वंचित बहुजन आघाडी तर्फे शेतकऱ्याच्या आंदोलनास समर्थन ; वंचित तर्फे ‘ किसान बाग आंदोलन ‘ ;

भुसावळ ( प्रतिनिधी) –दिल्लीत गेल्या दोन महिन्या दिवसा पासून तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वंचित तर्फे ‘ किसान …

भुसावळ लोहमार्गचे एएसआय भरत शिरसाठ पोलिस महासंचालकांच्या चिन्हाने सन्मानीत

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार भरत शिरसाठ यांना पोलिस खात्यात आजपर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना पोलिस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने मंगळवार, …

वरणगाव शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा- न. पा. मुख्याधिकारी यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी आज बुधवारी न. पा. मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी …

भुसावळात कापड दुकानाला आग ; लाखोचे नुकसान ; अनर्थ टळला ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील मॉर्डन रोड वरील पोस्ट ऑफिस समोरील सेलिब्रेशन कापड दुकानाला मंगळवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने सुमारे सात …

भुसावळ वाणिज्य विभागा तर्फे 72 वा गणतंत्र दिवस पार्सल ऑफिस येथे साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी )- दरवर्षी प्रमाणे वाणिज्य विभागा तर्फ 72 वा गणतंत्र दिवस पार्सल ऑफिस भुसावल मधे साजरा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक …

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दावते-ए-इस्लामी हिंद तर्फे भुसावळ येथे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जगभरातील बदलते आणि ढासळणारे हवामान पाहता, दावत-ए-इस्लामीहिंद ही धार्मिक आणि सामाजिक संघटना २० जुलै, २०२० पासून देशव्यापी वृक्ष लागवड मोहीम राबवित …

भुसावळ रेल्वे विभागा मधे 72 वा गणतंत्र दिवस साजरा.

भुसावळ (,प्रतिनिधी )-दिनांक 26.01.2021 ला सकाळी 07:51 वाजता मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या शुभ हस्ते रेल्वे क्रीडांगण मध्ये झेंडा वंदन करण्यात आले .यावेळी …

मनसे पदाधिकार्‍यांचा डीआरएम कार्यालयाबाहेर ठिय्या – अधिकार्‍यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर वादावर पडला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्या घेवून आलेल्यामनसे पदाधिकार्‍यांना डीआरएम कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर संतप्त पदाधिकार्‍यांनी डीआरएम कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास ठिय्या मांडून रस्ता अडवला. मनसेच्या …

आगामी निवडणूक लक्षात घेवून अनिल चौधरी यांच्याविरुद्ध राजकीय षडयंत्रेतून फसवणुकीचा गुन्हा : ऍड राजेश शर्मा –

भुसावळ (प्रतिनिधी )-आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेत माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा म्हणजे एक राजकीय षड्यंत्र असून …

रावेर प्रभारी तहसीलदारपदी संजय तायडे –

रावेर – रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे या कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्या रजेवर गेल्याने रावेरचा पदभार भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे रावेरचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी …

भुसावळात 28 व 29 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत –

भुसावळ ₹प्रतिनिधी )- तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबाबत 28 व 29 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात …

भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मॉडर्न रोडवरील मनीष मॉलजवळून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना 20 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार …

के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा ;नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-के.नारखेडे विद्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे अध्यक्षस्थानी होते. रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक, बीएलओ …

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरासह विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा …

सुधीर तायडें व निलेश पाटील यांना उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशस्ती प्रमाणपत्र; राष्ट्रीय मतदार दिनी तहसीलदार दिपक धिवरेंच्या हस्ते गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक 25 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुधीर रामदास तायडे व निलेश पाटील यांना “मतदान केंद्रस्तरीय अधिकारी” म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी …

वराडसीमला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था, भारत जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने वराडसीम ग्रामपंचायतीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहाने झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ‘केसावर फुगे …

आर्या फाउंडेशन व हिरकणी महिला मंच आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत कर्तुत्ववान महिला हिरकणी पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आर्या फाउंडेशन संचिलत अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच हिरकणी महिला मंच आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित …

मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या

–मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या खाली दिलेल्या तपशिलानुसार चालविणार आहे:*०११३१ डाउन सुपरफास्ट विशेष दिनांक १.२.२०२१ पासून …

महिलांबाबत योग्य सामाजिक वर्तनाची गरज- पास्टर स्वप्निल नाशिककर ;

अँड. ऐश्वर्या आठवले लिखीत ‘भारतातील महिलांबाबतचे गुन्हे : कायदा व समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन भुसावळ (प्रतिनिधी )- स्त्री-सुरक्षेच्या दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या भूमिकेसह सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी …

प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशनवर आणि जळगाव जिल्ह्यातील विविध अकरा रेल्वे स्टेशनवर किसान तिरंगा रॅली व रेल रोको आंदोलन — जगन सोनवणे .

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रजासत्ताक २६ जानेवारी २०२१ रोजी मुंबईच्या सी.एस.टी. रेल्वे स्टेशनवर तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध अकरा रेल्वे स्टेशनवर दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पांठिबा …

बाजारपेठ पोलिसांकडून आकस बुद्धिने माझेविरुद्ध खोटे गुन्हे दाखल ; आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचा पत्रकार परीषदेत आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत हे कुठलीही खात्री न करतात गुन्हे दाखल करीत असून याबाबत त्यांची वरीष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. गेल्या …