घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा: प्रा.धिरज पाटील ; मुख्यमंत्र्यांसह अनेक विभागांना पत्र;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढावल्याने भुसावळ नगर …

भुसावळ आयएमए तर्फे २२ एप्रिल-व्‍हाईट अलर्ट दिन ; तर २३ एप्रिल रोजी डॉक्टर्स “ब्लॅक डे” पाळणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोनामुळे पूर्ण देश भीषण परिस्थीतीला सामोरे जात आहे . कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली . काही डॉक्टरांचा …

भारत विकास परिषदेतर्फे मदत निधी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भारत विकास परिषदेच्या भुसावळ शाखेतर्फे पंतप्रधान मदत निधीत २१ हजार रुपयांचा धनादेश तहसिलदार दिपक धिवरे यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आला. सोशल डिस्टन्सींगचे भान …

अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर या – गजानन राठोड

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येत्या २५ एप्रिल पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरुं होत असून मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र महीना आहे. मात्र संपूर्ण …

तालुका पोलिसांचे वॉश आऊट सुरुच ; ८३,७०० किमतीची अवैध गावठी दारू व रसायन नष्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ तालुका पोलिसांची वॉश आऊट मोहिम सुरुं असून या अंतंर्गत तालुक्यातील वराडसीमसह फेकरी शिवारात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर २१ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळच्या …

ना.गुलाबराव पाटील यांच्या खासगी सचिवांची कोरोनाग्रस्तांसाठी एक लाखांची मदत ;ना. पाटील यांच्याकडून अशोक पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक

जळगाव (प्रतिनिधी )- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे खाजगी सचिव तथा या अधिकाऱ्यांनी अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता …

किराणा दुकानात नियमांचे भंग,१० हजाराचा दंड .

भुसावळ (प्रतिनिधी )- देशभरात कोरोना कोवीड १९ आजाराने थैमान घातले असून जिल्‍हाधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांनी कुणीही नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कडक कारवाईचे आदेश दिले आहे. शहरातील …

लॉकडाऊनमुळे नैराश्य : रावेरच्या विद्यार्थ्यांची नाशिकमध्ये आत्महत्या

रावेर : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने करण्यात आले आहे गेल्या महिन्यापासुन असलेल्या या लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर गाडया सुरु होण्याची कोणतीही शक्यता दिसून …

भुसावळातील यावल रस्त्याच्या कामाला जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने सुरवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावरील यावल नाका ते तापी नदीपर्यंतच्या पाचशे मीटर रस्ता कामाला आज २१ एप्रिल मंगळवार रोजी प्रारंभ झाला असून …

भुसावळातीलओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा आगळा वेगळा उपक्रम ; निराधारांची स्वच्छता करून केली आरोग्य तपासणी ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीवर उपाय म्हणजे पौष्टीक आहार, नियमित व्यायाम आणि सर्वांचे महत्त्वाचे व्यक्तीगत स्वच्छता मग ते वारंवार साबणाने हात धुणे,सामाजिक …

भुसावळात लॉकडाऊनमध्ये बांधकाम : तिघांना ४५ हजारांचा दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात लॉकडाऊनच्या काळात बांधकामे सुरू असल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या पथकाने तिघांकडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर …

वरंणगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी मोफत धान्य वितरणाचा घेतला आढावा ; बऱ्याच नागरिकांचे नावे दुसऱ्या दुकानाशी जोडल्याने संताप ; ज्यांना धान्य मिळत नाही अशा नागरिकांची यादी करून अन्न पुरवठा नागरी मंत्री ना.छगन भुजबळ यांना देणार ;

वरणगाव(प्रतिनिधी ) – कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न सुरक्षा योजनेतून नागरिकांना 5 किलो प्रतिव्यक्ती मोफत तांदूळ वितरणास वरणगाव येथे आज २१ एप्रिल मंगळवार पासून सुरवात …

नाशिक विभागासाठी मोफत वैद्यकीय सेवा ; सातपूर अंबड डॉक्टर्स असोसिएशन (SADA) यांच्यावतीने एक हात मदतीचा ;

नाशिक (प्रतिनिधी )- कोविड १९ विषाणु रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरुं आहे या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून रुग्णानां सेवा देत आहे . …

भुसावळ प्रांत कार्यालयात जनजागृती बाबत बैठक

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील प्रांत यांचे दालनात आज दि.२० एप्रिल रोजी कोरोना कोविड-१९ च्या जनजागृती बाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस आमदार संजय …

भुसावळ कृउबा समितीत २१ पासून भाजीपाला लिलाव ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश फाकणे यांनी दिलेल्या आदेशाला अधीन राहून, परवानाधारक घाऊक व्यापारी व आडतदारांच्या माध्यमातून दि.२१ एप्रिल मंगळवार पासून स्‍थानिक टिंबर मार्केट मधील …

सक्षम नारी फाऊंडेशन तर्फे जिवनावश्‍यक वस्‍तु वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता …

ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालयाने समस्‍या सुटणार-आ.संजय सावकारे

भुसावळ(प्रतिनिधी )- गेल्‍या अनेक वर्षांपासुन नगरपरिषद रूग्‍णालयात नागरिकांना कुठल्‍याही सुविधा मिळत नसल्‍याने सततचा पाठपुरावा करुन ट्राॅमा सेंटर व ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून आणले होते.या दोन्‍ही …

गरीब जनतेचे घरगुती ३ महिन्‍याचे विजबील माफ करावे

भुसावळ (प्रतिनिधी )- गरीब जनतेचे घरगुती ३ महिन्‍याचे विजबील माफ करावे अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी एका निवेदनाद्‍वारे …

शहरातील मैत्रिसागर बुद्ध विहार व क्रांतीज्योति सावित्रीआई फूले अभ्यासीके तर्फे गरजुंना धान्य वाटप ; मदतीचा ओघ सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता …

लॉकडाऊन काळात बांधकाम केल्याप्रकरणी व मास्क न लावणाऱ्यां विरुद्ध पालिकेची कामगीरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड १९ च्या संसर्ग रोखण्याकरीता सर्वत्र लॉक डाऊन सुरुं असून कामे बंद आहे .तरीही बांधकाम करणाऱ्या एका विरुद्ध तसेच मास्क न लावता …

भुसावळात आदेश डावलून लिलाव,सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्‍त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला लिलाव व विक्रीस मनाई असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता भाजीपाल्‍याचा लिलाव केल्‍याप्रकरणी पथकाने सुमारे ५ लाखाचा भाजीपाला जप्‍त …