राज्यात लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी सहा हजार मेगावॅटने घटली ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या संपूर्ण देशात कोरोणाचा कहर असतांना लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे राज्यभरातील अनेक अस्थापने, कंपन्या बंद असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी …

कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव – देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थतीत कोरोना या रोगाचे नियंत्रण, प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात …

कृषी यंत्रसामुग्री व दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊन काळात सुरु राहणार

जळगाव – शेतक-यांच्या अडचणी विचारात घेता जिल्ह्यातील कृषि यंत्रसामुग्रीची, सुटे भागाची व दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरु ठेवावीत. …

तालुक्यातील खडका साकरी येथे जुगार खेळणाऱ्यां ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; 5 मोटरसायकल व चारचाकीवाहनासह एकूण साडेपाच लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ तालुक्यातील खडका ते साकरी रोडवर आडोश्याला तालुका पोलिसांनी मंगळवार ७ रोजी धाड टाकून धडक कारवाई करुन जुगार खेळणाऱ्यां ९ जणांविरुद्ध गुन्हा …

भुसावळातील सर्पमित्रांनी फैजपुरच्या गोडाउन मध्ये सापाला पकडले ; सापाला दिले जीवदान

भुसावळ (प्रतिनिधी )- फैजपूर शहरातील हनुमान मंदिरामागील रहिवासी व भांड्याचे व्यापारी मनोहर पुरूषोत्तम माहुरकर यांच्या गोदामात साप असल्याची माहिती त्यांनी भुसावळातील सर्प मित्र राहुल आराक …

सोशल डिस्टन्स पाळा : विनाकारण घराबाहेर पडू नका ; प्रशासनाला सहकार्य करा ; भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे नागरीकांना कळकळीचे आवाहन;

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्यात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावर मात करण्यासाठी नागरीकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे शिवाय विनाकारण बाहेर पडू नये, असे कळकळीचे …

१५ एप्रिलनंतर धावणार्‍या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू होण्याचे संकेत ; गीतांजली एक्स्प्रेस, महानगरी, विदर्भ, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, मंडुआडीह, भागलपूर, ताप्ती गंगा, नवजीवन एक्स्प्रेस, ज्ञानगंगा, महाराष्ट्र एक्स्प्रेसचे आरक्षण सुरु

भुसावळ (प्रतिनिधी ) देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे रेल्वेसेवा बंद करण्यात असली तरी 14 एप्रिल रोजी रात्री 12 नंतर प्रस्थान करणार्‍या रेल्वे गाड्यांची आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात …

नागरिकांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ मिळणार ; तहसीलदार दिपक धिवरे

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना विषारी वायुच्या प्रादुर्भाव रोखण्याकरीता भारतात लोकडाउन सुरुं आहे.यामुळे हातावर पोट असणाऱ्या शहरातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानावरती दिनांक 10 ते 15 तारखेच्या जवळपास …

कोणतीही अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशन धान्य वाटप करा – दीपक धांडे यांची मागणी;

भुसावळ( प्रतिनिधी) – कोणतीही अट न ठेवता सर्वांना सरसकट रेशन चे धान्य वाटप करा अशी मागणी दीपक धांडे यांनी नायब तहसीलदार यांच्या कडे मंगळवार ७ …

भुसावळातील लोकांमध्ये अजूनही जागृकतेबाबत उदासीनता ; सोशल डिस्टनसिंगसह कायदा व सुव्यवस्थतेचा भाजीबाजारात फज्ज़ा

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासन अत्यंत चोख व काटेकोर भूमिका बजावत आहे . आरोग्यखाते व पोलीस प्रशासन जिवाचे रान करीत आहे …

मध्य रेल्वे – भुसावळ विभागातील इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये सॅनिटायझर स्प्रे स्वच्छता बोगदा तयार

मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ याने दोन दिवसांच्या विक्रमी कालावधीत कोविड 19 ला लढा देण्यासाठी एक इन हाऊस असे निर्जंतुकीकरण बोगदा तयार केला असून …

भुसावळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबद्दल रेल्वे कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा संदेश प्रसारीत केल्याप्रकरणी खळवाडी भागातील रेल्वे कर्मचारी रमेश पांडुरंग इंगळे , वय ५४, राहणार …

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांचे पथसंचालना द्वारे शक्तिप्रदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असून संचारबंदी सुरु असतांना नागरिक वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे पोलिस प्रशासनाने नागरिकांवर वचक निर्माण करण्यासाठी …

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 6 हजार 358 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप;10 एप्रिलपासून होणार मोफत तांदुळ उपलब्ध; 11 हजार 475 शिधापत्रिकाधारकांनी घेतले, पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य;

जळगाव दि. 6 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या …

अंजाळे घाटात सशस्त्र दरोडा; ट्रक चालकांना लूटण्याचा प्रयत्न ; भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ-यावल दरम्यान असलेल्या अंजाळे घाटात अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत सुमारे आठ ते दहा ट्रक चालकांवर दगडफेक करीत त्यांना …

वराडसीम गटाच्या जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांची भुसावळ तालुक्यात कोरोना संदर्भात भेट देवून घेतला आढावा ;

भुसावळ ( प्रतिनिधी)- वराडसीम गटाच्या जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी सोमवार पासून विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन कोरणा संदर्भात करण्यात आलेले उपाय योजना व परिस्थितीची माहिती …

राज्यातील तालुकास्तरावरील पहिल्याच मंजूर शिवभोजन केंद्र, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुक्ताईनगर – राज्यभरात शिवसेनेच्या वचन नाम्यातील 10 रुपयात जेवण ही संकल्पना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवभोजन केंद्राच्या नावाने मंजूर होऊन जिल्हास्तरावर ही योजना यशस्वीपणे सुरू …

भुसावळ येथे गोदावरी नगर भागात ६० दिवे लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला साद ; आगळया वेगळया पद्धतीने साजरा केला ६० वा वाढदिवस ;

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेतुन नुकतेच 31मार्च 2020 रोजी सेवानिवृत्त झालेले भुसावळ येथील सर्व्हे नंबर 224/6 प्लॉट नंबर 2, गोदावरी नगर ,जळगाव रोड ,भागातील रहीवासी …

खासदार रक्षा खडसे यांनी घेतली कोरोना पार्श्वभूमीवर भुसावळात आढावा बैठक; रेशन मालाच्या वितरणाची तयारी करा ; खासदार व आमदारांनी दिल्या प्रांतांना सुचना ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी भुसावळ येथे खासदार रक्षा खडसे यांनी आढावा बैठक घेतली.हजारो लोक मुंबई, पुणे व इतर शहरातून आले असून …

शिवपूर कन्हाळा शिवारात अवैध दारू भट्टीवर तालुका पोलिसांचे धाडसत्र सुरुच;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा शिवारात प्रल्हाद टाक यांच्या शेताच्या बाजूला रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी 12.20 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी …

भुसावळात माजी आमदार संतोष चौधरीं कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप ; 1200 लाभार्थिनी घेतला लाभ ; मदतीचा ओघ सुरुच ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील नाहाटा महाविद्यालय परीसरातील श्री.साईबाबा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून शहरातील गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तू …