के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा ;नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
के.नारखेडे विद्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे अध्यक्षस्थानी होते. रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक, बीएलओ एस.एल.राणे, मनोज कुलकण, मनोज तडवी, एच.एल.जंगले, बीएलओ धांडे उपस्थित होते. यावेळी नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. एस.पी.पाठक यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विषद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *