शालीमार-गुवाहाटीसाठी विशेष पार्सल रेल्‍वे गाड्‍या धावणार!

भुसावळ-मध्‍य रेल्‍वेतुन शालीमार व गुवाहाटीसाठी विशेष पार्सल रेल्‍वे गाड्‍या धावणार आहे.कोरोनाच्या दुष्प्रभाव व लॉक डाऊन मुळे अत्‍यावश्यक साहित्‍याची वाहतूक करण्यासाठी पोरबंदर – शालीमार विशेष पार्सल …

डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला ;

जळगाव( प्रतिनिधी )-जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या समोर सरकारी आरोग्य यंत्रणेला कार्यक्षम …

खडका येथे होमगार्डला मारहाण,चौघांविरूध्‍द गुन्‍हा

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्‍यातील खडका येथे कोरोना कोव्‍हीड १९ प्रतिबंधित क्षेत्राच्‍या बॅरीकेट्‍स जवळ सेवा बजावत असलेल्‍या होमगार्डला मारहाण,शिवीगाळ केल्‍याची घटना आज दि.१३ जुन शनिवार रोजी सकाळी …

भुसावळात शिवसेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी ना. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवभोजन केंद्र संचालक व शिवसैनिक उमाकांत (नमा)शर्मा ,शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ …

रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘व्हिटामीन सी’ गोळ्या वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे भुसावळ मंडळाद्वारेदहा हजार कर्मचाऱ्यांना व्हिटॅमिन सी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे .आजच्या या कोरोना संक्रमणाच्या काळात जे कर्मचारी आजही आपले कार्य …

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ युवासेनेतर्फे होमिओपँथी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप ; युवासेना घेणार भुसावळच्या जनतेच्या आरोंग्याची जबाबदारी

भुसावळ (प्रतिनिधी )-युवासेनाप्रमुख तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ युवासेना तालुका व शहर तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ति वाढावी याकरीता …

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंडस्ट्री ठरेल येणाऱ्या शतकातील गेम चेंजर – प्रा.सुलभा शिंदे;

भुसावळ(प्रतिनिधी )-महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वस्तु निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला …

अध्ययनातून व्हावा भाषिक क्षमतांचा विकास -डॉ. जगदीश पाटील : पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित वेबिनार पाठाचा दीड हजार शिक्षकांनी घेतला लाभ ;

भुसावळ (भुसावळ )-पाठ्यपुस्तकातील पाठ शिकण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भाषा वापराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्यास अध्ययन सुलभ होण्यास मदत होते. शिक्षकांनी सर्जनशीलता, कल्पकता व शोधक वृत्तीने …

साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कामाला लागावे -.आमदार संजय सावकारे ; गावाला स्मार्ट व्हिलेज अभिनंदन पत्र प्रदान;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ तालुक्यातून स्मार्ट व्हिलेज पुरस्काराची मानकरी ठरलेली साकेगाव ग्रामपंचायत उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करून मोठ्या लोकवस्तीची ग्रामपंचायत तसेच विविध जाती-धर्माचे नागरिक गावात असताना …

निसर्ग वादळामुळे केळीचे नुकसान ; अनिल चौधरीं यांनी केली पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी )-रावेर यावल परिसरात निसर्ग वादळामुळे केळीचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यावादळाचा फटका तालुक्यातील अनेक ठिकाणी बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची …

श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज मंदिर पादुका पूजन साधेपणाने संपन्न ; चल पादुकांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रस्थान

भुसावळ (प्रतिनिधी )-करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने यावर्षी पायी आषाढी वारीस बंदी घातली आहे. या अनुषंगाने यंदा श्री क्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज समाधी …

आशा वर्करांचा कामबंद करण्याचा इशारा – प्रांताना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आशावर्कर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका योद्धयाचे कार्य करीत आहे , मात्र यांना शासनाने अडीच महीने उलटले तरी देखील मानधन दिले नाही तसेच …

चार दिवस फोटो स्टुडिओ उघडे ठेवण्यात यावे – फोटोग्राफर असोसिएशनची मागणी ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा , जास्त गर्दी होउ नये याकरीता शासनाने व्यावसायिकांना काही ठराविक दिवस ठरवून दिले आहे त्यानुसार फोटोग्राफर यांना दोन …

भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवे मार्फत उत्कृष्ट कार्य ; नागपूर ते ठाणे येथे व्हेंटिलेटर्स पोहचवले २४ तासांच्या आत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल सेवेची संयुक्त सेवा असलेली भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ही सुरूवातीपासून  शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी असून दोन व्हेंटिलेटर नागपूरहून …

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते – डॉ. राजेंद्र महाजन ऑनलाइन झूम ॲपद्वारे संपन्न झाली स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत विद्यार्थी घरी आहेत घरी असून देखील काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत परंतु घरी असल्यामुळे अनेकांना कंटाळा आलेला आहे …

छोट्या मोठ्या उद्योगांचे सरसकट वीज बिल माफ करा – शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-वीज ग्राहकाला वीज बिलात जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य …

पापानगर-काझी प्‍लाॅट रस्‍त्‍यावरील बॅरीकेट्‍स काढा-शेख पापा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील पापानगर,काझीप्‍लाॅट भागात आता कोरोना रूग्‍ण नसल्‍यामुळे प्रशासनाने लावलेले बॅरीकेट्‍स काढावे अशी मागणी मा.नगरसेवक शेख पापा शेख कालू यांनी प्रांत रामसिंग सुलाणे यांच्‍या …

भाषा शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण – डॉ. नीलिमा गुंडी ; ऑनलाईन संवाद सत्रात शिक्षकांना अध्यापन तर विद्यार्थ्यांना अध्ययनाचा दिला संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पाठ्यपुस्तक भाषा शिकण्याचे माध्यम आहे. पाठ व कवितांमधील विविध जागा शोधून भोवतालच्या जगाच्या भाषा व समाजाशी विद्यार्थ्यांना जोडता आले पाहिजे. त्यासाठी भाषा शिक्षकाकडे …

भुसावळच्या लाहोटी परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम ; लॉकडाऊन काळात गिरवले योगाभ्यासाचे धडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कित्येकांना जीवन नीरस व कंटाळवाणे वाटायला लागले तर काहींनी सुट्टी लागल्याप्रमाणे केवळ मनोरंजन व आरामास प्राधान्य दिले परंतु काही …

भुसावळ बाजारपेठचे बाजीगर पोलीसांची कोरोनावर मात ; अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन केले स्वागत ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठच्या बाजीगर पोलीसांनी कोरोनावर मात करून स्वगृही सुखरूप परतल्याने येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे जंगी स्वागत केले .येथील …

नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत ; सलूनच्या व्यवसायाला परवानगी द्यायला हवी – मंगेश पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत आला असून सलूनच्या व्यवसायाला शासनाने परवानगी द्यायला हवी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजयुमो जिल्हा …