पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीवर गदा;‘व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलनाच्या तयारीत

केकमुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस.टी.च्या तिकीट मशीनमधून अधिस्वीकृतिधारक पत्रकारांसाठी असलेला प्रवास सवलतीचा पर्याय बंद करण्यात आल्याने राज्यातील पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी …

मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार ; १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी नाव नोंदवावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार …

धावत्या रेल्वेगाडीत दिवा लावून पूजा करणाऱ्या प्रवाशावर कठोर कारवाई ;

गाडीत ज्वलनशील वस्तू बाळगणे किंवा दिवा लावणे हा गुन्हा आहे – दोषींना दंड आणि ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते भुसावळ (प्रतिनिधी)- धावत्या गाडीत दिवा …

नाहाटा महाविद्यालयात ‘लिटरेचर रिव्ह्यू अँड प्रोजेक्ट रायटिंग’वर मार्गदर्शन ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रकल्प लेखन व साहित्य आढाव्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी )- नाहाटा महाविद्यालयातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट समितीतर्फे ‘लिटरेचर रिव्ह्यू अँड प्रोजेक्ट रायटिंग’ या विषयावर १ सप्टेंबर २०२६ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या …

वरणगाव नगर परिषदेच्या बांधकाम परवानगीचेच दप्तर गहाळ ; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार येतोय उघडकीस, त्रस्त इसमाचे एकदिवशीय उपोषण

वरणगांव ( प्रतिनिधी )- वरणगाव ग्रामपंचयतीच्या कार्यकाळात नगदी चलन भरून घेतलेली घर बांधकामाची परवानगी व मंजूर असलेल्या नकाशाची प्रत मागणीसाठी नगर परिषदेकडे वारंवार अर्ज व …

साकरी येथे तालुका विधी सेवा समितीतर्फे विधी सेवा शिबिर ; कायदेविषयक जनजागृतीसह बालविवाह निर्मूलन, दुर्बल घटकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका विधी सेवा समिती, भुसावळ न्यायालय यांच्या अंतर्गत भुसावळ तालुक्यातील साकरी येथे विधी सेवा व कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. …

जळगावात अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई; ११.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; इफेड्रीन व गांजासह बर्गमन मोपेड जप्त; एका संशयितास ताब्यात :

जळगाव : अमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. नारायणवाला बाबा दर्ग्यासमोरील …

भुसावळात १६ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू; वडिलांकडून उपचार पद्धतीच्या चौकशीची मागणी;पोटदुखीच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल; काही तासांतच मृत्यू, निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी :

भुसावळ, प्रतिनिधी | दि. ३० ऑगस्ट २०२६ : भुसावळ शहरातील १६ वर्षीय मुलीचा पोटदुखीच्या त्रासानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या …

सिद्धेश्वर नगरातील रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार ; नळ कनेक्शनचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा ;

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू असून, या कामासंदर्भात नागरिकांच्या विविध समस्या समोर आल्या आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात …

महायुतीत असूनही राष्ट्रवादीला ‘सावत्र’ वागणूक?भुसावळच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची नाराजी; गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांना भेटणार

भुसावळ ( प्रतिनिधी )- निवडणुका आल्या की महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आणि इतर वेळी मात्र पक्षाला डावलायचे, अशी भूमिका भाजप व शिवसेनेकडून …

फेकरीत पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; यावल, रावेर, भुसावळ तालुक्यातील स्पर्धकांचा सहभाग

फेकरी (ता. भुसावळ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत फ्रेंड्स क्लबच्या वतीने पॉवर लिफ्टिंग खुली बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत …

स्वच्छ शाळा… समृद्ध शिवार! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भुसावळ तालुक्यातील शेतकरी गटांचा निर्धार ;

भुसावळ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भुसावळ तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काहुरखेडा, पिंपळगाव खुर्द, टहाकळी, …

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर

यावल ( प्रतिनिधी )- यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, मौजे यावल, ता. यावल, जि. जळगाव येथील गट …

कर्मभूमीत प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा विशेष सन्मान; सामाजिक, शैक्षणिक, गोसेवा व पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील ‘भुसावळ जंक्शन’ या नवीन साप्ताहिकाच्या प्रकाशन समारंभात भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य, गोसेवक, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय …

मराठा समाजाला मागण्यांनुसार सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ; महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यभर ‘समता क्रांती यात्रा’

भुसावळ प्रतिनिधी : मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार योग्य त्या सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना मनोज जरांगे-पाटील यांनी हे प्रकरण व्यवस्थित …

महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत

भुसावळातील आढावा बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सूर; पालकमंत्री व गिरीश महाजन यांची भेट घेणार महायुतीत असूनही राष्ट्रवादीला डावलल्याची खंत भुसावळ (प्रतिनिधी)- प्रत्येक निवडणुकीच्या वेळी महायुतीचा घटक म्हणून …

रेल्वे बोर्ड सदस्यांसोबत रेल कामगार सेनेची चर्चा; विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्यांसह कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी रेल कामगार सेनेच्या भुसावळ विभागाच्या शिष्टमंडळाने रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली …

राष्ट्रीय क्रीडा दिवस बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये संपन्न.

भुसावळ (प्रतिनिधी )-बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे २९ ऑगस्ट या ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ निमित्त उत्साह पूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग …

भाऊंच्या उद्यानात ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ कार्यक्रमाने रंगली रक्षाबंधनाची संध्याकाळ ;

जळगाव (प्रतिनिधी)- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भाऊंच्या उद्यानात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘रंग बिरंगी राखी लेके …

उजेड पेरणारी माणसं : माणुसकीचे दिवे प्रज्वलीत करणारी साहित्यकृती-लतिका चाैधरी,

दोंडाईचा (प्रतिनिधी)- माणसांच्या गर्दीत माणूस शोधणे आणि माणसातील माणुसकी ओळखून ती समाजासमोर मांडणे, हे केवळ लेखनाचे कौशल्य नसते; त्यासाठी संवेदनशील दृष्टी, सकारात्मक विचार, समाजभान आणि …

भाऊंच्या उद्यानात ‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ कार्यक्रमाने रंगली रक्षाबंधनाची संध्याकाळ

जळगाव (प्रतिनिधी ): रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी भाऊंच्या उद्यानात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘रंग बिरंगी राखी …