भुसावळ0 भुसावळात विवाहितेची आत्महत्या ; By उज्वला बागुलPosted onOctober 27, 2020October 27, 2020Time to Read:-words भुसावळ (प्रतिनिधी)-शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गालफाडे (28) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सासू व सासरे असा परीवार आहे. Share this:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)