भुसावळ रेल्वे विभागात सर्व आरक्षण कार्यालयात सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन


भुसावळ (प्रतिनिधी )-
सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षण कार्यालयात अल्ट्रा वायलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहे, करन्सी नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ विभागा मधील सर्व आरक्षण कार्यालयात सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी आरक्षण लिपिक आणि प्रवाशी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हि मशीन लावण्यात आली आहे . चलनी नोटाची देवाण – घेवाण करतांना सुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *