वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना खा. रक्षा खडसे यांच्याकडून पीपीई किट्स व सॅनीटायझर वाटप ;

वरणगाव (प्रतिनिधी)-वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट्स (ppe kits), मास्क …

भुसावळात कोरोनाग्रस्तांची संख्या सहावर सिंधी कॉलनीत दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह, सिंधी कॉलनी पुर्णतः सील

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात सलग चौथ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण सिंधी कॉलनीत करोनाग्रस्त म्हणून आढळला यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहा झाली आहे. शहरात २५ एप्रिल …

भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्व-खर्चाने सीमा केल्या सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचशील नगर येथे पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर गंगाराम …

अंतर्नादचा धुणी-भांडी करणाऱ्या महिला मजुरांना ‘एक हात मदतीचा’ ; पहिल्या टप्यात ८० कुटूंबाना दिली मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना आठवडाभर पुरेल असा किराणा वाटप करण्यात आला.दुसऱ्या टप्यात अजून १०० कुटुंबाना मदत करण्यात …

भुसावळात उपनगराध्यक्षांनी केला सफाई कामगारांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात खरे लढवैय्या म्हणून डॉक्टर्स,नर्सेस, प्रशासन,पोलीस व सफाई कामगार लढा देत आहे . त्यांच्‍या कार्याला सलाम करून आपण सुद्धा …

शासकीय लॉकडाऊनचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा मुक्ताईनगरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- शासकीय लॉकडाऊनचे नागरीकांनी तंतोतंत पालन करा तसेच प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे नागरीकांना केले. धुळे दौर्‍यावर …

भुसावळातील सिंधी कॉलनी , शांति नगर , समतानगर, पंचशीलनगरसह परिसर सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांनी परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला परिसर सील करण्यास स्थानिकांनी केले …

‘रेल्वे कर्मचार्यानी केले ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अप डाउनलोड ; भुसावळ विभागातील चौदा हजाराहून अधिक कर्मचार्यांचा समावेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अॅप डाऊनलोड करणारे सर्वाधिक कर्मचारी नोंदविले आहेत.कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या “आरोग्य सेतु” मोबाइल …

भुसावळ शहरात रुग्णासाठी केव्हीड केअर सेंटर ; सुरु; ६५० बेडची व्यवस्था ; प्रांत सुलाने यांची माहीती ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात कोरोना रुग्णाची संख्या पाच झाली असून .या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील ‘त्या’ भागांना सील करण्यात आले आहे त्या बाधित रुग्णाच्या परिवार व परिसरातील …

नागरिकांनी घरातच राहावे आमदार संजय सावकारे यांचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नागरीक कोरोनाचे विषाणूंच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या मध्ये अधिक वाढ होउ नये म्हणून आता तरी …

आर.के.वाईन्स प्रकरण ; तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ; तर एक निलंबित ;

जळगांव –आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात पोलीस कर्मचा-यांसह पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित सर्वांच्या चौकशीसह तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती.एसआयटीकडून संबंधितांचे फोन, …

५५ वर्षावरील तसेच गंभीर आजार असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना सुटी ;पोलिस आयुक्तांनी घेतला निर्णय : आतापर्यंत तिन पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू ;

मुंबई –५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजारांचा सामना करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कामावर न बोलवण्याच्या सूचना आयुक्तांकडून पोलिस ठाण्यांना आणि वाहतूक पोलिस विभागांना देण्यात …

जेष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन ;

सोलापूर –अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे आज मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. …

जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था, कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; गुलाबराव पाटील ; गावांतर्गत विकास कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर

जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात “कोरोना’बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था करण्यात …

भुसावळ रेल्‍वे यांत्रिक विभागातर्फे मास्कचे उत्पादन;

भुसावळ (प्रतिनिधी) –कोविड-१९ कोरोना या साथी आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क सारख्या अत्यावश्यक वस्तूंची भुसावळ रेल्‍वे विभागातील यांत्रिक विभागातर्फे मास्कची इन-हाऊस निर्मिती करण्‍यात येत आहे.या इन-हाऊस तयार …

‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ने फुलवले बाल चेहर्‍यांवर हास्य ; नवीन कपडे, खेळणी ,दुध व बिस्कीटाने मिळाली उर्जा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन व जिल्हा बंदी असल्याने महानगरातून आपल्या गावाकडे पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांना भुसावळच्या लोणारी मंगल कार्यालयात थांबवून त्यांच्या निवासाची आणि …

दलित चळवळीतील ज्‍येष्‍ठ नेते हंसराज पगारे कालवश.

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील दादासाहेब रुपवते हौसिंग सोसायटीचे आधारस्तंभ तसेच भुसावळात ज्यांनी ८०च्या दशकात जळगाव जिल्हयात दलीत पँथर स्थापन करुन झंझावात निर्माण केला असे आंबेडकरी चळवळीचे …

सील केलेल्या भागांमध्ये होम डिलिव्हरी देणार- मुख्याधिकारी करुणा डहाळे

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरांमध्ये समता नगर व सिंधी कॉलनी या भागात लागोपाठ दोन रुग्न कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे . या …

भुसावळात जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील समता नगर व सिंधी कॉलनीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आज दि.२६ एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी …

वेल्हाळे शिवारात कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला

भुसावळ(प्रतिनिधी – -तालुक्‍यातील वेल्हाळे येथील वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळला असून बिबट्याची शिकार झाल्याचा संशय आहे. वनविभागाकडून याबाबत सखोल चौकशी सुरु झाली आहे. वनविभागाला …

कन्हाळे खुर्दमध्ये सहा जुगारी जाळ्यात ; ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त ; तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कन्हाळा खुर्दगावात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजता धाड टाकत सहा आरोपींना अटक केली.यामध्ये जुगार खेळणारे चेतन …