मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सतर्कता; घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सुखरूपपणे केले सुपूर्द:

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची सतर्कता; घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सुखरूप परतविले वर्धा : मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि तत्परतेमुळे …

नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर ; वैशाली पाटील प्रदेशाध्यक्ष; रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांच्याकडे विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ;महाराष्ट्रभर महिला पत्रकारांच्या संघटनात्मक शक्तीला नवी दिशा

मुंबई -दि. २९ (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांना संघटनात्मक बळ, सुरक्षितता, सन्मान आणि सक्षम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया, महिला विंग …

मंगला एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा: पॅन्ट्री कारमधील अन्न खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना पोटदुखी, जुलाब; भुसावळ स्थानकावर विशेष वैद्यकीय तपासणी ;

भुसावळ, दि. २८ (प्रतिनिधी) — हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसने (१२६१८ अप) शैक्षणिक सहलीसाठी प्रवास करणाऱ्या होली फॅमिली स्कूलच्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५ ते ३० विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान …

दुःखद निधन ;

ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन : जळगाव : येथील ईशान योगेश मांडे (वय २२) यांचे आज, शुक्रवार दि. २८ ऑगस्ट …

सावदा पोलिसांची धडक कारवाई; साडेदहा लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक ; भुसावळ व वरणगाव परिसरात विक्रीसाठी आणला होता माल; होंडा अमेझ कारसह १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत रंगेहात पकडले …

बंद क्लोज्ड लूप कार्ड परतावा १५ सप्टेंपर्यंत घ्या; सिडको मेट्रो

नवी मुंबई:(शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६ ) सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवाशांकरिता दि. ३ जून २०२६ पासून नॅशनल कॉमन …

गुरूमाऊलींच्या सान्निध्यात भुसावळात जैन बंधू-भगिनींनी साजरा केला राखी उत्सव

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील सुराणा साधना भवन येथे प. पू. जैन गुरूमाऊली सम्यक् दर्शनाजी म. सा. आदी ठाणे तीन यांच्या पवित्र सान्निध्यात राखी पौर्णिमेनिमित्त जैन …

कारागृहातील कैदी बांधवांना राख्या बांधून ‘नारीशक्ती’चा माणुसकीचा संदेश ; रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त जळगाव कारागृहात अनोखा सामाजिक उपक्रम ;

जळगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव कारागृहातील कैदी बांधवांना राख्या बांधून बंधुभाव, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. समाजातील …

ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन; जळगावात अनोखा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कडक ऊन, मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त …

जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत तिकीट खिडकीची सुविधा सुरू

भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवाशांना अधिक सुलभ, सोयीस्कर आणि जलद तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत रेल्वे तिकीट खिडकीची सुविधा आज, …

ड्युटीवर असतानाच काळाचा घाला; भुसावळात महावितरणच्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

भुसावळ (प्रतिनिधी) – नारळी पौर्णिमेच्या दिवशी हृदयदायक घटना भुसावळ शहरात घडली आहे शहरातील महावितरणच्या डीएस ग्राउंड कक्षात कार्यरत असलेल्या एका वरीष्ठ तंत्रज्ञ वायरमनचा विद्युत धक्का …

जळगाव–भुसावळ–वरणगाव पट्ट्यात अपघातांची भीती; निष्पाप जनावरांसह वाहनधारकांच्या जीवितास धोका ; NH-53 वर मोकाट गोधनाचा वाढता धोका; पशुपालकांनी जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, अन्यथा कारवाईचा इशारा ;

भुसावळ प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (NH-53) वरील जळगाव–भुसावळ–वरणगाव या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सध्या मोकाट सोडण्यात येणाऱ्या गोधनाची तसेच इतर जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात …

भुसावळ विभागात विशेष ‘फोर्ट्रेस’ तिकीट तपासणी मोहीम; 323 प्रकरणांत कारवाई, 2.46 लाखांचा दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने भुसावळ विभागात विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम …

ऑपरेशन नार्कोस : 25 किलो गांजासह दोन महिला अटकेत; आरपीएफची भुसावळमध्ये मोठी कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी ) – मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत 25.167 किलो गांजा जप्त केला …

ईद मिलादुन्नबी निमित्त दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग GNRF तर्फे देशभर सामाजिक सेवा

भुसावळ, प्रतिनिधी – पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे देशभर …

ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र जुलूस भुसावळमध्ये शांततेत संपन्न :सुमारे १५ ते १६ हजार मुस्लिम बांधवांचा सहभाग; पोलिसांचा कडक बंदोबस्त ,

भुसावळ, प्रतिनिधी दि. २६ ऑगस्ट : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त बुधवारी भुसावळ शहरात मुस्लिम बांधवांचा धार्मिक उत्साह, शिस्त आणि शांततापूर्ण वातावरणात भव्य जुलूस संपन्न झाला. शहरासह …

‘उजेड पेरणारी माणसं’ : प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षाचा आणि माणुसकीचा जिवंत दस्तऐवज

भुसावळ (प्रतिनिधी) : समाजात कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आणि स्वतःसाठी कमी तर समाजासाठी अधिक जगत अनेक माणसं आपल्या कार्यातून इतरांच्या आयुष्यात …

आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भुसावळ विभागातील प्रमुख स्थानकांना पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२६ …

रात्री २ वाजता मुक्या जीवासाठी धावली गोप्रेमींची टीम; जखमी वासराचा उपचारादरम्यान मृत्यू ; भुसावळातील घटना;

कार्तिक ठाकूर यांच्या तत्परतेने चेतन ठाकूर, पियुष गुरव, कृष्णा साळी व सहकाऱ्यांनी केली मदत भुसावळ, प्रतिनिधी : रात्रीचे दोन वाजले असताना कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी …

गोमाता व पशुधन कत्तलीपासून वाचवा; खरे जीवन हेच आहे – गोसेवक रोहित महाले ;

शुद्ध दूध व सकस आहाराची मागणी करणे हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली भुसावळ (प्रतिनिधी) – राज्यात मागील महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून भेसळयुक्त दूध, मिठाई …

सामाजिक स्वास्थ्याचा आरसा : उजेड पेरणारी माणसं

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगावचे वाचनवेडे लेखक आनंदा लोटन पाटील हे समाजभान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कमी बोलणे, कोणालाही कमी न लेखणे आणि विपुल वाचन व …