घरात वृद्धांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहार द्या – बबलू बऱ्हाटे

भुसावळ (प्रतिनिधी )- जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस वर प्रतिबंधात्मक उपाय करून मात करण्यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी याकरीता भुसावळात शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी …

चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन भुसावळ शहरात होणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन आता भुसावळ शहरात संपन्न होणार असून त्यात विविध सत्रांमधून आंबेडकरी विचारांचा जागर होणार …

भुसावळात भूमिगत वीज वाहिनीच्या कामाला सुरूवात – आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील भुमीगत वीज वाहिनीच्या कामाला मंगळवार पासून सुरूवात झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त होत …

रावेरात सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात

रावेर – मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेऊन येणार्‍या चारचाकीतून तब्बल सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघांना रावेर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजनजीक ही …

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात तात्पुरती वाढ ;१० रूपयांच प्लेटफार्म टिकट ५० रुपयात ; पाच पट वाढ ; नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय

भुसावळ (प्रतिनिधी )-              कोरोनाचा प्रसार व होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांचे भाडे तात्पुरते वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात …

कोरोनामुळे तब्बल 22 एक्सप्रेस गाड्या रद्द ; भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश आहे. …

भुसावळातील साईबाबा मंदिर ३१ पर्यंत बंद – साईभक्तांनी सहकार्य करावे – ट्रस्ट अध्यक्ष संतोष चौधरी

भुसावळ ( प्रतिनिधी ) कोरोना व्हायरसच्या प्रसारास आळा बसावा या दृष्टीकोनातून तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार येथील जामनेर रोड लगत असलेले श्री साईबाबा मंदिर मंगळवार …

भुसावळात पावसाची हजेरी , अवकाळी पावसामुळे शेतकरी तर कोरोनाच्या भीतीने नागरिक चिंतातूर

भुसावळ (प्रतिनिधी ) अवघ्या विश्वात ज्याने हाहाकार माजवला अश्या कोरोना व्हायरसने आधीच भयभीत झालेल्या नागरिकांची सदय स्थिती अतिशय भयावह आहे. त्यात मंगळवार रोजी शहरात सायंकाळी …

शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीत अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव – कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 लागु करण्यात आला आहे. याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा …

पोलीस बंदोबस्तात नगरपरिषद धडक कारवाई करणार

भुसावळ ( प्रतिनिधी )- भारतातील कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्याधिकारी यांनी दिनांक 16 मार्च रोजी जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले ही …

गोजोरा नजिक नील गाईच्या धडकेने कार अपघात ; भुसावळातील डॉ. किरण पाटील बालबाल बचावले ; कारचा चुराडा

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल शिव कॉलनीतील रहिवासी तथा बालरोग तज्ञ डॉ किरण पाटील हे मित्रासह त्यांच्या कारने मंगळवार १७ रोजी सकाळी जळगांव येथे जात असतांना …

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे व पालिका अधिकाऱ्यांचे आवाहन ;उल्लंघन केल्यास शिक्षेस पात्र

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता मॉल, शाळा, महाविद्यालय, उद्यान आदीं बरोबर अनावश्यक गर्दी होणारे दुकान बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी यांच्या …

राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे कोरोना बाबत जनजागृती ;विश्वशांतीसाठी प्रार्थना

भुसावळ (प्रतिनिधी )- जगभरात भीतीने थैमान घालणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगाबद्दल भुसावळ शहरातील नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी यासाठी येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे राधेश्याम …

भुसावळात पाईपलाईन फुटली ; आगामी दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प ; महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा परिणाम

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातून नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी १४ इंची पाईपलाइन सोमवार १६ रोजी सकाळी महामार्गाच्या कामामुळे फुटली. यामुळे शहरातील दक्षिण …

रेल्वे स्टेशन व बसस्टॅन्ड येथे येणाऱ्या -जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी – समाधान महाजन ; आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात ;

भुसवाळ (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरसने देशभरातच नव्हे तर जगभरात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशन, एसटी मंडळ अधिकरी , खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक यांनी याकडे …

भुसावळ पालिका रुग्णालयात कोरोना संशयितासाठी विशेष कक्ष स्थापन; पीपीई किट सह दोन रुग्णवाहिका सज्ज

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील नगरपरिषदेच्या संत गाडगे महाराज रूग्णालया मध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ८ खाटेचे स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, शिवाय कोरोनाशी दोन हात …

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने सहकार्य करावे – रमण भोळे

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन भुसावळकरांनी 30 मार्च पर्यंत करावे .विनाकारण .गर्दी करु नये , अनावश्यक गर्दी टाळावी. अत्यावश्यक …

दिनदयाल नगर येथील विस्थापितांचे प्रांतांना निवेदन; कोरोनामुळे स्मृती आंदोलन रद्द

भुसावळ (प्रतिनिधी )- दोन महिने उलटूनही दिनदयाल नगर येथील विस्थापितांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने सोमवार 16 रोजी दिनदयाल नगर येथील रहिवाशांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. …

सोलापूर-नागपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या –

भुसावळ (प्रतिनिधी )- उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता सोलापूर तसेच नागपूर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.यामध्ये सोलापूर-नागपूर …

कंडारीच्या महिलांची पाण्यासाठी वणवण ; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कंडारी येथे गेल्या आठवङयापासून पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी चांगलीच पायपिट व त्रास सहन करावा लागत आहे. …

भुसावळ नागराध्यक्षांना तत्काळ पदमुक्त करा काँग्रेस कमिटीची मागणी

भुसावळ ( प्रतिनिधी )- शहरात नगर पालिकेने कोरोना संदर्भात कोणत्याही स्वरूपाची जनजागृती न करता नगराध्यक्ष यांना कर्तव्यात कसूर केल्याने त्यानं राज्य शासनाने तत्काळ पदमुक्त करावे …