कपिलनगर येथे कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले दीपनगर, निंभोरा, पिंप्रीसेकमला खळबळ

दीपनगर (वार्ताहर) – दीपनगर जवळच असलेल्या कपिलनगर येथे मुंबईहुन आलेल्या दोघांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. हे दोघे बापलेके असुन ते मुंबई …

देशभरातील रेल्वे गाड्या बंद आरक्षित, अनारक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी २१ जून पर्यंत मुदत

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार कोरोनाचादुष्परिणाम पाहता दि.२२ ते ३१ रोजी रात्री १२ वाजेपासून देशभरातील रेल्वेच्या संपूर्ण गाड्या पूर्णतः बंद कण्याचा निर्णय घेतला …

भुसावळात गो कोरोना चा नाद; ठिकठिकाणी नागरिकांनी व्यक्त केले आभार

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाला परास्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनला जनता कर्फ्यु दरम्यान 5 वाजेला थाली वाजवत ,शंख नाद , घंटी व टाळया …

चोपड़ा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद ; जनता कर्फ़्यूला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सर्वत्र शुकशुकाट

चोपड़ा (प्रतिनिधि) —– कोरोना वायरसच्या पार्श्वभूमिवर 22 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्यास भारत देशाचा एक …

भुसावळातील हॉटेल गॅलक्सीमध्ये विदेशी पर्यटक असल्याने खळबळ ; पोलिस विभागाने केली कसून चौकशी ; हॉटेल मालकास बजावली नोटिस

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील हॉटेल गॅलक्सी मध्ये जापान व बैंगलोर येथील वास्तव्यास असलेल्या दोघा विदेशी पर्यटकांची दिनांक 22 मार्च रविवार रोजी …

जनता कर्फ्युला भुसावळकर जनतेचा 100 टक्के प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला भुसावळकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे . सकाळी ७ …

22 मार्च जनता कर्फ्यु पाळावा ; प्रशासनाचे दुकानदार व नागरिकांना आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता 22 मार्च रोजी असलेल्या जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर जनतेने घरात राहावे , विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून हा बंद पाळून कोरोनाचा …

उद्यापासून जळगाव जिल्हा लॉक डाऊन होणार ;जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि २३ पासून लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र …

जनता कर्फ्यू मुळे भुसावळ विभागात काही गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार जनता कर्फ्यू मुळे भुसावळ विभागात दि. २२ रोजी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात …

प्रदीप भोळे यांनी वाटप केले पंचवीसशे मास्क जनजागृती होण्यासाठी सोबत दिले माहितीपत्रके

वरणगाव (प्रतिनिधी) – येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप भोळे यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 25 …

आपल्या कामाची वा घरातील जागा निर्जंतुक करण्याकरीता घरीच तयार करा सोल्यूशन – डॉ . कीर्ती फलटणकर

कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी आपल्या कामाची जागा निर्जंतुक करण्यासाठी १ टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशन २० एमएल 1 लिटर पाण्यात मिसळून (1%sodium hypochloride solution ) चा …

भुसावळ पालिकेचा नागरिकांच्या जिवाशी खेळ ; घरोघरी नळावाटे होतोय दुर्गंधीयुक्त गढुळ हिरव्या पाण्याचा सप्लाय ;

भुसावळ – राज्यासह संपूर्ण देशात कोरोना व्हायरस (कोविड १९) चे संकट समोर उभे आहे . याकरीता केंद्र व राज्य शासन अहोरात्र युद्धजन्य परिस्थितिचा सामना करीत …

भुसावळातील पानटपरी व दुकाने बंदचे आदेश ; रस्त्यावर थूंकल्यास सुद्धा होणार कारवाई ; मुख्याधिकारी डहाळेचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना (कोव्हीड १९ )चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भुसावळ पालिकेने पाऊल उचलले असून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांनी पानटपरी व दुकाने २१ ते ३१ …

सुसरीच्या पाच वर्षीय चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील सुसरी शिवारात किरण पप्पू पावरा (वय ५) या बालिकेच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला साप चावल्याने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यापूर्वीच या मूलीचा मृत्यू …

निंभोरा बुद्रूकला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील निंभोरा बुद्रूक येथील रहिवासी धनराज पंडीत सपकाळे (38) यांनी त्यांच्या वडीलांच्या घरात जावून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० मार्च …

परदेशवारीची माहिती लपविणार्‍या अमळनेरच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल ; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची कारवाई; जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

जळगाव – परदेशातून आल्याची माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या अमळनेर येथील दाम्पत्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध …

कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी ; मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात कोविड19 विलगीकरण कक्षात पुणे येथून आलेल्या संशयीतांची केली तपासणी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- मुक्ताईनगर तालुक्यातील काही नागरिक व तरुण शिक्षणाकरीता व रोजगाराच्या निमित्ताने मुंबई व पुणे येथे गेले होते .तिथे कोरोना विषाणूं चा प्रादुर्भाव मोठ्या …

वरणगाव, यावल आणि मुक्ताईनगरात कोरोना’ संशयीत तीन रुग्ण आढळल्याने खळबळ ;

भुसावळ – विभागातील तीन ठिकाणी कोरोना संशयीत रुग्ण शुक्रवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. वरणगाव – वरणगाव पुुणे बसमध्ये शुक्रवारी प्रवास करणाऱ्या एका कोरोनाच्या संशयीत रुग्णास …

मध्य रेल्वेतर्फे युटीएसअँप्सद्वारे जागृकता

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे तर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि कोरोना मुळे होणारा दुष्प्रभाव टाळण्यासाठी अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट खरेदी करण्यासाठी तीकीट खिड़की वर …

गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावाकडे परतीसाठी नागरीक निघाल्याने अनेक गाड्यांना गर्दी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने एका दिवसासाठी चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. …

कोरोना इफेक्ट: रेल्वे प्रशासनाने केल्या आणखी आठ गाड्या रद्द;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासना कडून कोरोना चा दुष्प्रभाव थांबवण्यासाठी आठ गाडया रद्द केल्या आहे . यामध्ये 1) गाड़ी क्रमांक – 22886 अप टाटानगर – …