भुसावळात संतोष चौधरीं यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपरिवारातर्फे स्वखर्चाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शहरात रुग्णांच्या कोणत्याही प्रकारे हाल अपेष्टा होऊ नये या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी , व मित्र परिवाराने स्वतः पैसे (वर्गणी ) जमा करून स्वखर्चाने शहराकरीता रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी आमदार संतोष चौधरीं यांच्या वाढदिवसानिमित्त शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नितिन धांडे यांनी सोमवार ६ जुलै रोजी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले .
बयावेळी युवाहॄदय सम्राट अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार सभापती सचिन संतोष चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन पंढरी पाटील, उपसभापती अशोक पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन भाऊ धांडे, गटनेते व उल्हास भाऊ पगारे, अशी खान शेरखान, दुर्गेश ठाकुर, राहुल बोरसे, सचिन अण्णा पाटील, साजिद शेख, सिकंदर खान, तम्मा पैलवान, गजू सरोदे, एस आर पाटील, कैलास पाटील, गव्हाणे, समस्त चौधरी मित्रपरिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *