भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे विभागात दर वर्षाप्रमाणे यंदाही दि.५ मार्च रोजी महिला दिवस सप्ताह निमित्त’महीला रन भुसावळ’आयोजन करण्यात आले होते. महिला रन भुसावळला सकाळी ७-३० …
भुसावळ (प्रतिनिधी )- थंडीमध्ये गरम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या २० डिग्री पर्यंत नियंत्रित राहू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात …
बोदवड – तालुक्यातील सुरवाडा बुद्रुक येथे दिनांक ४ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेश समाधान उर्फ दगडू गणथळे (वय,२२ रा.सुरवाडा बु ता.बोदवड) या तरुणाने सुरवाडा …
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामसेवकास धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्यासह त्यांचे बंधू …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला,प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना बँकिंग …
भुसावळ (प्रतिनिध)- भुसावळ नगरपालिकेमध्ये आज आयोजित बुधवार ४ रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी ५२ विषयांना मंजूरी देऊन अवघ्या दोन मिनिटात सभा गुंडाळल्याने विरोधी गटाचे गटनेते …
भुसावळ (प्रतिनिधी )- बोदवड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिन्दी विभागाच्या प्रा.डाॅ.कामिनी तिवारी यांनी लीहिलेल्या गझलकार चंद्रसेन विराट पुस्तकाचे विमोचन नुकतेच धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात पार …
फुलगाव येथील शासकीय तांत्रीक (टेक्नीकल ) विद्यालयातून घराकडे परतणार्या विद्यार्थ्याला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ .४० वाजता …
भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल नगरपरिषद कर्मचारी विनय पगारे यांचा मुलगा व नहाटा महाविद्यालयाचा विद्यार्थी सध्या पुणे येथिल अशोक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला परशुराम विनय पगारे …
भुसावळ( प्रतिनिधी) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार …
भुसावळ (प्रतिनिधी)- प्रतिवर्षा प्रमाणे यंदा देखील मध्य रेल्वे प्रशासनच्या वतीने भुसावळ विभागात महिला दिनानिमित्त दिनांक 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येत …
भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण करता यावे त्याचप्रमाणे नावीन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते याच अंतर्गत …
जळगाव – जळगावच्या रामानंद पोलिस ठाण्याचा पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवार ३ रोजी रात्री दहा हजारांची …
मुंबई – दि. 03 मार्च 2020 इ. 10 वी परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त …
भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ बायपासवर उतरण्याच्या कारणावरून बस वाहक आणि एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षात धक्काबुक्की झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दोघांच्या वादामुळे वाहतूकीची …
भुसावळ( प्रतिनिधी) नागरीकत्व दुरूस्ती कायदा लागू करू नये यासाठी मोटरसायकलीने जनजागृती करणारा पुणे येथील अवलियाने मंगळवार ३ रोजी भुसावळ येथील संविधान बचाव समितीतर्फे तहसील कार्यालयाजवळ …
भुसावळ ( प्रतिनिधी ) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एस एस सी बोर्ड परिक्षेला मंगळवार दिनांक ३ मार्च पासून सुरुवात …
भुसावळ तालुक्यातील वरणगाव आचेगाव शिवरात धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने एका प्रवाश्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मगंळवार ३ रोजी घडली. वरणगाव ते आचेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान …
जळगाव – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहिर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम …