अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार

भुसावळ (प्रतिनिधी)- दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा आणि वंचित कुटुंबांच्याही आयुष्यात सणाचा गोडवा फुलावा, या सामाजिक भावनेतून भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वाटीभर फराळ …

भुसावळात ४० हजारांची घरफोडी उघडकीस; दोन संशयित ताब्यात!बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाची कारवाई; चोरीची रोकड व दोन मोबाईल हस्तगत

भुसावळ ( प्रतिनिधी)- भुसावळ शहरातील बहारे मदीना मशिदीजवळ झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात …

अडावद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; तीन महिन्यांत २० बेपत्ता व अपहृत व्यक्तींचा शोध !विशेष शोध मोहिमेला यश; बेपत्ता मुली, बालके, महिला व पुरुषांना कुटुंबीयांच्या स्वाधीन

अडावद (प्रतिनिधी )- अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या तसेच अपहृत मुली, बालके, महिला व पुरुषांचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी विशेष शोध …

रावेरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार;

दुष्काळात सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या’; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल! स्मार्ट मीटरविरोधात संतापाचा आवाज; घरकुलासाठी पाच लाखांची मागणी, ११ मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन …

तब्बल ३४४ बौद्ध मुला मुलींनी दिला परिचयबौद्ध वधु – वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न :

जळगाव (प्रतिनिधी)- ‘ ५ वा बौद्ध वधु – वर परिचय मेळावा ‘ दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न …

सुसरी येथे विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; परिसरात हळहळ ! शेतातील झटका मशीनमधून वीजप्रवाह कसा आला? चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुसरी येथे शेतात कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची …

जळगाव पुन्हा खुनाने हादरलं; कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना, धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू:

जळगाव (प्रतिनिधी)-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. सनी विनोद डोळे (वय …

भुसावळात रेल्वे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेमिनार संपन्न ; प्रलंबित समस्या सोडवण्याचे आश्वासन.

भुसावळ (प्रतिनिधी )- जवळील चोरवड येथे रेल्वेच्या विद्युत इलेक्ट्रिक लोको शेडमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सेमिनार रविवार दि २५ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात …

सुधाकरसेठ सराफ स्मृती निमित्त भुसावळला उद्या मंगला खाडीलकर यांचा ‘मनोमनी’ हा एकपात्री प्रयोग

भुसावळ, (प्रतिनिधी ): येथील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक स्व. सुधाकरसेठ सराफ यांच्या स्मृती निमित्त मंगळवारी (ता. २७) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबई येथील प्रसिद्ध …

भुसावळात २७ ऑक्टोबरला मोफत अस्थिरोग तपासणी व वैद्यकीय सल्ला शिबिराचे आयोजन!

कंबरदुखी, हाडांच्या आजारांची तपासणी व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन; गरजू रुग्णांना पीएम योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रियेची संधी भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रसिद्ध साईपुष्प ॲक्सिडेंट हॉस्पिटल यावल रोड येथे …

मानगड हत्याकांडातील १,५०० आदिवासी शहीदांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या: उत्तर

देवगिरी कल्याण आश्रमाची शासनाकडे मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन जळगाव (प्रतिनिधी) : मानगड हत्याकांडात शहीद झालेल्या सुमारे १,५०० आदिवासी बांधवांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन या …

खान्देश-विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा ; उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसला मंजुरी;

भुसावळ प्रतिनिधी : खान्देश आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून, येत्या २६ ऑक्टोबरपासून …

धरणगावातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार आरोपी धुळ्यातून जेरबंद ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;

जळगाव प्रतिनिधी : धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने …

मंगळग्रह मंदिरात अत्याधुनिक वीजरोधक यंत्रणेची स्थापना

‌‘एपीएपीएल‌’कडून 12 मीटर उंचीवर यंत्रणा कार्यान्वित; 2 ते 5 किलोमीटरपर्यंत संरक्षण क्षमता अमळनेर : मंगळग्रह मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण तांत्रिक उपक्रम राबविण्यात आला …

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ७० रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ उपक्रमाचे आयोजन ;प्रवाशांच्या समस्या, सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा थेट संवादावर भर;

भुसावळ (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागातील ७० रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या …

बाबासाहेबांच्या भालोद भेटीचे महत्व लक्षात घेता तिथं ‘ प्रेरणा स्तंभ ‘ उभारण्यात यावा – जयसिंग वाघ

भालोद (प्रतिनिधी) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी शासकीय कामकाजाचा भाग म्हणून भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल …

शेतकरी योजनांना गती देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा भर; कृषी विभागाचा घेतला आढावा :पीक विमा, दुष्काळ पंचनामे, ॲग्रीस्टॅक, आत्मा आणि पोकरा प्रकल्पाच्या कामकाजाचा घेतला आढावा

जळगाव प्रतिनिधी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम तसेच क्षेत्रीय स्तरावरील …

चोपड्यात गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त; २४ वर्षीय तरुण अटकेत !

चोपडा – चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी …

भुसावळात ‘आई उदे गं अंबे उदे’च्या गजरात आदिशक्तीला भावपूर्ण निरोप!५२ दुर्गा मंडळांचा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभाग; वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती, संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

भुसावळ (प्रतिनिधी) : ‘आई उदे गं अंबे उदे’, ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने दुमदुमलेल्या वातावरणात भुसावळ शहरात बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) आदिशक्ती नवदुर्गा मातेला भावपूर्ण …

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी ‘रेल्वे जन संवाद’

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘रेल्वे जन संवाद’ आयोजित करणार आहे. भारतीय रेल्वेचा हा एक देशव्यापी उपक्रम असून, तो ‘प्रलंबित बाबी …

१.२३ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रेल्वेतून अटकेत !

जळगाव ( प्रतिनिधी ) -हर्बल लाइफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित दीपेश कमलेश रुपानी …