नाहाटा महाविद्यालयात ललित कला स्पर्धा संपन्न. ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी ललित कला स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. …

‘अंतर्नाद’ची ‘एक दुर्वा समर्पणाची’ दशकभराची वाटचाल ; गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक सेवेची जोड.

भुसावळ (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हटला की सजावट, रोषणाई आणि विविध कार्यक्रमांवर होणारा मोठा खर्च डोळ्यासमोर येतो. मात्र, याच उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी …

रावेर-यावलमध्ये कृत्रिम पावसासाठी आमदार अमोलभाऊ जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : दुष्काळसदृश परिस्थितीत उभी पिके वाचविण्यासाठी ‘क्लाउड सीडिंग’चा तातडीने विचार करण्याची मागणी;

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक उभी पिके वाचविण्यासाठी ‘कृत्रिम पाऊस’ (Cloud Seeding) पाडण्याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात …

संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग १२व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे बारावी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद दि. ०८/०९/२०२६ मंगळवार रोजी आयोजित …

भुसावळ तालुक्यात २० ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित ;सर्वसाधारण प्रवर्गातून गोजोरा ग्रामपंचायतीची चिठ्ठीद्वारे निवड; ओझरखेडा व वराडसिममध्ये मागास प्रवर्गातील महिला सरपंच

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा विचारात घेऊन सरपंच पदासाठी महिला आरक्षणाची सोडत …

धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ;

भुसावळ प्रतिनिधी : धनगर समाजाच्या विविध न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी आज भुसावळचे प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन …

भुसावळ तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित ; ओबीसी प्रवर्गासाठी ४, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित; महिला आरक्षणाची सोडत ८ सप्टेंबरला

भुसावळ, (प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पदे जास्त होत असल्याने काही …

जनजाती बांधवांसोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला समितीने साजरा केला रक्षाबंधन सोहळा ;

मांडवा दिगर व वाडी किल्ला येथे रक्षा सूत्र बांधून ‘तू मैं एक रक्त’ भावनेचा संदेश; वृक्षवाटप व वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प भुसावळ (प्रतिनिधी )-: रक्षाबंधनाच्या …

पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न; ‘भक्तीनाद’च्या सुरांनी अवघी पोखरी नगरी वैष्णवांच्या आनंदात न्हाली..!

धरणगाव/पोखरी (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी येथील श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला यंदाचा भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव, भक्तिमय सुरांची मैफिल अत्यंत मंगलमय,शिस्तबद्ध …

माणुसकीच्या उजेडाचा कृतज्ञ दस्तऐवज -देवा झिंजाड…

भुसावळ (प्रतिनिधी)- साहित्य म्हणजे मानवी संवेदनांचा आणि अनुभवांचा एक प्रवाही झरा असतो. मराठी साहित्यात पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दिग्गज लेखकांनी आपल्या लेखणीतून …

डिजिटल युगात शिक्षकाची भूमिका बदलली तरी महत्त्व कमी होणार नाही – आजचा शिक्षक या विषयावर डॉ. जगदीश पाटील यांनी साधला ज्येष्ठांशी संवाद

भुसावळ (प्रतिनिधी)- डिजिटल युगात शिक्षणाची साधने, अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकाची भूमिका बदलली असली, तरी विद्यार्थ्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे …

भुसावळच्या अंगणवाडी सेविका कविता पाटील (बडगुजर) यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील अष्टभुजा मंदिर परिसरातील रहिवासी तथा अंगणवाडी सेविका श्रीमती कविता सुनील पाटील (बडगुजर) यांच्या निस्वार्थ समाजसेवा व रुग्णसेवेची दखल घेत त्यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ …

संघटनेने दिलेले उपक्रम प्रभावीपणे राबवून संघटन मजबूत करा – विजय चोरडिया ;

तालुका पातळीवर प्रत्येक पत्रकाराचा विमा काढण्याचे निर्देशपत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, आरोग्य उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहनलातूर जिल्ह्यासह विविध तालुका कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर लातूर : व्हॉइस ऑफ मीडियाच्या …

वरणगावात सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशजिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) — वरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश बोदडे, त्यांच्या पत्नी सौ. ललिता बोदडे तसेच सौ. आरती माळी, सौ. कविता जाधव आणि सौ. …

देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण;

14 हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक; शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांसाठी किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरलेल्या देवळाली–दानापूर …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा;शिक्षकांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार रोजी दि ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या …

ललवानी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे शिक्षक दिन साजरा ; किडस गुरुकुल व किडस नेस्टस च्या संस्थापक व शिक्षकांचा गौरव ;

भुसावळ-(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वचिंतक व महान शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त …

राजोरे माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात ;दहीहंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )- राजोरे येथील एल. एम. पाटील माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड …

भुसावळ व नशिराबादच्या दोन संशयितांची येरवडा व ठाणे कारागृहात स्थानबद्धता ; आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; गुन्हेगारी जगतात खळबळ ;

भुसावळ, दि. ५ सप्टेंबर २०२६ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी आदतन गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. …

शिक्षकदिन ‘ शिक्षकांचा वार्षिक उत्सव-जयसिंग वाघ

भारतात ५ सप्टेंबर हा दिवस ‘ शिक्षकदिन ‘ म्हणून १९६२ पासून साजरा केला जात आहे . शिक्षकदिन हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो …

भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद मार्गावर १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; ६ मेमू गाड्या रद्द ; स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगच्या कामाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम; १८ गाड्यांचे नियमन, दोन गाड्यांच्या वेळेत

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलगांव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे …