भुसावळातील यावल रस्त्याच्या कामाला जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने सुरवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावरील यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या पाचशे मीटर रस्ता कामाला आज २१ एप्रिल मंगळवार रोजी प्रारंभ झाला असून …

भुसावळातीलओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा आगळा वेगळा उपक्रम ; निराधारांची स्वच्छता करून केली आरोग्य तपासणी ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीवर उपाय म्हणजे पौष्टीक आहार, नियमित व्यायाम आणि सर्वांचे महत्त्वाचे व्यक्तीगत स्वच्छता मग ते वारंवार साबणाने हात धुणे,सामाजिक …

भुसावळात लॉकडाऊनमध्ये बांधकाम : तिघांना ४५ हजारांचा दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात लॉकडाऊनच्या काळात बांधकामे सुरू असल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या पथकाने तिघांकडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर …

वरंणगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी मोफत धान्य वितरणाचा घेतला आढावा ; बऱ्याच नागरिकांचे नावे दुसऱ्या दुकानाशी जोडल्याने संताप ; ज्यांना धान्य मिळत नाही अशा नागरिकांची यादी करून अन्न पुरवठा नागरी मंत्री ना.छगन भुजबळ यांना देणार ;

वरणगाव(प्रतिनिधी ) – कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न सुरक्षा योजनेतून नागरिकांना 5 किलो प्रतिव्यक्ती मोफत तांदूळ वितरणास वरणगाव येथे आज २१ एप्रिल मंगळवार पासून सुरवात …

नाशिक विभागासाठी मोफत वैद्यकीय सेवा ; सातपूर अंबड डॉक्टर्स असोसिएशन (SADA) यांच्यावतीने एक हात मदतीचा ;

नाशिक (प्रतिनिधी )- कोविड १९ विषाणु रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरुं आहे या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून रुग्णानां सेवा देत आहे . …

भुसावळ प्रांत कार्यालयात जनजागृती बाबत बैठक

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील प्रांत यांचे दालनात आज दि.२० एप्रिल रोजी कोरोना कोविड-१९ च्या जनजागृती बाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस आमदार संजय …

भुसावळ कृउबा समितीत २१ पासून भाजीपाला लिलाव ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश फाकणे यांनी दिलेल्या आदेशाला अधीन राहून, परवानाधारक घाऊक व्यापारी व आडतदारांच्या माध्यमातून दि.२१ एप्रिल मंगळवार पासून स्‍थानिक टिंबर मार्केट मधील …

सक्षम नारी फाऊंडेशन तर्फे जिवनावश्‍यक वस्‍तु वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता …

ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालयाने समस्‍या सुटणार-आ.संजय सावकारे

भुसावळ(प्रतिनिधी )- गेल्‍या अनेक वर्षांपासुन नगरपरिषद रूग्‍णालयात नागरिकांना कुठल्‍याही सुविधा मिळत नसल्‍याने सततचा पाठपुरावा करुन ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून आणले होते.या दोन्‍ही …

गरीब जनतेचे घरगुती ३ महिन्‍याचे विजबील माफ करावे

भुसावळ (प्रतिनिधी )- गरीब जनतेचे घरगुती ३ महिन्‍याचे विजबील माफ करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका निवेदनाद्‍वारे …

शहरातील मैत्रिसागर बुद्ध विहार व क्रांतीज्योति सावित्रीआई फूले अभ्यासीके तर्फे गरजुंना धान्य वाटप ; मदतीचा ओघ सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता …

लॉकडाऊन काळात बांधकाम केल्याप्रकरणी व मास्क न लावणाऱ्यां विरुद्ध पालिकेची कामगीरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड १९ च्या संसर्ग रोखण्याकरीता सर्वत्र लॉक डाऊन सुरुं असून कामे बंद आहे .तरीही बांधकाम करणाऱ्या एका विरुद्ध तसेच मास्क न लावता …

भुसावळात आदेश डावलून लिलाव,सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्‍त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला लिलाव व विक्रीस मनाई असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता भाजीपाल्‍याचा लिलाव केल्‍याप्रकरणी पथकाने सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्‍त …

खाजगी दवाखाण्यासोबत दातांचे दवाखाने सुरू करावे – युवासेनेची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्सच बाहेर काढू शकतात यासाठी वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर नागरिकांची भिती दूर …

भुसावळच्या गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड ; कोरोना विषाणू पासून होणार बचाव ; संपूर्ण चेहऱ्याचे होणार संरक्षण:

भुसावळ (प्रतिनिधी )- एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोबोटिक्स मधील विश्वविख्यात ब्लॅंका बॉट्स …

सीएससी सेवा केंद्राच्या माध्यमातून बैंकेत असलेली रक्कम खातेधारकाला काढून मिळणार ; संपर्क साधण्याचे आवाहन -दिपक धांडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )- गेल्या २२मार्च २० पासून संपूर्ण देश शासनाच्या आदेशाने लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिक गेल्या महिन्यापासून घरीच आहे.अश्या बिकट परिस्थितीत …

आमदार संजय सावकारेंनी दिला नाभिक समाजातील गरजुं मदतीचा हात ; 200 कुटूंबाना धान्य वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देशात सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. या लॉक डाऊनचा फटका नाभिक समाज बांधवांना सुद्धा चांगलाच बसत आहे . …

भुसावळ विभागातील १० कर्मचा-यांकडून कोरोना निधी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना कोवीड १९ या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्‍ये हाहाकार माजविला असून आपल्‍या देशाला सुध्‍दा त्‍याचा फटका बसला आहे.अशा नाजुक परिस्‍थितीत भुसावळ विभागातील …

भुसावळ तालुक्यातील बेलवाय व गोंभी शिवारात अवैध दारू भट्टया उद्धस्त ; तालुका पोलिसांची कारवाई ; 49 हजाराचा मुद्देमाल नष्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील बेलवाय व गोभी शिवारात तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकारी यांनी अवैध हातभट्टी दारू अद्द्यावर छापे टाकून सुमारे 49 हजार …

भुसावळ आरोग्य विभागासाठी २० लिटर सॅनिटाइजर उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका आरोग्य विभागासाठी बारामती ॲग्रो व आमदार रोहित पवार यांच्या तर्फे व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा …

भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ रेल्वे यार्डात नवीन गुड्स शेड प्लॅटफॉर्म जवळ गिट्टीने भरलेला मालगाडीचा एक डबा येथे घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. …