नाहाटा महाविद्यालयात जिमखाना डे उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी) – नाहाटा महाविद्यालयातील जिमखाना विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील जिमखाना डे आयोजित करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठ, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरावरील …

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ६व्या वर्षीही नि:शुल्क शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन ; शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया” हा संदेश देत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )-: गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व विविध सजावटीच्या माध्यमातून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ व दिव्य …

आमदार अमोल जावळेंचा अनोखा निर्णय; यावल आगारातील ५ नवीन एसटी बसचे लोकार्पण पाच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते :

ज्येष्ठांचा सन्मान करत आमदार जावळेंनी दिला सामाजिक संदेश; नवीन बससेवेमुळे यावलकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर भुसावळ (प्रतिनिधी)- रावेरनंतर यावल एस.टी. आगारासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या …

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ ( प्रतिनिधी )- अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघ प्रणित बहिणाबाई ब्रिगेडच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती निसर्ग प्लाझा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. …

श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पत्रकार हर्षल पाटील (राजपूत)

भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व. अशोकभाऊ पंडित पाटील यांचे चिरंजीव आरोग्यदूत तथा पत्रकार हर्षल पाटील (राजपूत) यांची श्री राष्ट्रीय राजपूत …

भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोर हाणामारी; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) येथील शहर पोलीस ठाण्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आपापसात हुज्जत घालत शिवीगाळ व मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा …

वरणगाव बसस्थानक चौकात प्रसाधनगृह अभावी महिलांची कुचंबणा ;

( वरणगाव व परिसरातील प्रवाशांची बसस्थानक परिसरात असते गर्दी ) *वरणगाव(वार्ता)- वरणगाव शहर व परिसरातील २७ खेडे गावांचा संपर्क येत असल्याने येथील बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर …

भुसावळात वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सत्येंद्र सिंह यांचे वनवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्याने जंगी स्वागत ;

‘वनवासी-ग्रामवासी-नगरवासी, आम्ही सर्व भारतवासी’ जनसंवाद कार्यक्रमात केले मार्गदर्शन भुसावळ (प्रतिनिधी) — ‘वनवासी-ग्रामवासी-नगरवासी, आम्ही सर्व भारतवासी’ या भावनेतून कार्यरत असलेल्या देवगिरी कल्याण आश्रमातर्फे भुसावळ येथे विशेष …

वरणगाव जि . प . शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप :

वरणगाव (वार्ता))- येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्व विभागीय जिल्हाध्यक्ष ॲड.धनंजय चौधरी …

भुसावळ तिळवण तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा :

भुसावळ (प्रतिनिधी) : “एकता हीच खरी शक्ती, समाजात आणूया नवी क्रांती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली तिळवण तेली समाज भुसावळच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ७० वर्षांवरील …

प्रयागराज/सूबेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनस, विशेष गाड्या आता नियमित, अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावणार :

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांची सुविधा तसेच रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. …

लोकनेते नाथाभाऊंच्या अमृत पर्वाची जोरदार तयारी; सर्वपक्षीय नेते एकत्र येणार

मुक्ताईनगर नगर (प्रतिनिधी) लोकनेते आ.नाथाभाऊ अमृत महोत्सव समितीतर्फे दिनांक 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र …

खिर्डी येथे भरदिवसा दरोडा; दीड लाखांचा ऐवज लंपास, रावेर तालुक्यातील प्रकार; पोलीस, एलसीबी व फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी पाहणी ;

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथील रहिवासी प्रदीप अशोक महाजन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण …

सावदा पोलिसांची मोठी कारवाई ; गहाळ झालेले १ लाख ४९ हजारांचे मोबाईल हस्तगत:

सावदा – रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल शोधून काढण्यात सावदा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे …

मरणाच्या दारात अडकलेल्या गोमातेची १०० फुटांवरील गटारातून थरारक सुटका; गोसेवकांच्या जिद्दीला सलाम.

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील गडकरी नगर भागात असलेल्या अंडर ग्राउंड गटारात अनेक तासांपासून सुमारे १०० फुट दूर दलदलयुक्त आणि अरुंद काँक्रीटच्या गटारात अडकून मृत्यूशी झुंज …

रॅगिंग करणे हा गुन्हाच; विद्यार्थ्यांनी निर्भयपणे तक्रार करावी — ॲड. प्रिया अडकमोल ; नाहाटा महाविद्यालयात अँटी रॅगिंगविषयक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) — येथील पु. ओं. नाहाटा कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, …

भुसावळमध्ये प्रथमच महिलांची कावड यात्रा; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले शहर..

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भुसावळ शहरात प्रथमच महिलांसाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. महिलांनी आयोजित केलेल्या या यात्रेत शहरातील शेकडो महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत …

आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : हळद पिकाचा हमी भाव योजनेत समावेश करा :हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान :

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाला व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर …

POCSO कायदा, बालकांचे हक्क व बालविवाह मुक्त भारत विषयक कार्यशाळा उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने पीएलव्ही रूपाली नेवे यांच्या समन्वयातून बालकांचे हक्क, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) तसेच …

नाहाटा महाविद्यालयात OJT/इंटर्नशिप विषयक एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ; महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना औद्योगिक समस्या व रोजगार संधींबाबत मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालय आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) …

कला व विज्ञान महाविद्यालय भालोद मध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

भालोद (वार्ता.)-भालोद महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात सर्प संवर्धन जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ अजय कोल्हे यांनी केले. त्यांनी निसर्गाचा समतोल …