मोदींच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद ; पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी ही लावला दिवा

जळगाव (प्रतिनिधी )- कोरोणामुळे पसरलेला अंधार दूर करण्याकरीता, तिमिराकड़ून तेजाकडे जाण्या करीता ,कोरोना विरुद्धाचा हा लढा एकजुटिने जिकण्यासाठी आज जनतेने एकत्र येवून दिवे लावून पंतप्रधान …

भुसावळात रेल्वे कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा ; व्हॉटस्अ‍ॅपवर टाकली आक्षेपार्ह पोस्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील रेल्वे कर्मचार्‍याने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट व्हॉटस्अ‍ॅपवर टाकल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी …

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिला संयुक्तपणे 21 लाखांचा निधी

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्याने सर्व उद्योग धंदे बंद असून अर्थव्यवस्थेवर विपरीत परीणाम झाला आहे. सर्वच शासकीय …

तालुक्यातील खडका गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाय सुरु

खडका (वार्ताहर ) – येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाहि यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात …

बाजारपेठचे सहाय्यक फाैजदार पठाण यांनी पत्रकारांना मास्क देवून घेतली आरोग्याची काळजी ;

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फाैजदार यांनी दिनांक ४ एप्रिल रोजी येथील पत्रकारांना व छायचित्रकार यांच्या आरोग्याची काळजी घेवून त्यांना मास्क वाटप केले …

खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील गरजूंना आयआरसीटीसीच्या माध्यमातून अन्नदान;

भुसावळ ( प्रतिनिधी ) कोरोना व व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे गरजू व निराधार लोकांना रोजगार नसल्याने खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते …

कोरोना जनजागृतीसाठी प्रेरणादायी संवाद

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या संपूर्ण जगभरात थैमान मांडलेल्या कोरोना विषाणूची आपल्याला लागण होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी कशी घ्यावी आणि लॉक डाऊनच्या काळात सकारात्मक जीवनशैली …

गरजु व गरीबांच्या मदतीसाठी राजेश्री संघमित्रा महिला फाउंडेशन सरसावली ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोना विषाणू (covid-19) च्या प्रादुर्भावामुळे शहरातील कष्टकरी, मोलकरी जे दिवसा कष्ट करून संध्याकाळी परिवाराची उदरनिर्वाह करतात अशा व्यक्तींवर विपरीत परिणाम होत …

गावठी बनविणार्‍यांना गाव सोडायची वेळ; तालुका पोलिसांची दिवसा आड कारवाई ;तळीरामांची गैर सोय; हातभट्टी अड्डे केले उध्वस्त

भुसावळ (प्रतिनिधी )- संचारबंदी काळात सुद्धा चोरुन गावठी हातभट्टी दारू बनवीणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून आज शनिवार रोजी येथील तालुका पोलिसांनी सलग …

रेशनवर धान्य मिळेना; जळगाव रोड विभागातील २१८ परिवार वाऱ्यावर; शिवसेनेकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांचेकडे तक्रार

भुसावळ (प्रतिनिधी )- जीवनावश्यक वस्तु मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सरकारने जाहीर केले खरे परंतु रेशनवरील हक्काचे धान्यही नागरिकांना मिळत नसल्याने लेकरांना काय खाऊ …

शिवशक्ती हुडको कॉलोनीसह परिसरात घाणीचे साम्राज्य ; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तरी स्वच्छता करावी ; रहीवाश्यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचे थैमान यामुळे सर्वत्र नागरिक भयभीत झाले आहे .स्वच्छतेच्या बाबतीत जागृक झाले आहेत मात्र अजूनही भुसावळ शहरातील बहुतांशी भाग स्वच्छतेच्या बाबतीत वंचित …

प्रभाग क्रमांक १६ मध्ये नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी यांच्याकडून जीवनावश्यक किराणा वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम नसल्याने उपासमारीची वेळ …

जि. प सदस्या पल्लवी सावकारे यांनी सहायता निधीला मानधनातून दिला १५ हजार रूपयांचा निधी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचे संकट जगभरात पसरल्यामुळे या संकटाशी सामना करून हे युद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत …

भुसावळात प्रशासनाची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन आढावा बैठक संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरीना संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत शहरातील गर्दीचे प्रमाण वाढत आहे ती कशाप्रकारे नियंत्रणात आणता येईल या मुद्यावर …

तर फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. खोटे आणि …

जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना ; कोविड –१९ व तत्सम संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा पुढाकार ; राज्यातील पहिलीच समिती

जळगाव ( प्रतिनिधी ) साथीचे रोग तसेच अन्य तत्सम विकारांना आळा बसण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा व जनतेत समन्वय साधण्यासाठी “जिल्हा आरोग्य …

शिवशक्ती हुडको कॉलोनीसह परिसरात घाणीचे साम्राज्य ; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तरी स्वच्छता करावी ; रहीवाश्यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचे थैमान यामुळे सर्वत्र नागरिक भयभीत झाले आहे .स्वच्छतेच्या बाबतीत जागृक झाले आहेत मात्र अजूनही भुसावळ शहरातील बहुतांशी भाग स्वच्छतेच्या बाबतीत वंचित …

वरणगावच्या सेंन्ट्रल बँकेत आपतकालीन परीस्थीतीत पेंन्शन धारकांची गर्दि; सोशल डिस्टन्सचा अभाव; बँकेला ग्राहकांच्या जिवीताचे गांभिर्य नाही;

वरणगाव( प्रतिनीधी )- केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंन्शन येथील सेन्ट्रल बँकेत आहे कर्मचाऱ्यांची पेन्शन मिळणार असल्याने त्यांची मोठया प्रमाणात गर्दि झाली होती मात्र …

डांभूर्णी खुनातील आरोपी यावल पोलिसांच्या जाळ्यात ;आरोपीला नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर ममुराबाद नजीक दगडफेक;

यावल (प्रतिनिधी )- तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणार्‍या कैलास चंद्रकांत कोळी (१६) या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली …

डांभूर्णीतील दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

यावल (प्रतिनिधी )- तालुक्यातील डांभूर्णी येथील इयत्ता दहावीत असलेल्या कैलास चंद्रकांत सपकाळे (१६) या विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवार ३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता …

मध्य रेल्वेच्या पार्सल गाड्यांमधून फळे, लसूण, आले, वैद्यकीय उपकरणे, मास्क यासह सॅनिटायझरची वाहतूक;

मुंबई – मध्य रेल्वेने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पार्सल रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया पार्सल रेल्वे …