भुसावळात गांधी जयंतीनिम्मित्त भाजपचे स्वच्छता अभियान ; खासदार खडसेंसह पदाधिकाऱ्यांनी केला परिसर स्वच्छ ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
गांधी जयंतीनिम्मित्त गांधी पुतळा,जळगाव रोड,भुसावळ स्वच्छता येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे,खासदार श्रीमती.रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे,प्रा.सुनील नेवे सर,माजी प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल अजय भोळे,प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.निलेश पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.2 ऑक्टोबर शुक्रवार रोजी स्व.महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी स्व.महात्मा गांधी यांना अभिवादन करुन महात्मा गांधी पुतळा परिसराची साफ़सफाई करण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील,शहर सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन,तालुका सरचिटणीस दिलीप कोळी,शैलजा पाटील,नगरसेवक परिक्षीत बर्हाटे,प्रमोद नेमाडे,वसंतदादा पाटील,किरण कोलते,राजुभाऊ नाटकर,किशोर पाटील,पुरुषोत्तम नारखेडे, विशाल जंगले.प्रशांत नरवाडे सर, कुंदन ढाके, गणेश माळी, प्रमोद सावकारे , प्रशांत पाटील,खुशाल जोशी,प्रविण इखनकर,बिसन गोहर,राजु खरारे,अनिरुद्ध कुलकर्णी,नंदू बडगुजर,चेतन बोरोले,संदीप सुरवाडे,सुरेश कुटे,नारायण रणधीर,रमाशंकर दुबे,सुनील महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी,नगरसेवक,सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपा च्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते,युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *