चिंताजनक कोरोना भुसावळात दाखल : भुसावळसह अमळनेर व मलकापूरच्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह ; भुसावळकरांच्या चिंतेत वाढ : आरोग्य विभागाकडून उपाययोजनांना वेग : नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन ;

जळगाव (प्रतिनिधी )- गेल्या महिन्यापासून कोरोना पासून लांब असलेल्या भुसावळात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र अचानक शनिवार-२५ एप्रिल …

जळगावात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास प्रारंभ ; आयसीयू व आयसोलेशन वॉर्डासह गॅस पाईपलाईनचीही उभारणी; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा; सुमारे 2 कोटीच्या निधीची केली तरतूद ;

जळगाव ( प्रतिनिधी ) :–सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मागणी केल्यानुसार …

शिवपुर कन्‍हाळा येथे पोलीसांची धडक मोहीम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –तालुका पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील शिवपुर कन्‍हाळा येथे तालुका पोलीसांनी धडक मोहीम राबवुन दोन ठिकाणी गावठी हातभट्‍टी दारुचे अड्‍डे उध्‍वस्‍त केले तर संचारबंदी …

अर्णव गोस्‍वामीला तात्‍काळ अटक करावी भुसावळ शहर काँग्रेसची मागणी ; तहसिलदार यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पालघर जिल्‍ह्‍यात दोन साधुंसह तीघांच्‍या झालेल्‍या हत्‍येप्रकरणी चॅनलवर सुरु असलेल्‍या चर्चेत अर्णव गोस्‍वामी याने काँग्रेस पक्ष व पक्षाच्‍या अध्‍यक्षा खा.सोनिया गांधी यांच्‍या बद्‍दल …

लॉककडाउनच्या काळात मध्य रेल्वेची एका महिन्यात तब्बल १,४१५ रॅक्स मध्ये ७०,३७४ वॅगन मालवाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर संपूर्ण भारतात लॉककडाउन सुरु आहे अशाही परिस्थितीत मागील एका महिन्यात मध्य रेल्वेने १,४१५ रॅक्स (मालगाड्या) मध्ये ७०,३७४ …

भुसावळ नगरपरिषदेतर्फे ३७८ दिव्‍यांगांना निधी वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील नगरपरिषदेतर्फे हद्‍दीतील ३७८ दिव्‍यांगांना नगरपरिषदेने ५ टक्‍के दिव्‍यांग निधीचे वाटप नगराध्‍यक्ष रमण भोळे,मुख्‍याधिकारी करुणा डहाळे यांच्‍या हस्‍ते शुक्रवार २४ एप्रिल रोजी वाटप …

भुसावळ रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर्स यांना २०० पी.पी.ई किट्स ; सीएन्डडब्लू विभागातर्फे तर्फे एक हात मदतीचा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या सीएन्डडब्लू भुसावळविभागाकडून  200 पी.पी.ई किट खरेदी करण्यात आले असून हे किट रेल्वे हॉस्पीटल मधील डॉक्टरांच्या उपयोगाकरीता करीता मुख्य चिकीत्साअधिकारी यांचेकडे सुपुर्द …

केशरी रेशनकार्ड धारकांनी दुकान पडताळणी करावी; सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन: प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या व एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यात सवलतीच्या दराने अन्नधान्य …

परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांची माहिती पोलीसांना द्यावी; परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल ; जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे ;

जळगाव – कोरोना विषाणु संसर्गाचे थैमान जगभर सुरु आहे. या विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकाडाऊनच्या काळातही इतर जिल्ह्यातून काही नागरीक जळगाव जिल्ह्यात …

परशुराम जयंती घरी साजरी करा-जयंती उत्सव समितीचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे यंदा २५ एप्रिल रोजी होणारी भगवान श्री परशुराम जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन जयंती उत्सव …

ग.स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांचा निधी ; जिल्ह्यात आतापर्यंत ४७ लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत ;

जळगाव – सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचा धनादेश गुरुवार २३ एप्रिल रोजी …

नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 27 ठिकाणी “फ्ल्यू क्लिनिक”

नवी मुंबई :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात कोरोना विषयीच्या भितीने घर केले असून सर्दी, खोकला, ताप असल्याचे जाणवल्यास नागरिकांच्या मनात कोरोना बाधीत …

कंपनी कामगारांची माहिती द्या -नगरसेवक जगदीश गवते 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिसरात औधोगीक वसाहत असल्याने आपल्या शेजारी कोणी कंपनी कामगार रहात असतील त्यांची माहिती लवकरत लवकर महापालिकेस देण्यात यावी असे …

चेकपोस्टवरून बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीने प्रवास केल्यास पोलिसांवर होणार कारवाई ; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा सूचक इशारा :

जळगाव – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून बंदोबस्तावरील पोलिसांना चकवा देऊन किंवा ज्या मार्गाने बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करेल, तेथील कर्मचाऱ्यांवर …

रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई तर्फे डॉक्टरांना मदतीचा हात पी.पी.ई किट्स वाटप

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाशी झुंजत असताना त्यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी व डॉक्टर आणि स्टाफ यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी उपआयुक्त दादासाहेब …

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकार्‍यांना ; ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; कोरोनाग्रस्त स्थलांतरीतांना होणार लाभ;

मुंबई / जळगांव दि. २३ :– सध्या लॉकडाऊन सुरू असतांना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकार्‍यांना प्रदान करण्यात आले असून याचा शासन निर्णय …

जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेला पाखर लघुचित्रपटाची लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सेशन २०२० इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड ; विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कवी गणराज मधू यांचे या लघुपटासाठी गीतलेखन

मुंबई : – पाखर लघुचित्रपटाची निवड लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सैशन २०२० या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये झालेली आहे. जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेल्या पाखर …

कोपरखैरणे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचा वाटप

नवी मुंबई :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिप्रेत असणारे अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई कोपरखैरणे  येथे असंख्य हातमजूरी करून  आपल्या उदरनिर्वाह …

शेतकऱ्यांना बी -बियाणे व खते मोफत देण्यात यावे-पल्‍लवी सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना या संसर्ग आजाराने यावर्षी कहर केला आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी , मजूर सर्वच अडचणीत आले आहेत . शेतकऱ्यांची स्थिती तर अतिशय बिकट झाली आहे.शेतकऱ्यांना …

नियम तोडणाऱ्यांविरुध्‍द धडक मोहीम सुरुच राहणार-गजानन राठोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अत्‍यावश्‍यक सेवेसाठी महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू शिथिल करून सकाळी १० ते ७ ही वेळ सूट दिली आहे. मात्र या …

कोविड- १९ यासंदर्भात वरणगाव शहरासाठी त्वरीत पुरेशी उपायोजना करावी ; मुख्याधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोविड- १९ यासंदर्भात वरणगाव शहरासाठी त्वरीत पुरेशी उपायोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली असून याबाबत …