भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात १ मे पासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा भाजपच्या काही पदाधिकारी यांनी दिलेला स्वयंघोषित निर्णय हा बोगस असून जनतेने आधी सुरू …
भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील पंचशील नगर भागात लोकडाउनच्या काळात चोरुन हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यां दोघां पैकी एकास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात घेतले तर एक फरार झाला …
भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहर १ ते ३ मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत भाजपाने घेतलेली भूमिका ही सर्वपक्षीय नाही यामुळे या काळात किराणा माल विक्रीसह दुध …
जळगाव, – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची तयारी’ या विषयावर मुलाखत …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड-१९ विरूद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात २८३ टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची …
वरणगाव (प्रतिनिधी ) –येथील पालिकेतील बांधकाम अभियंता 20 मार्च पासून कोणतीही परवानगी न घेता गैरहजर आहेत यामुळे शहरातील विविध विकास कामांना खोळंबा बसला असून बांधकाम …
भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर बुधवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील नगरपालिका दवाखाना,सर्व पोलिस स्टेशन आणि प्रांताधिकारी कार्यालय तसेच शहरातील इतर …
नवी मुंबई :जीवघेण्या “कोरोना विषाणू”च्या संकटा मुळे देशभरासह महाराष्ट्र राज्यात २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या “लॉकडाउन”काळात नेरुळ भागातील गरीब आणि गरजू लोकांवर उपासमारीची वेळ …
भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्रातील ४५ महाराष्ट्रातील रेल्वे प्रशिक्षणार्थी(अँप्रेटीसधारक) कर्नाटक येथील मंगलुर (सैंट्रल) येथे मागील दीड महिन्यांपासून अडकलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गेल्या महिन्यापासुन लॉक डाऊन सुरु आहे त्यामुळे आगामी काळात मोठी आर्थिक अडचण होणार असून उपासमारीची वेळ येण्याची शक्यता …
वरणगाव (प्रतिनिधी)-वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट्स (ppe kits), मास्क …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात सलग चौथ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण सिंधी कॉलनीत करोनाग्रस्त म्हणून आढळला यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहा झाली आहे. शहरात २५ एप्रिल …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचशील नगर येथे पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर गंगाराम …
भुसावळ (प्रतिनिधी )-येथील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना आठवडाभर पुरेल असा किराणा वाटप करण्यात आला.दुसऱ्या टप्यात अजून १०० कुटुंबाना मदत करण्यात …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात खरे लढवैय्या म्हणून डॉक्टर्स,नर्सेस, प्रशासन,पोलीस व सफाई कामगार लढा देत आहे . त्यांच्या कार्याला सलाम करून आपण सुद्धा …
मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- शासकीय लॉकडाऊनचे नागरीकांनी तंतोतंत पालन करा तसेच प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे नागरीकांना केले. धुळे दौर्यावर …
भुसावळ (प्रतिनिधी )- येथे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांनी परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला परिसर सील करण्यास स्थानिकांनी केले …
भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अॅप डाऊनलोड करणारे सर्वाधिक कर्मचारी नोंदविले आहेत.कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या “आरोग्य सेतु” मोबाइल …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात कोरोना रुग्णाची संख्या पाच झाली असून .या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील ‘त्या’ भागांना सील करण्यात आले आहे त्या बाधित रुग्णाच्या परिवार व परिसरातील …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नागरीक कोरोनाचे विषाणूंच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या मध्ये अधिक वाढ होउ नये म्हणून आता तरी …
जळगांव –आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात पोलीस कर्मचा-यांसह पोलीस निरिक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित सर्वांच्या चौकशीसह तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती.एसआयटीकडून संबंधितांचे फोन, …