कंडारीतील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कंडारी येथे अंजली किसन वाघमारे (30) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. …

उत्सव विशेष गाड्यांचे विस्तार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- खाली दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पुढील उत्सव विशेष गाड्यांची सेवा वाढविणार आहे.1)गाडी क्रमांक 06502 डाऊन यशवंतपुर अहमदाबाद(रविवार) दिनांक 31.01.2021 ते दिनांक 28.03.2021 पर्यंत (08 …

दीपनगरातून 17 वर्षीय युवतीचे अपहरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील दीपनगर येथे 17 वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची घटना शनिवार, 23 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरासमोर …

भुसावळात उद्या पालकमंत्री यांचे हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंगळवार, 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरात जुने सातारे भागातील दीपक …

वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याप्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल ; वनविभागाची कारवाई ;

गौताळा –गौताळा औट्राम घाट वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याप्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गौताळा औट्रामघाट अभयारण्यास लागून असलेल्या मौजे. …

हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील उंट मोहल्ला येथेयेथे साजरी करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक अड कैलास …

भुसावळात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ; लाडू वाटप करून बाळासाहेबांना वाहिली आदरांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-हिंदू हॄदय सम्राट सरसेनापती स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी भुसावळात शिवसेनेतर्फे जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त शिवसैनिकानी मिठाई …

पाच, दहा व शंभर रुपयांच्या नोटा बंद होणार ; रीझर्व्ह बँक मार्च-एप्रिलमध्ये निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली –पाच, दहा व शंभर रुपयांच्या चलनी नोटा मार्च वा एप्रिल महिन्यानंतर चलनात राहणार नसून या संदर्भात रीझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याची …

आश्रय फाउंडेशन व भोळे हॉस्पीटल भुसावळ यांच्या विद्यमाने न्हावी येथे एकदिवसीय आरोग्य शिबीर –

यावल – तालुक्यातील न्हावी येथे आश्रय फाऊंडेशन यावल-रावेर आणी भोळे हॉस्पिटल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय आरोग्य शिबीर यशस्वी पार पडले. या आरोग्य शिबीर …

झोका खेळतांना गळफास लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू ; भुसावळातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी )-झोक्याशी खेळत असताना नकळत झोक्याचा दोर गळ्याशी आवळला गेल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान नगरा जवळील भंगाळे चाळीत शनिवारी दुपारी साडेतीन …

मुंबई -पुणे – हुजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष गाड्या ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –रेल्वे खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मुंबई/पुणे- हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे.1)मुंबई-हुजूर साहिब नांदेड विशेष (दैनिक)*07618 …

बाजारपेठ पोलीस स्टेशनला स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व सरसेनापती हिंदुहॄदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.दिनांक …

राज्यात पुन्हा पावसाचे संकेत , शेतकरी चिंतेत –

मुंबई : राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची (Rain Again in Maharashtra) शक्यता आहे. हवामान विभागाने तसा पावसाचा (Rain) अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याची चिंता …

लोकमान्य टीळक टर्मिनस प्रतापगड दरम्यान विशेष गाड्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणखी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेः1)लोकमान्य टिळक टर्मिनस प्रतापगड विशेष गाडी*गाडी क्रमांक 01073 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड विशेष गाडी …

थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नगरपरिषदेच्या सभागृहात दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन …

२६ जानेवारी रोजी “दावते इस्लामी हिंद” करणार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वेगाने बदलणारे वातावरण आणि जगभरातील बिघडत चाललेल्या हवामानाचा विचार करत “दावत-ए-इस्लामी हिंद” तर्फे 20 जुलै. सन २०२० पासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबविली …

लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करावा – चातक निसर्ग संवर्धन संस्थेची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- –तालुक्यातील वरणगाव नजिक असलेल्या हतनूर जलाशयावर हिवाळ्याच्या महिन्यांत दरवर्षी परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात. चातक निसर्ग संस्थेकडून येणार्‍या सर्व पक्ष्यांच्या नोंदी ठेवल्या …

रेल कामगार सेनेतर्फे रेल्वे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे येथील रेल्वे दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी रेल ललितकुमार मुथा, प्रीतम …

भुसावळात मुकादमासह चौघे स्वच्छता कर्मचारी निलंबीत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मुख्याधिकार्‍यांच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये कामावर हजर नसतांना चार कर्मचार्‍यांनी हजेरी लावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर या प्रकाराला सहाय्य करणार्‍या मुकादमासह तिघा कर्मचार्‍यांना मुख्याधिकारी संदीप …

कुऱ्हे पानाचे परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ ; माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील कुऱ्हे पानाचे परिसरात बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र, शुक्रवारी कुऱ्हे पानाचे परिसरात वन्यजीव संरक्षण पथकाने …

भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे साइकलिंग स्पर्धेचे आयोजन”

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नागरीकांना सायकलिंगचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देश्याने भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे या वर्षीपासून (BSARA Paal Ultra Hill Cycling Challenge) बसारा पाल …