निधन वार्ता – प्रा.पूनमचंद मांगीलाल टाक

भुसावळ प्रतिनिधी – येथील गंगाराम प्लॉट मधील फडके भोजनालया जवळील रहिवासी असलेले पि.के.कोटेचा महिला कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.पूनमचंद मांगीलाल टाक (वय 71 वर्ष)यांचे आज दिनांक 25 डिसेंबर 2025 झाले

त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे ते भुसावळ नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा.ललित टाक यांचे वडील होत