भुसावळात साडेचार हजारांचा गुटखा जप्त ; एक ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता कारवाई करीत एका आरोपीस अटक …

जय गणेश फाउंडेशन व रोटरीच्या शिबीरात ५५ जणांनी केले रक्तदान

भुसावळ(प्रतिनिधी ) -देशभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात रक्त पुरवठ्याचा तुटवडा असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. त्या …

मध्य रेल्वेने १५३० टन जीवनावश्यक वस्तूंची केली वाहतूक

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेने लाॅकडाऊन काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण,नागपूर,भुसावळ, सोलापूर,पुणे,नाशिक येथून १५३० टन जीवनावश्यक वस्तूंची विविध ठिकाणी वाहतूक केली. जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधे, …

जळगावकरांसाठी चांगली बातमी… जिल्हा “कोरोना’मुक्त : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

जळगाव – जळगाव जिल्ह्यात “कोरोना’ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने आता जळगाव जिल्हा “कोरोना’मुक्त झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्‍यक सेवांची दुकानाची वेळ अकरा …

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचा वाटप

नवी मुंबई (प्रतिनिधी )- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिप्रेत असणारे अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई सीवूड करवेगाव येथे असंख्य हातमजूरी करून  …

जळगावात शासकीय धान्य गोदामातून ९ गव्हाच्या पोत्यांची चोरी ; दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी ) एमआयडीसी पोलीस हद्दीत असलेले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातून ५० किलो वजनाचे गव्हाचे ९ पोते चोरणाऱ्या दोन भामट्यांना एमआयडीसी पोलीसांनी यश आले असून …

माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भाजपाचे आमदार तथा खासदार हरीभाऊ जावळे यांना सुद्धा जळगावच्या राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव) या इसमाने मोबाईलवरून संदेश पाठवत 33 …

भुसावळातील नगरसेवकांनी गरजू पाचशे कुटुंबांना दीला मदतीचा हात ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळातील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक मुकेश पाटील तसेच नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे …

श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे पी.ऍम.केअर्स मध्ये दोन लाख आठ हजाराचा सहायता निधि तहसीलदार यांचे कडे सुपुर्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )- श्री राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे पी.ऍम.केअर्स मध्ये दोन लाख आठ हजार रुपये सहायता निधि आ संजय सावकारे यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला. …

राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे गरजु कुटुंबांना दिला मदतीचा हात ;

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील जोगलखेडा या गावातील आदीवासी तथा भिल वस्ती मध्ये राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे 30 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु देऊन मदत करून मानुसकीचे …

फक्त दूधाचीच विक्री करणाऱ्या केंद्रांना वेळेचे बंधन लागू नाही- जिल्हाधिकारी

जळगाव, दि. 15 :- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व …

१२ नंबर दुकानाच्या धान्य लाभार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था १० नंबर दुकानात करण्यात आली – प्रा.धिरज पाटील यांनी तहसील प्रशासनाला केली होती मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव रोड परिसरातील कडू प्लॉट भागातील दुकान क्रमांक १२ या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला होता. प्रशासनाने …

भुसावळ जेलमधून कैदी फरार ; पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस केली अटक ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्याकरीता सुरुं असलेल्या लॉक डाऊन मध्ये पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे याचा फायदा येथील कारागृहातील एका …

टेंभा आरोग्य केंद्रात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

साक्री – कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात …

आरटीओ संघटने कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन  कोटी मदत 

मुंबई (प्रतिनिधी )- देशभरातील कोरोना महामारी ,त्यानंतर घोषित झालेले लॉकहाऊन, महाराष्ट्राचे बंद पडलेले महसूल  स्त्रोत यापार्श्वभूमीवर   कार्यकारी अधिकारी संघटना मोटार वाहन विभागाने (RTO) .सर्व सभासद अधिकाऱ्यांच्या …

3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द

 भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड -१९ मुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रीमियम गाड्या, मेल / एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाटा मेट्रो रेल, …

वरणगाव पालिकेत डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन

वरणगाव (प्रतिनिधी )- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या १२९ व्या जयंती निमीत नगर परिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले येथील नगरपरिषद कार्यालयात डॉ …

पाचोऱ्यात तरुणीने साकारली रंगोळीतून डॉ. बाबासाहेबांची आकर्षण मूर्ती

पाचोरा – येथील बाहेरपुरा भागातील जवाहर हाउसिंग सोसायटी जवळील चर्मकार समाज मंदिरात अश्विनी अहिरे या तरुणीने रांगोळीतुन राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ …

तुर्भे एपीएमसीमार्केट मोठी कारवाई ; 2 कोटीचा कडधान्यांचा साठा जप्त

नवी मुंबई- कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला होता.धान्य मार्केटमध्ये …

लहान मुलांच्या सुरक्षिततेला मोठा धोका ; ‘कोविड-19’च्या टाळेबंदीदरम्यान ठाण्यात ‘ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी’साठी “जास्त मागणी” ‘आयसीपीएफ’चे निरीक्षण ;

मुंबई : ठाणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये बाल अश्लील सामग्री (ज्याला ‘बाल लैंगिक अत्याचार सामग्री’ असेही म्हटले जाते) प्रचंड प्रमाणात पाहत असल्याचे एका निरीक्षणात म्हटले आहे. …

डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त छात्रभारती मुंबईच्या वतीने १२९ गोरगरिब मजुरांना किराणा साहित्याचे वाटप :

मुंबई – देशभर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.सध्या करोना विषाणुमुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे जयंती महोत्सव घरातच साजरा केला जातोय. असे …