गणेशोत्सवात 50 उपद्रवींना होणार शहरबंदी – डीवायएसपी संदीप गावीत :

भुसावळ (प्रतिनिधी ) – अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात तयारीला वेग आला आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते सजावटीपासून विविध सामाजिक उपक्रमांची …

नाहाटा महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न-

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख …

पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील यांचे वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला . . खंडाळा येथील देशदूचे …

भुसावळ तापी रनिंग ग्रुपने केले ब्रम्हगिरी मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय यश संपादन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : नाशिक येथील स्टोन रिज व्हॅली, ब्रम्हगिरीपर्वत परिसरात नुकतीच 23 किलोमीटर अंतराची पर्वत परिक्रमा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. खडतर डोंगराळ भाग, सतत …

अंतर्नाद’तर्फे गणेशोत्सवात एक दुर्वा समर्पणाची उपक्रम ; यंदा उपक्रमाचे ९ वे वर्ष, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशाेत्सवाचे औचित्य साधून ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात येणार आहे. गणेशाेत्सवाच्या खर्चात बचत करून वंचित, गरजू …

अध्ययन निष्पत्ती साध्यतेने होईल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास; केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांचे प्रतिपादन : कंडारी जि.प. शाळेला भेट देऊन साधला शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद ;

जळगाव – प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासात सातत्य ठेवून अध्ययन निष्पत्ती गाठणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी कमकुवत विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन …

शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी यांचे पिकपेरा नोंदणी बाबतचे ॲप व्यवस्थित करावं, किंवा तलाठी मार्फत पिक पाहणी नोंदणी करावी – शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी

जळगांव (प्रतिनिधी ) – शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी यांचे पिकपेरा नोंदणी बाबत ॲप व्यवस्थित करावं, किंवा तलाठी मार्फत पिक पाहणी नोंदणी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव …

११ वी विद्यार्थ्यांना विनाविलंब त्वरित प्रवेश द्यावा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ;

जळगाव – जळगांव जिल्ह्यात ११ वी प्रवेशासाठी आँनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रिया संपली आणि प्रवेशाचे सहा फे-या पार पडल्या, तरी देखील मिरीटचे विद्यार्थी आणि सहाव्या फेरी …

भुसावळात काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग भुसावळ तालुका कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग सेवा दल …

भुसावळात विवेकानंद विद्यामंदिरमध्ये चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ येथे गोकुळाष्टमी गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. सोबतच पालक सभेचे आयोजन देखील करण्यात आले …

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना ; देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून मारहाणीचा थरार ; एकाचा मृत्यू :

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून वाद झाला. या वादातून राणा मनमौजदार पवार (वय ४५) यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस …

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला -आरोपीला अटक : महिलांची सुरक्षा उजेडात आली ; काँग्रेस

नवी दिल्ली – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुप्ता यांना थप्पड मारण्यात आली मात्र दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा …

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची तालुकास्तरीय बैठक संपन्न ; नविन पदाधिकारी नियुक्त ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील झुंजार लेवा समाज मंडळाच्या बी व्ही खाचणे सभागृहामध्ये लेवा पाटीदार महासंघाची भुसावळ तालुकास्तरीय बैठक नुकतीच मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. सुरुवातीला …

हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले ; एक लाख 24 हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात –

भुसावळ (प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण पातळीत वाढ होताच बुधवार, 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता हतनूर धरणातून 3517 क्युमेक्स (124203 …

एरंडोल तालुका हादरला : वीज प्रवाहाच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा करुण अंत –

एरंडोल – वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू ओढवला. मन विषन्न करणारी ही धक्कादायक घटना एरंडोल …

त्वरित रेशनकार्ड मिळावे -भुसावळात संविधान नगर मधील रहिवाश्यांची मागणी ; तहसीलदार यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील संविधान नगर मधील रहिवाश्यांना त्वरित रेशनकार्ड मिळावे या मागणीसाठी तहसीलदार नीता लबडे यांना बुधवार दिनांक २० रोजी निवेदन देण्यात आले …

जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी -जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन :

जळगाव : तालुक्यातील सर्व मंडळात शुक्रवार 15, शनिवार 16, रविवार 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. …

विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा- संजयसिंग चव्हाण; शालेय हाॅलिबाॅल स्पर्धेत बियाणी स्कुलचे वर्चस्व ;

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे …

भुसावळात सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन (छायाचित्र दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिव कॉलनीमध्ये भुसावळातील सीनियर फोटोग्राफरतर्फे १९ ऑगस्ट …

हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले; तापी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा –

तापी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा – भुसावळ – पाणलोट क्षेत्रात 24 तासात झालेल्या एकूण 429 मिमी पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून धरणाचे …

भुसावळातील जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद वारके यांचे निधन : आज अंत्ययात्रा –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नंदनवन कॉलनी, चक्रधर नगर भागातील रहिवासी व जयभद्रा ऑटोचे संचालक अरविंद निवृत्ती वारके (54) यांचे सोमवार, 18 रोजी अल्पशः आजाराने निधन …