भुसावळातील रविवारचा आठवडे बाजार रद्द – मुख्याधिकारींचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभुमीवर भुसावळ शहरातील रविवारचा आठवडे बाजार 31 मार्च पर्यंत रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी बुधवार १८ रोजी …

भुसावळ रेल कामगार सेनेचा स्तुत्य उपक्रम ; मावळ्यांसह नागरिकांची भागवली तृष्णा ; शिवजयंतीला केले पाणी वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल कामगार सेनेतर्फे शिवजयंतीला पाणी वाटप करून सहभागी भुसावळकरांची तृष्णा भागवून स्तुत्य उपक्रम राबवला. याबद्दल नागरिकांनी कौतुक केले आहेत . भुसावळ …

अवकाळी पाऊस व गारपिठीने नुकसानग्रस्त शेती पिकांची आ.चंद्रकांत पाटील यांनी केली पहाणी ;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा ;

मुक्ताईनगर दि.18 अवकाळी पाऊस व गारपिठीने नुकसानग्रस्त शेती पिकांची आ.चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याच्या तहसीलदार व कृषी अधिकारी यांना …

कोरोना इफेक्ट ; प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; ३१ मार्च पर्यंत काही गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्‍वेने प्रवाशांच्‍या कमी प्रतिसादामुळे काही गाड्या रद्द करण्‍याचा निर्णय घेतला असून यात अप डाउन मार्गावरिल पटना – मुंबई सुविधा एक्सप्रेस,सोलापुर – …

दिनदयाल नगर भागातील शौचालय व सार्वजनिक नळांची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड ; बाजारपेठ पोलिसात तक्रार

दिनदयाल नगर भागातील शौचालय व सार्वजनिक नळांची अज्ञात समाज कंटकांकडून तोडफोड ; बाजारपेठ पोलिसात तक्रार भुसावळ ( प्रतिनिधी )- येथील प्रभाग क्र. २० मधील दिनदयाल …

अमळनेरच्या कु.निलम सैनानी कु.निलम सैनानी यांचा जय झुलेलाल सेवा समितीच्या वतीने सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) आर.टी.ओ.कार्यालयात उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल कु.निलम किशोरकुमार सैनानी यांचा येथील जय झुलेलाल सेवा समितीच्या वतीने श्री गुरूनानक नगर सिंधी कॉलनी येथे नुकताच सत्कार …

भुसावळ रेशनिंगचा मुद्दा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे- नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्या: प्रा.धिरज पाटील ; तहसिलदार यांना दिले निवेदन;

भुसावळ (प्रतिनिधी )- आज गरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांना जीवन जगत असताना अन्न ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती शासनाकडुन कमीदरात रेशनकार्डाच्या माध्यमातून मिळते परंतु …

मध्य रेल्वेच्या १४ स्थानकांचे प्लॅटफार्म तिकीट दर आता ३० रुपये ; चाळीसगाव, बोदवड व रावेर चा समावेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १४ रेल्वे स्थानकांचे तिकीट दर १० रुपयांवरून ३० रुपये करण्याचा निर्णय …

नगरसेवक मुकेश पाटील यांना अटकपुर्व जामीन मंजुर.

येथे शासकीय तिथीनुसार असलेल्‍या शिवजयंतीच्‍या मिरवणूकीत एका तरूणावर झालेल्‍या प्राणघातक हल्‍ला व जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी दाखल गुन्‍ह्‍यात भुसावळ न्‍यायालयाने नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती मुकेश …

भुसावळात पुन्हा धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न ; शिक्षिकेच्या सतर्कतेने चोराच्या हाती लागले पदक

भुसावळ (प्रतिनिधी )- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गेटबाहेर दुचाकी लावत असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातून चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने सतर्कता दाखवत मंगळसूत्र हातात धरून …

केमिकल युक्त पाणी भोगावती मार्गे तापी नदी पात्रात; विद्युत प्रकल्पाचा भुसावळकरांच्या आरोग्याशी खेळ- संतोष सोनवणे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- विद्युत प्रकल्पातील केमिकल युक्त पाणी भोगावती मार्गे तापी नदी पात्रात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मुख्य अभियंता यांच्या मार्फत होणाऱ्या …

कोरोनापासुन बचावासाठी साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- आयआरटीसीएसओचे अध्यक्ष ए.पी.धांडे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्‍वे तिकीट तपासणीसांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्‍ता,वरिष्‍ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.शर्मा यांना निवेदन देऊन कोरोनापासून बचावासाठी …

नवं संकट, ‘कोरोना’सह कोकणात आता माकड’ताप ; दोघांचा मृत्यू

मुंबई : राज्यामध्ये एकीकडे करोनाची दहशत असतानाच दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट आलं आहे. माकडवतापाने दोघांचा बळी घेतला आहे. दिनेश शांताराम देसाई (४५, रा. …

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४० हजार रूपयांचा पहिला हप्ता जमा ; लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांचा केला सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील लाभार्थ्यांना ४० हजार रूपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाल्याने मुख्याधिकारी यांचा लाभार्थ्यांनी सत्कार करून पालिकेचे आभार …

भुसावळात मरीमातेच्या यात्रोत्सवासह बारागाड्या रद्द ; बैठकीत सर्वानुमते घेतला निर्णय ; कोरोनामुळे पहिल्यांदाच पारंपरिक यात्रा रद्द ; नागरिकांचा हिरमोड ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून भुसावळ शहरात प्रतिवर्षानुसार व परंपरेनुसार सुरु गुढी पाडव्यानिमित्त जुना सातारा भागात मरीमाता यात्रोत्सव …

घरात वृद्धांना रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहार द्या – बबलू बऱ्हाटे

भुसावळ (प्रतिनिधी )- जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस वर प्रतिबंधात्मक उपाय करून मात करण्यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी याकरीता भुसावळात शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी …

चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन भुसावळ शहरात होणार!

भुसावळ (प्रतिनिधी )- अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन आता भुसावळ शहरात संपन्न होणार असून त्यात विविध सत्रांमधून आंबेडकरी विचारांचा जागर होणार …

भुसावळात भूमिगत वीज वाहिनीच्या कामाला सुरूवात – आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील भुमीगत वीज वाहिनीच्या कामाला मंगळवार पासून सुरूवात झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त होत …

रावेरात सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात

रावेर – मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेऊन येणार्‍या चारचाकीतून तब्बल सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघांना रावेर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजनजीक ही …

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात तात्पुरती वाढ ;१० रूपयांच प्लेटफार्म टिकट ५० रुपयात ; पाच पट वाढ ; नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय

भुसावळ (प्रतिनिधी )-              कोरोनाचा प्रसार व होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांचे भाडे तात्पुरते वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात …

कोरोनामुळे तब्बल 22 एक्सप्रेस गाड्या रद्द ; भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून धावणाऱ्या अठरा गाड्यांचा समावेश आहे. …