भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्ह्याचे नुकतेच रूजु झालेले नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा आज दि.२ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे,मा.सभापती तथा जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, युवक जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.



