तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमनानंतर पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सॅनिटायझर देऊन केले स्वागत;

जळगाव –कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणार्‍या सात बसेसचे मंगहवारी सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि …

कोरोना व लॉकडाउनच्या काळात भुसावळात पार पडला आदर्श विवाह सोहळा ; शासकीय नियमांचे काटेकोर पालन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉक डाऊन सुरु आहे . यामुळे सामूहिक कार्यक्रम , समारंभ, लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम बंदच आहेत . अश्या …

५ वर्षाची अरीबाने ठेवला पहिला (उपवास)रोजा

भुसावळ(प्रतिनिधी )-पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून भुसावळ येथे रहिवासी मोहम्मद अजहर खान फरीद खान यांची मुलगी अरीबा मोहम्मद अजहर खान या …

भुसावळात रेल्‍वेच्‍या खासगी कामगारांना जिवनावश्‍यक वस्‍तु वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे रेल्‍वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली इंडियन रेल्वे टिकट चेकिंग स्टाफ ऑर्गनाइजेशन भुसावळ मंडळ यांनी आपले सामाजिक कार्य निरंतर सुरु …

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात. छत्तीसगडच्या पायी जाणाऱ्या 24 प्रवासीची बसद्वारे करून दिली व्यवस्था

वरणगाव (प्रतिनिधी )-नाशिक येथून छत्तीसगडकडे पायी निघालेले 24 परप्रांतीय प्रवासी यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी चहा, पाणी नाश्ता करून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना भुसावळ आगाराची …

दुय्यम दर्जाचे कार्य बंद करावे – रेल कामगार सेनेची मागणी ; पालकमंत्री यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची रेल कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन भुसावळ रेल्वेतील लॉक डाऊन संदर्भात चर्चा करून लॉक डाऊन संपेपर्यंत इमर्जन्सी वगळता व …

जीवन अमूल्य आहे , रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास टाळा – भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी )-लॉकडाऊनमुळे सुमारे दिड महिन्यांपासून अडकून पडल्यानंतर मध्यप्रदेशात जाण्यासाठी भुसावळाहून रेल्वे सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जालन्यातील १९ मजूर पायीच भुसावळच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून निघाले …

जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने घेतलेल्या बैठकीवेळी सहभागी झालेले सदस्य. विज्ञान अध्यापक मंडळ घेणार गणित शिक्षकांची कार्यशाळा झूम ॲप द्वारे झाली बैठक

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या लॉक डाऊन सुरू असून शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम व निकालाच्या कामात गुंतलेले आहेत परंतु शिक्षकांसाठी या सुट्टीचा उपयोग करून घेण्यासाठी गणित व …

भुसावळातील कोटेचा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार –

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने ज्ञानदान व शैक्षणिक उपक्रमांची कास धरून शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ९ मे २०२० रोजी एल. एम. एस. …

कर्नाटकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने महाराष्ट्र्रात आणावे: प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील रेल्वे प्रशिक्षणार्थी, हात मजूर कर्नाटक येथील मंगलरू सेंट्रल, बंगळुरू व अनेक भागात अडकलेले आहेत. अडकलेल्यांपैकी अनेकांनी भुसावळ शिवसेना तालुका संघटक …

भुसावळात कंटेन्मेंट झोनचे उल्लंघण करणाऱ्यां पाच जणांना 30 हजारांचा दंड ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील कंटेन्मेंट झोनमधून बाहेर येऊन दुकाने उघडणार्‍या विक्रेत्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली असून सोमवारी पालिकेच्या विशेष पथकाने पाच जणांवर कारवाई करुन …

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अर्धवट असलेली घरकुलांचे बांधकाम सुरू करावे – जिल्हाधिकाऱ्यांकडे दिपक धांडे यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी)-पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील ४८ लाभार्थ्यांना भुसावळ नगर पालिका मुख्याधिकारी यांनी गेल्या ६ महिन्यापूर्वी बांधकाम परवानगी पत्र दिले आहे व त्या अनुषगाने सर्व …

भुसावळातून श्रमिक एक्स्प्रेसने १२९९ प्रवासी रवाना ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे रेल्वे व बस सेवा ठप्प झाल्याने परप्रांतीय मजुरांसह पर्यटक व अन्य नागरीक जिल्ह्यातील विविध भागात …

भुसावळातील कोविड केअर सेंटरमध्ये असुविधा ;जागा तत्काळ बदलवावी – नगरसेविका पुष्पा बत्रा यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरापासून दूर अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोवीड केअर सेंटरमध्ये अनेक असुविधा असल्याने येथे कॉरंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा …

तालुका पोलिसांनी साडेपाच हजाराची गावठी दारू पकडली;

भुसावळ (प्रतिनिधी )-गावठी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करतांना भुसावळ तालुका पोलिसांनी संशयीत आरोपी जयसिंग किसन इंगळे ( मिरगव्हान) यास सार्वजनिक जागी दोन कॅन मध्ये ६० …

रेल्वे प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी मुंबई हावडा विशेष पार्सल गाड़ी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या प्रादर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये आवश्यक साधन सामुग्री वाहतूक करण्यासाठी मुंबई हावडा विशेष पार्सल गाड़ी चालवणार आहे . ज्या लोकाना जी काही …

चोरुन दारूची विक्री करणाऱ्या भुसावळच्या एकास अटक ; तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व संचारबंदी सुरु असतांना सुद्धा साकेगाव सिगरबर्डी भागात मोटर सायकलने कॅन मध्ये ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चोरुन …

मध्य रेल्वेने ३४०० टनांहून अधिक पार्सलची केली वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना कोविड-१९ विरुद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात ४९८ टन औषध आणि वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे …

भुसावळात मद्य विक्री करु नये ; दुय्यम निरिक्षकांना विक्रेत्यांनी दिले निवेदन;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात मद्य विक्री करण्यास परवानगी देवू नये या आशयाचे निवेदन येथील काही दारू विक्रेत्यानी आज मंगळवार ५ में रोजी प्रशासनाला दिले .शहरात किरकोळ …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पालिकेने त्वरीत उपाय योजना कराव्या – पवन बुंदेले; मुख्याधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पालिकेतर्फे अत्यल्प उपाय योजना करण्यात आल्या आहेत. भुसावळ शहर हे रेड झोन मध्ये आहे मात्र अजूनही पालिकेतर्फे कोणत्याही ठोस …

भुसावळातील कंटेनमेंट झोन भागातील बँका, दवाखाने, दुकाने तातडीने बंद करा – प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात कोरोना रुग्णांची संख्या भविष्यात न वाढण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची गरज असून संचारबंदी सुरू असल्याने नागरीकांनी विनाकारण बाहेर पडू नये तसेच कंटेनमेंट …