भुसावळातील माजी नगरसेवक बारसे व सुनील राखुंडे हत्याकांडातील पसार आरोपीला अटक

भुसावळ (प्रतिनिधी ) भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व हॉटेल व्यावसायीक सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून दोन वर्षांपूर्वी बुधवार, 29 मे 2024 हत्या करण्यात आली …

इंदूरमध्ये भीषण अपघात; माजी गृहमंत्र्यांच्या कन्येसह तिघांचा मृत्यू :

इंदूर : इंदूरमध्ये डंपर आणि भरधाव कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन (26) यांच्यासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. …

दोन लाखांची लाच भोवली

नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक एसीबीच्या जाळ्यात नाशिक ( प्रतिनिधी) :गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती खाजगी उपहारगृह चालकांच्या …

पत्रकार सुनीता महाडिक ‘दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित:

भुसावळ (प्रतिनिधी ) – चाळीसगाव येथील ( समाजसेवा, पत्रकारिता व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित सुनीता राजेंद्र महाडिक यांना नुकताच ‘”दर्पण रत्न …

दोडे गुर्जर समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील दोडे गुर्जर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्नेहसंमेलनास पालकमंत्री मा. श्री. …

नाशकात भाजपचा ‘कमळ’लाच विरोध!अंतर्गत गटबाजीचा कळस; अधिकृत चिन्हाविरुद्धच प्रचार, मतदार गोंधळात

नाशिक | दि. ११ जानेवारी २०२६ नाशिकमध्ये भाजपच्या राजकारणाने आता हास्यास्पद आणि धक्कादायक वळण घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या ‘कमळ’ चिन्हाच्या जोरावर भाजप सत्तेची …

1000 हून अधिक भुसावळकरांनी घेतला ‘रन भुसावळ’ मध्ये सहभाग; रोटरी रेल सिटीचा भव्य जागरूकता उपक्रम

भुसावळ ( प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘रन भुसावळ’ हा भव्य जनजागृती उपक्रम आज …

भुसावळकरांनो खबरदार! वाहतूक नियम मोडल्यास थेट ऑनलाईन दंड :

सीसीटीव्हीद्वारे वाहनधारकांवर पोलिसांची कडक नजर; मोबाईलवर येणार ई-चलनडीवायएसपी केदार बारबोले यांचा अभिनव उपक्रम भुसावळ ( प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण …

पाईपलाईनसाठी खोदलेल्या चाऱ्या ठरतायत डोकेदुखी; भुसावळातील शांती नगरासह अनेक भागांत रस्त्यांची दुरावस्था

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजवण्यात न आल्यामुळे भुसावळकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शांती नगर परिसरात …

भुसावळात नायलॉन मांजाविक्रीवर पोलिसांचा छापा; श्रीराम नगरातील इसम अटकेत

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका इसमास अटक केली. ही कारवाई …

जळगाव महापालिकेमध्ये संताेष चाैधरी एकहाती लढवताहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा किल्ला !रणसंग्राम : गृहभेटींसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जळगावात ठाेकला तळ :

उज्ज्वला बागुल : जळगाव – जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती भक्कम आहे. त्यांच्या विराेधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि …

अजिंठा कला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन :

फर्दापूर, (प्रतिनिधी) – अजिंठा आर्ट सोसायटी, जळगाव यांच्या वतीने आयोजित अजिंठा कला महोत्सव उद्घाटन यु. यु. पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन भरत …

23 जानेवारी रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन

भुसावळ( प्रतिनिधी ) – येथील ब्राह्मण संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी …

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये दि. १० जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील तब्बल १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या …

व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या वसई जिल्हा अध्यक्षपदी सौ. सोनल महाडिक यांची निवड :

भुसावळ – जागरूक वसई वृत्तपत्र आणि जागरूक वसई न्यूज चॅनलच्या संपादिका सौ. सोनल प्रसाद महाडिक यांची व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या वसई जिल्हा अध्यक्षपदी निवड …

भुसावळ विभागाला अत्याधुनिक हाय-स्पीड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन

भुसावळ(प्रतिनिधी ) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला अत्याधुनिक हाय-स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मनमाड येथे प्राप्त झाली आहे. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली …

गुवाहाटी येथे वस्त्रोद्योग मंत्र्यांचे राष्ट्रीय संमेलन; महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग सामर्थ्याचे सादरीकरण

आसाममधील गुवाहाटी येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील वस्त्रोद्योग मंत्र्यांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले. या महत्त्वाच्या संमेलनात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री …

फ्रीजच्या अचानक स्फोटामुळे भीषण आग; वडील व दोन मुलांचा मृत्यू ;

मुंबई ( गोरेगाव पश्चिम) मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात फ्रीजच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना …

पाणी समस्येवर आता भुसावळकरांना नो चिंता : राजकीय समन्वयातून पाणीपुरवठ्यात सुधारणा; पाच दिवसानी मिळणार पाणी – नागरिकांकडून समाधान ;

भुसावळ (प्रतिनिधी):शहरातील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला पाणीप्रश्न आता सुटण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात सत्ताधारी गटाचे समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे …

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकारीपदी बी. बी. तपस्वी यांची नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) :मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले बी. बी. तपस्वी यांनी भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला …

भुसावळात व्यापारी व हातगाडी चालकांचा वाद थेट पोलिस ठाण्यात : भीतीपोटी बाजारपेठ दुपारपर्यंत बंद :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वर्दळीच्या अप्सरा चौकात दुचाकी पार्किंगवरून व्यापारी व हातगाडी (लोडगाडी) चालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाने उग्र स्वरूप धारण केले. वाद वाढल्यानंतर व्यापारी व …