अबब…गोंडगाव येथील शेतकऱ्याने तब्बल १० लाख ५१ हजारात विकला गोऱ्हा ;

भडगाव – भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी पवनओंकार पाटील याने दि,28/7/25 वार सोमवारी संध्याकाळी आपला शामी गोंडाचा बैल ( भारत ) विकला तब्बल 10लाख ,51000 …

तापी महाआरतीस प्रारंभ; सूर्यकन्या तापीभक्त परिवाराचा उपक्रम

भुसावळ(२९ जुलै प्रतिनिधी ).- भुसावळ येथे सूर्यकन्या तापी मातीच्या महाआरतीस सूर्यकन्या तापीभक्त परिवाराच्यावतीने आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी तापी नदीवरील महादेव घाटावर या उपक्रमाचा …

भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू !

झारखंडच्या देवघरमध्ये कावड यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकून १८ जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. प्रशासनाची तातडीने मदतकार्य. श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, आस्था आणि …

आदिवासी तरुणांना मारहाण करून अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या पीएसआय साजन नार्हेडा निलंबीत ;

जळगाव : आदिवासी तरुणांना मारहाण करण्यासह त्यांना अश्लिल वर्तन करण्यास भाग पाडणा-या पीएसआयला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निलंबित केले आहे. चोपडा ग्रामीण …

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना अटक :

भुसावळ ( दि 29 जुलै प्रतिनिधी ), भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९.९० कोटींच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन ८ संचालकांसह १६ जणांना …

भुसावळची द्वारकाई व्याख्यानमाला सांस्कृतिक मानदंड!

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळळात कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा नानाविध अशा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यात ‘समाजासाठी समर्पित’ हे बिरूद घेऊन येथील …

भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचं भूषणं : द्वारकाई फिरती व्याख्यानमाला

भुसावळ ( उज्वला बागुल ) – भुसावळ हे जसं रेल्वेचं जंक्शनतसचं ते सांस्कृतिक चळवळीचंही आहे. अलिकडे समाजमाध्यमांचा वापर प्रचंड वाढला. मराठी माणसांची सांस्कृतिक व वैचारीक …

महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाची जळगाव जिल्हा बैठक संपन्न ; समाजाच्या राज्यपरिषद आयोजनासह विविध विषयांवर चर्चा ;

जळगाव – महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता स्टार पॅलेस हॉटेल, नवीन बसस्थानकजवळ, येथे तेली समाजाची …

गोजोरा येथील दोघा तरुणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

गोजोरा येथील दोघा तरुणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार .सुनसगाव ता भुसावळ (प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या गोजोरा येथील दोन तरुण श्रावण मासा निमित्त मोटर सायकलने …

28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवसाच्या निमित्ताने निसर्गनिर्मित साधनसंपत्ती व सजीवांचे रक्षण करून पृथ्वी जतन करूया – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – 28 जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून पाळला जातो. मानवाने आपल्या लालसेपोटी ज्या निसर्गाने आपणास सर्व काही दिले त्या …

भाविकांवर काळाचा घाला ; अडावद जवळील भीषण अपघातात गोजोरा येथील दोघे ठार ! –

जळगाव – मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन भाविकांना बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (२८ जुलै) सकाळी …

भुसावळमध्ये जीएनआरएफ तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) –दावत-ए-इस्लामी इंडियाची सामाजिक सेवा संस्था गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) तर्फे संपूर्ण भारतात “पौधा लगाना है दरख़्त बनाना है” या संकल्पनेतून सुरू करण्यात …

विल्हाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदिर मुकुट मिरवणूक उत्साहात व जीर्णोद्धाराचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोदयोग मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांचे हस्ते शुभारंभ ;

भुसावळ ( २८ जुलै प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील विल्हाळे गावात कपिलेश्वर महादेव मंदिराची पारंपरिक मुकुट मिरवणूक सोमवार दिनांक २८ जुलै रोजी भर पावसातही मोठ्या …

लम्पी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण मोहिम

जळगाव : जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक …

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत दोघांनी गैरवर्तन करीत केला विनयभंग !

जळगाव – शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात दि. १८ ते दि. २५ जुलैदरम्यान अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. या प्रकरणी योगेश विनोद कोळी …

भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमालेस आज पासून प्रारंभ ;यंदाचे अकरावे वर्ष : पुणे, नाशिक, सांगलीच्या वक्त्यांना ऐकण्याची रसिकांसाठी आंनदपर्वणी

भुसावळ ( २८जुलै प्रतिनिधी ) – : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या …

शाळा महाविद्यालयांमधून दामिनी पथक करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : पो नि राहुल वाघ ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांमध्ये व परिसरात विद्यार्थ्यांना होणारा त्रास …

प्रदेश तेली महासंघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष गणेश चौधरी यांचा सत्कार ;

भुसावळ( २८ जुलै प्रतिनिधी ) – जळगाव येथे प्रदेश तेली महासंघाच्या आयोजित जिल्हा सभेत भाजपा प्रदेश महामंत्री तथाव महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी …

शहापूर हादरले; जेवणातून तिघा मुलींना विष देवून केली हत्या :

शहापूर – तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळं आईनेचं आपल्या पोटच्या तिन्ही अल्पवयीन मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध दिले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. मृत …

न्युड कॉल्स करण्यास भाग पाडून १० लाखाची खंडणी वसूल करणाऱ्या पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल ;

जळगाव : भुसावळ शहरातील एका महिलेला तिच्याच मुलाच्या मित्राने जीवे ठार करण्याच्या धमकीचा आधार घेत न्युड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. रेकॉर्ड केलेला तो न्युड …

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळणाऱ्या तरूणाला अटक, पीडितेची सुटका – ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष व सचिवा विरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद; रावेर पोलीस स्टेशनची सोलापूर जिल्ह्यात कारवाई

रावेर – तालुक्यातून के-हाळा येथून पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा रावेर पोलिसांनी यशस्वीपणे शोध लावला आहे. मुलीला पळवून नेणाऱ्या मुलासह तिला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात …