ग.स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांचा निधी ; जिल्ह्यात आतापर्यंत ४७ लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत ;

जळगाव – सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचा धनादेश गुरुवार २३ एप्रिल रोजी …

नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 27 ठिकाणी “फ्ल्यू क्लिनिक”

नवी मुंबई :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात कोरोना विषयीच्या भितीने घर केले असून सर्दी, खोकला, ताप असल्याचे जाणवल्यास नागरिकांच्या मनात कोरोना बाधीत …

कंपनी कामगारांची माहिती द्या -नगरसेवक जगदीश गवते 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरात औधोगीक वसाहत असल्याने आपल्या शेजारी कोणी कंपनी कामगार रहात असतील त्यांची माहिती लवकरत लवकर महापालिकेस देण्यात यावी असे …

चेकपोस्टवरून बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीने प्रवास केल्यास पोलिसांवर होणार कारवाई ; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा सूचक इशारा :

जळगाव – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून बंदोबस्तावरील पोलिसांना चकवा देऊन किंवा ज्या मार्गाने बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करेल, तेथील कर्मचाऱ्यांवर …

रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई तर्फे डॉक्टरांना मदतीचा हात पी.पी.ई किट्स वाटप

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाशी झुंजत असताना त्यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी व डॉक्टर आणि स्टाफ यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी उपआयुक्त दादासाहेब …

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकार्‍यांना ; ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; कोरोनाग्रस्त स्थलांतरीतांना होणार लाभ;

मुंबई / जळगांव दि. २३ :– सध्या लॉकडाऊन सुरू असतांना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकार्‍यांना प्रदान करण्यात आले असून याचा शासन निर्णय …

जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेला पाखर लघुचित्रपटाची लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सेशन २०२० इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड ; विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कवी गणराज मधू यांचे या लघुपटासाठी गीतलेखन

मुंबई : – पाखर लघुचित्रपटाची निवड लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सैशन २०२० या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये झालेली आहे. जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेल्या पाखर …

कोपरखैरणे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचा वाटप

नवी मुंबई :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिप्रेत असणारे अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई कोपरखैरणे  येथे असंख्य हातमजूरी करून  आपल्या उदरनिर्वाह …

शेतकऱ्यांना बी -बियाणे व खते मोफत देण्यात यावे-पल्‍लवी सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना या संसर्ग आजाराने यावर्षी कहर केला आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी , मजूर सर्वच अडचणीत आले आहेत . शेतकऱ्यांची स्थिती तर अतिशय बिकट झाली आहे.शेतकऱ्यांना …

नियम तोडणाऱ्यांविरुध्‍द धडक मोहीम सुरुच राहणार-गजानन राठोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अत्‍यावश्‍यक सेवेसाठी महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू शिथिल करून सकाळी १० ते ७ ही वेळ सूट दिली आहे. मात्र या …

कोविड- १९ यासंदर्भात वरणगाव शहरासाठी त्वरीत पुरेशी उपायोजना करावी ; मुख्याधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड- १९ यासंदर्भात वरणगाव शहरासाठी त्वरीत पुरेशी उपायोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली असून याबाबत …

धांडे दांपत्यानी आपल्या चिमुरडयाचा वाढदिवस कोविड १९ मधील खऱ्या योद्धयांचा सत्कार करून केला साजरा ; सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंड ग्लोज, सॅनिटायझर व मिठाईचे वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील दिपक धांडे व माजी नगरसेविका शारदा धांडे यां दांपत्यानी आपल्या ७ वर्षाचे मुलाच्या वाढिवसानिमित्त प्रभाग क्र ७ व ८ या भागतील …

हातभट्टीधारकांच्या तंबूत घबराट ; खंडाळा येथे डीवायएसपी यांची धडक कारवाई ; एक लाख 33 हज़ार 450 रूपयांच्या मुद्देमालासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना संसर्गाचा प्रादुभाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरु आहे . यामुळे अवैध दारू बनवीने विक्री करने बंद आहे याचा गैरफ़ायदा घेवून …

दीपनगरात 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी –

भुसावळ (प्रतिनिधी )- दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील साडेचार हजार कोटींच्या 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे ठप्प झाले होते मात्र प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे …

भुसावळ कृउबा समितीत भाजीपाला लिलाव सुरू; ७३ वर्षाच्‍या इतिहासात प्रथमच येथे लिलाव ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या आदेशाला अधीन राहून, परवानाधारक घाऊक व्यापारी व आडतदारांच्या माध्यमातून आज दि.२१ एप्रिल मंगळवार पासून स्‍थानिक टिंबर मार्केट …

रमजान काळात नियमांचे काटेकोर पालन करावे – रामकृष्ण कुंभार ; रमजान निमित्त भुसावळ तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉक डाऊन व संचारबंदी सुरु आहे त्यात येत्या २५ एप्रिल रोजी पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महीना …

लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे द्वारे १८९ टन वैद्यकीय वस्तू वाहतूक;भुसावळ विभागातून १९०० टन पेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड-१९ विरूद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात १८९ टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने देशभरातील वैद्यकीय …

२४ एप्रिल रोजी कल्याण-चांगसारी पार्सल ट्रेन

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे तर्फे कल्याण व चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन इत्यादी आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी २४ एप्रिल २०२० रोजी पार्सल ट्रेन चालवणार आहे. जर …

भुसावळ डीआरएम कार्यालयात ऑनलाईन पेन्शन अदालततीचे आयोजन;

भुसावळ (प्रतिनिधी )- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून पेन्शन अदालत जून २०२० दिनांक १५ जून २०२० सोमवार सकाळी ११ वाजता भुसावळ …

खा.रक्षा खडसेंतर्फे भुसावळातील समाज रक्षकांना ५ हजार मास्कचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना महामारीमुळे जगभरात मृत्यूचे तांडव सुरू आहे, भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात खऱ्या आयुष्यातील नायक जसे डॉक्टर, पोलीस, परिचारक, …

घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा: प्रा.धिरज पाटील ; मुख्यमंत्र्यांसह अनेक विभागांना पत्र;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढावल्याने भुसावळ नगर …