिरात भरते पालकांची शाळा…….प्रार्थना, मधली सुट्टी, खाऊचा डबा, बरच काही…

यावल, ता. १३ (प्रतिनिधी ) – : आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी चक्क पालकांची शाळा भरली होती. यावेळी पालकांनी …

उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून महिलांची ‘दिवाळी गोड’ ; भुसावळात पाच ते सात लाखांची उलाढाल ; विविध मान्यवरांची भेट

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून आयोजित तीन दिवसीय महिला उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या हातालामोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांची …

खरेदी करतांना स्वदेशी वस्तुंची खरेदी करा – ना. संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी ) –खरेदी करतांना स्वदेशी वस्तुंचीच खरेदी करावी असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले . ते भुसावळ येथील ब्राह्मण संघात आयोजित …

लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला जमावाकडून चोप ; दुचाकीही जाळली ! ८ ते १० जण ताब्यात ;

जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहरातील मोहाडी रोडवर शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लव जिहादच्या संशयावरून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण …

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढीचा विचार – अजित पवार

पुणे प्रतिनिधी – कोणतीही सरकारी योजना परिपूर्ण नसते. त्यामध्ये काही ना काही त्रुटी असतात. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा विचार सुरू …

अल्पवयीन मुलीला धमकी देत अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा ;

जळगाव (प्रतिनिधी ) – १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी …

भुसावळ तालुका पंचायत समिती निवडणूक : आरक्षणामुळे ‘प्रस्थापितांना हादरा’ –

भुसावळ (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव निघाल्याने तालुक्यातील राजकीय चित्र बदलले आहे. गेल्या तीन वर्षांपासून गुडघ्याला बाशींग बांधून बसलेल्या …

डिजिटल अ‍ॅरेस्ट प्रकरणी तरुणाला बेड्या –

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी सांगलीच्या तरुणाला शुक्रवारी अटक केली. विकास चव्हाण (28) असे आरोपीचे नाव आहे. डिजिटल अ‍ॅरेस्ट प्रकरणी ही कारवाई …

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार, परिसरात दहशत

भुसावळ (प्रतिनिधी ) -, भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात अचानक गायीवर हल्ला केला त्यात गाय ठार झाली भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती …

बोरघाटात भीषण अपघात: एक ठार, ११ जण जखमी

भुसावळ (प्रतिनिध) )- भुसावळ तालुक्यातील पाल-खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. अंजनसोंडे येथून …

रोटरी रेलसिटी तर्फे किल्ले बनवा स्पर्धा ;

भुसावळ, ता. ११ (प्रतिनिधी ) – येथील रोटरी क्लब ऑफ रेल सिटी तर्फे मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्याचा संकल्प करत जनजागृती करा – प्राचार्य. डॉ. आर. बी. वाघुळदे ; धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी;

पोलिस हवालदाराने चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या बनावट नोटा – मिरज पोलिसांची मोठी कारवाई : पोलिस हवालदारासह पाच जणांना पोलिस कोठडी ;

मिरज – पोलिस दलातील हवालदाराने टोळक्याला सोबत घेत स्वतःच्या चहा दुकानात तब्बल एक कोटींच्या बनावट नोटांची छपाई केली. याप्रकरणी हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली. …

मुक्ताईनगरात पेट्रोल पंप लुटणार्‍या दरोडेखोरांनी अन्य दोन पंपावरही केली लूट : 16 संशयीत चौकशीकामी ताब्यात –

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील लूट दरोडेखोरांनी मुक्ताईनगर नंतर अन्य दोन पंपावरही लूट केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चौकशीकामी तब्बल …

विधानसभा निवडणुकीत क्लीप व्हायरलची धमकी : पाचोर्‍यातील भाजपा नेत्या वैशाली सूर्यवंशींकडून मागितली 30 लाखांची खंडणी

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार तथा निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असताना संशयीतांने विविध क्रमांकावरून फोन …

प्रभाग ८ प्रारूप मतदार यादीत असंख्य चुका… प्रा. धिरज पाटील यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका निवडणूक २०२५ साठी भुसावळ नगरपालिका तर्फे नविन प्रभाग क्र. ८ ची प्रारूप मतदार यादी कार्यक्रम राबविताना अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष …

जप्त जेसीबी प्रकरणी तहसीलदार नीता लबडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश ;

भुसावळ – येथील तहसीलदार नीता लबडे यांनी पदाचा गैरवापर करून पकडलेले जेसीबी कुठलाही कागदपत्र व दंड न करता सोडून दिले होते. याबाबत सामाजिक तथा माहिती …

यावल तालुका तहसीलदारांचा उद्दामपणा ! शिक्षिकेचा अर्जही स्वीकारण्यास नकार – नाशिक विभाग आयुक्तांकडे प्र ह दलाल यांची तक्रार ;

यावल (प्रतिनिधी ) -यावल तालुक्यातील एका शिक्षिकेने BLO बाबत देऊ केलेला लेखी अर्ज माननीय तहसीलदार मॅडम यांनी उद्दामपणे स्वतः तर स्वीकारला नाहीच पण टपाल घेणाऱ्या …