भुसावळ : प्रकाशवाडी, संतधाम जवळ, जामनेर राेड, भुसावळ येथील रहिवासी सेवानिवृत्त हाेमगार्ड प्रमिला भास्कर कुळकर्णी (वय ७७ )यांचे दिर्घ आजाराने २९ डिसेंबर राेजी सकाळी ६:५५ वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, सुन, २ नाती असा परिवार आहे. त्या स्टॅम्प वेेंडर मिलींद कुळकर्णी व दै. तरूण भारत चे कर्मचारी प्रुफरिडर राजेश कुळकर्णी यांच्या आई हाेत.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता तापी तीरी मुक्तीधाम भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.



