पाणी समस्येवर आता भुसावळकरांना नो चिंता : राजकीय समन्वयातून पाणीपुरवठ्यात सुधारणा; पाच दिवसानी मिळणार पाणी – नागरिकांकडून समाधान ;

भुसावळ (प्रतिनिधी):शहरातील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला पाणीप्रश्न आता सुटण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात सत्ताधारी गटाचे समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे …

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकारीपदी बी. बी. तपस्वी यांची नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) :मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले बी. बी. तपस्वी यांनी भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला …

भुसावळात व्यापारी व हातगाडी चालकांचा वाद थेट पोलिस ठाण्यात : भीतीपोटी बाजारपेठ दुपारपर्यंत बंद :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वर्दळीच्या अप्सरा चौकात दुचाकी पार्किंगवरून व्यापारी व हातगाडी (लोडगाडी) चालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाने उग्र स्वरूप धारण केले. वाद वाढल्यानंतर व्यापारी व …

भुसावळात महिलांसाठी ‘एसी’ शौचालयांचा निर्णय : नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा ग्राऊंड झिरो अ‍ॅक्शन मोड : छत्रपती शिवाजी महाराज संकुलाची दुरवस्था उघड, बंद शौचालयांचे कुलूप तत्काळ उघडण्याचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी) – केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या सोडवण्याचा नवा पायंडा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सुरू केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज …

प्रभाग २० मधील वीज समस्यांवर तातडीची कार्यवाही; अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांचा पुढाकार

भुसावळ (प्रतिनिधी)- नगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक राज विजय चौधरी यांनी पदभार स्वीकारताच जनहिताच्या कामांना प्राधान्य देत प्रभावी कार्यवाही सुरू केल्याचे चित्र दिसून येत …

भुसावळात 11 रोजी श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा –

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील पावन गजानन महाराज मंदिर व संजीवनी हनुमान मंदिर, त्रिमूर्ती केटर्सजवळ श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे 11 रोजी आयोजन …

भुसावळात अप्सरा चौकात मोटारसायकल पार्किंगवरून तणाव, व्यापारी–ठेलेवाले पोलिस ठाण्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या अप्सरा चौक परिसरात आज शुक्रवार रोजी सकाळी मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तणावात झाले. या घटनेचे पडसाद छबीलदास …

दिगंबर जैन मुनींचे भुसावळ नगरीत उद्या आगमन -वीस दिगंबर जैन संत एवं आर्यिका यांचे शहरात आगमन

भुसावळ (प्रतिनिधी) : भारत गौरव, दिगंबर जैन मुनि, प.पू.सारस्वताचार्य 108 श्री विभवसागरजी महाराज तसेच समस्त मुनी संघ एवं आर्यिका संघ (20 पिच्छी) यांचे भुसावळ नगरीत …

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जाहीर सभा : प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी ) –जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते व शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची दणदणीत …

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार : वकील कक्षात २४ तास पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी)-दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळ यांच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. …

औष्णिक विद्युत केंद्रातील पाईप चोरी उघडकीस; तीन आरोपी अटकेत, एक फरार

वरणगाव – वरणगाव पोलिसांनी दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रकरणी चोरीस गेलेले लोखंडी पाईप्स व इतर …

नायलॉन मांजा विक्री-वापर केल्यास थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’चा गुन्हा

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा कडक इशारा जळगाव (प्रतिनिधी) मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व सिंथेटिक मांजाच्या विक्री व वापराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने …

प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ (प्रतिनिधी)-:येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वंडर सेवन संस्थेतर्फे नुकताच ‘जीवन …

निंभोरा येथे समता सैनिक दलातर्फे जागतिक धम्म ध्वजाला मानवंदना

निंभोरा (ता. भुसावळ):भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दल महिला शाखा, निंभोरा यांच्या वतीने जागतिक धम्म ध्वज दिन उत्साहात साजरा …

निंभोरा येथे समता सैनिक दलातर्फे जागतिक धम्म ध्वजाला मानवंदना :

निंभोरा (ता. भुसावळ)- भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दल महिला शाखा, निंभोरा यांच्या वतीने जागतिक धम्म ध्वज दिन उत्साहात …

निंभोरा बुद्रुक येथे प्लास्टिक मंज्यात अडकलेल्या दुर्मिळ पिंगळा पक्ष्याला नवे जीवन

भुसावळ | दि. ८ जानेवारी २०२६ भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीवांना होणाऱ्या धोक्याचे गंभीर चित्र समोर आले असतानाच, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एका दुर्मिळ …

भुसावळात भाजप गटनेत्यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा – धमक्यांना भीक घालणार नाही : स्क्रीप्टेड भाषणांचा भांडाफोड करत सत्ताधाऱ्यांवर घणाघात : शंभर गुन्हे दाखल करा, चुकीच्या कामात भाजप जाब विचारणारच : युवराज लोणारी

भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ पालिकेत महिला नगराध्यक्षा विराजमान झाल्याबद्दल आम्हाला निश्चितच आदर आहे. मात्र शहरातील विकासकामे थांबवल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणे हा आमचा अधिकार आहे. त्यात नगराध्यक्षांचा …

विकासकामांमध्ये अडथळा आणल्यास थेट गुन्हा दाखल करणार -१४ वर्षे सत्ता असताना पाणीप्रश्न आठवला नाही का ? – नगराध्यक्षा गायत्री भंगाळे प्रतिप्रश्न

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळकरांनी विकासाला कौल दिल्यानेच एका गरीब घरातील मुलीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मात्र काहींना पराभव सहन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील विकासकामांमध्ये कोणीही …

भुसावळच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व संतोष चौधरींचा भाजपवर हल्लाबोल : दुध का दुध, पाणी का पाणी” – पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन

भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ शहरातील पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज …

नोकरीच्या आमिषाने ७.६९ लाखांची फसवणूक : वरणगाव पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनिअर क्लार्क व वॉर्डबॉय पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक …

नाहाटा महाविद्यालयात ‘नृत्य स्वरांजली’ स्नेहसंमेलन उत्साहात; सिनेगीतांवर तरुणाई थिरकली

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कला मंडळाच्या वतीने ‘नृत्य स्वरांजली’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे …