एनआरएमयुच्‍या कर्मचारी जागरूकता सप्‍ताहात सहभागी व्‍हावे-वेणु नायर

भुसावळ (प्रतिनिधी )-आॅल इंडिया रेल्‍वेमेंस फेडरेशनच्‍या आवाहन नुसार एनआरएमयु अर्थात नॅशनल रेल्‍वे मजदूर युनियन तर्फे दि.१ ते ६ जून पर्यंत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या भेटी घेऊन जागरूकता …

आयुष्यभराच्या ज्ञानदानाबद्दल पूर्णपणे समाधानी व आनंदी मुख्याध्यापक देविदास वाल्हे : कंडारी जिल्हा परिषद मराठी शाळेत सेवापूर्ती

जळगाव –शिक्षणक्षेत्रातील 37 वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले. शिक्षकी पेशा आवडीचा असल्याने त्यात मनापासून रमलो. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर …

शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे तीन महिन्याचे घरगुती वीज बिले माफ करा : मंगेश पाटील ; ऊर्जामंत्री यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे तीन महिन्याचे घरगुती वीज बिले माफ करावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव मंगेश सुभाष …

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती घरात राहून साजरी करा – विशाल ठोके ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व समाजबांधवांनी अत्यंत साधेपणाने शांततेने घरात राहूनच साजरी करावी असे आवाहन धनगर समाज मल्हार सेना भुसावळ शहर अध्यक्ष विशाल प्रल्हाद …

आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांचे अन्न त्याग करून निषेध

वरणगाव (प्रतिनिधी )-देशभरातील ४२ आयुध निर्माणीमधील कर्मचार्‍यांनी केंद्र सरकारच्या आयुध निर्माणी व आयुध निर्माणी बोर्ड निगामीकरण विरोधात आई.एन.डी.डब्ल्यू.एफ., ए.आई. डी.एफ.व बी.पी.एम.एस. कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त …

खबरदारी म्हणून बाजारपेठच्या ५२ पोलिसांचे स्वॅब तपासणी करीता रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २७ मे २०२० रोजी सहा.पोलीस उप निरीक्षक आनंदा गजरे यांचे निधन झाले होते. दरम्यान गजरे यांचा रिपोर्ट …

विशेष गाड़ी चे अग्रिम आरक्षण आता १२० दिवस ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल मंत्रालय द्वारा चालविनयत येत असलेले गाड़ी च्या आरक्षण मधे बदल करण्यात आला आहे दिनांक ३१ मे पासून या विशेष गाड़ी चे आग्रिम …

रेल्वे मंत्रालयाचे प्रवाशांना आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय रेल्वेत  दररोज देशभरात बरीच श्रमिक  स्पेशल गाड्या धावत आहे  जेणेकरून परप्रांतीयांची स्वत: च्या घरी जाऊ शकतील . परंतु दिसून येते की काही …

भुसावल विभागातुन जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडया ;

भुसावळ (प्रतिनिधी )-गाडी क्रमांक ०१०१६ / ०१०१५ अप डाउन गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस , गाडी क्रमांक ०१०६१/०१०६२ अप डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा …

१ जून पासून प्रवाश्यांसाठी विशेष गाड्या धावणार ; प्रवाशांनी नियमांचे करावे पालन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून प्रवाश्यांसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.सुरक्षित प्रवासासाठी प्रवासाच्या सुरूवातीला आणि स्टेशनवर कोविड १९ चे दुष्परिणाम लक्षात घेता …

बियाणी पब्लीक स्कुल मध्ये संगणकाची चोरी.

भुसावळ (प्रतिनिधी )-येथिल बियाणी पब्लीक स्कुल मधील कॉप्यूटर लॅब मधील ३ कॉप्यूटर (संगणक) व प्रिंटर अंदाजे किमत्त 1 लाख दहा हजार रू चे अज्ञात चोरट्यांनी …

जि.प.सदस्यांचे सामाजीक दायीत्व ; आरोग्य विभागाला हॅण्डग्लोजसह मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना या संसर्गजन्य आजाराने शहरातून आता तालुक्यातही शिरकाव केला आहे त्यामुळे तालुक्यातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा …

जनसेवक नगरसेवक पिंटू ठाकुर यांचे उल्लेखणीय कार्य ; प्रभागासह विविध शासकीय कार्यालयात फ्री हॅंड सॅनिटायझर स्टैंड बसविले ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे यावर प्रतिबंधात्मक उपाय व खबरदारी म्हणूनयेथील वार्ड क्र २० चे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू )ठाकूर यांच्यातर्फे …

भुसावळ विभागातील १३६ कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातून विविध विभागातील १३६ रेल्‍वे कर्मचारी मे महीन्‍यात सेवानिवृत्तझाले. सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पेंशन भुगतान आदेश व अंतिम निपटान रक्‍कम लाॅकडाऊन …

कुणालाही रक्ताची कमतरता होऊ नये म्हणून, ‘जीवनदान’ अभियानाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले उद्घाटन ; शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जनसेवेसाठी बनवले संकेतस्थळ व अँप्स ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्तदान आवश्यकतेच्या आवाहनाला साथ देत, जिह्यातील कोरोना प्रादुर्भाव, सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी …

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३६ वी जयंती निमित्ताने सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी …

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरींच्या ८२ हजार कर्मचार्‍यांचे २९ रोजी उपवास ठेवून आंदोलन ; आयुध निर्माणींच्या खाजगीकरणाला विरोध :

भुसावळ (प्रतिनिधी )-देशभरातील आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील भुसावळ व वरणगाव आयुध निर्माणीसह देशभरातील ४१ निर्माणीतील ८२ हजार …

प.क.कोटेचा महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक पातळीवर व देशाअंतर्गत कोरोनाचे थैमान सुरू आहे मात्र ज्ञानदान व शैक्षणिक उपक्रमाची गरज लक्षात घेऊन येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात इंग्रजी …

श्रीनगर भागात आर्सेनीक अल्बम ३० गोळ्‍या वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील श्रीनगर भागात माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या मार्फत आर्सेनीक अल्बम ३० या होमीयोपॅथीक गोळ्यांचे नागरिकांना घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले.या गोळ्यांच्या …

भुसावळ प्रभाग क्र.२ मध्‍ये नागरिकांची तापमान व आक्‍सीजन मोजणी सुरू

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात कोरोना एका विस्फोटा सारखा वाढत असून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज दि.२७ मे पासून, वार्ड क्र. २ मधे सर्व नागरिकांचे शरीराचे तापमान …

अलहिंद इंफ्रास्ट्रक्चरतर्फे मुख्‍यमंत्री निधीला धनादेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार अशरफ खान हसन खान यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अलहिंद इंफ्रास्ट्रक्चर या संस्थेतर्फे कोरोना या महामारीच्या मदतीसाठी ५ हजार …