भुसावळकरांना मोठा दिलासा ; त्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यासह कुटुंबीयांचा अहवाल निगेटीव्ह – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पसरली होती भीती : यंत्रणेनेही घेतला सुटकेचा श्‍वास

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट कर्मचारी यांचा शुक्रवार रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. पत्नीसोबत ऑस्ट्रेलिया भ्रमणासाठी रेल्वेतील सेवानिवृत्त लोकोपायलट गेले होते त्यामुळे परदेश ते …

महानिर्मितीची अत्यावशक सेवा असतांना. दीपनगर परीसरातील कर्मचारी,अधिकारी यांच्या घरातील उपकरणे दुरुस्त केली जाणार नाही असा आदेश ; दीपनगर प्रशासनाचा तुघलकी फतवा

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात सर्वत्र कोरोनाचा कहर असतांना दीपनगर वीज प्रशासनाने वसाहत लॉक डाऊन व इतर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले असले तरी उत्यावशक …

भुसावळातील आर्यनिवासच्यावतीने महामार्गावरील गोरगरीब वाटसरुंना अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाउन व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भयभीत झालेले बहुतांशी हातमजूर, कष्टकरी, गोर गरीब जमेल तसे मजल दरमजल करीत आपआपल्या गावी निघाले आहेत . अश्या …

साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना संदर्भात दक्षता समिती स्थापन; जनजागृतीसाठी उत्कृष्ट नियोजन ; बाहेर गावातील नागरिकांना गावात येण्यास बंदी;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाव्हायरस आता तिसऱ्या टप्प्यात असून तो घातक स्वरूपाचा ठरू शकतो यासाठी तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना नियंत्रण संदर्भात दक्षता समिती स्थापन करून …

वरणगाव येथे 1 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहना नुसार आपल्या राज्यामध्ये फक्त ८ …

भुसावळात महादेव ट्रेडर्स मधून तेलाचे डबे लांबविले; दुकानदारांमध्ये भीती

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू असून जीवनावश्यक वस्तूं व्यतिरीक्त अन्य दुकाने बंद आहेत.पोलिस विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहे .अश्या परिस्थितीचा …

पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार सहाय्यता निधीस – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी दि.29 – कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणा आज …

कोरोनारूपी वादळाचा एकत्रीतपणे प्रतिकार करूया !पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन कुणीही उपाशी राहणार नसल्याची दिली ग्वाही

जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला असला तरी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नसून आपण सर्वांनी याचा एकत्रीतपणे प्रतिकार करायचा असल्याचे आवाहन …

कोरोनाचा प्रादर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुचना ; कोरोना रुग्णांची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर होणार गुन्हे दाखल -जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे

जळगाव दि. 29 – जिल्ह्यात या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याची सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनास …

भुसावळातील दैनिक घाउक/ठोस/लिलाव व किरकोळ बाजाराच्या ठिकाणात बदल

भुसावळ (प्रतिनिधी )- जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,जळगांव यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार ,तसेच महाराष्ट्र कायदा …

मध्य रेल्वेनी केले मोफत फूड पॅकेट वितरण व रक्तदान शिबिराचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने २८.३.२०२० रोजी मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे १००० अन्नाची …

भुसावळात शिवसैनिकानी जेवण देवून केली मदत ; तर होय आम्ही हिंदूच या गृप तर्फे अन्नदान

भुसावळ (प्रतिनिधी – भुसावळात मुंबई ते झारखंड टॅक्सीने जाणाऱ्या प्रवाश्यांना राष्ट्रीय महामार्ग 6 वर पोलिसांनी अडवीले होते या सर्वांची तपासणी जागेवरच करण्यात आली .प्रसंगी यासर्वानी …

भुसावळातील भाजपाच्या नगरसेवकांनी स्व-खर्चाने केली प्रभागात फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे येथील प्रभाग 6 चे नगरसेवक प्रमोद नेमाडे व प्रीतमा गिरीश महाजन यांनी स्वखर्चाने …

पापा नगर भागात गरीबांना गव्हाचे पीठाचे वाटप ; मात्र महिलांची पीठ घेण्यास एकच झुंबड ; पोलिसांनी आणली परिस्थिती नियंत्रणात ;

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील पापा नगर भागात माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू व समाजसेवक शरीफ ठेकेदार यांनी पापा नगर भागातील मशीदी नजिकच्या मोकळ्या जागेत गरजु …

भुसावळचे नगरसेवक युवराज लोणारींनी स्व-खर्चाने केली प्रभाग आठ मध्ये फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )- प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत नगरसेवक युवराज लोणारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वख़र्च करून संपूर्ण प्रभाग क्रमांक आठ मध्ये औषधांची फवारणी सुरू …

प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेवक राजेन्द्र आवटे यांनी केले स्वखर्चाने जीवनावश्यक किराणा सामान वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील अत्यंत गरजु व कुठला ही आसरा नसलेले हातमजूर असलेले 150 कुटुंबांना प्रथम टप्प्यात राजेंद्र दत्तू आवटे नगरसेवक …

भुसावळ शहरात २ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर; जागतिक आपत्तीत रक्तदान करून राष्ट्रसेवा करावी – आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )- सर्वत्र कोरोनाच्या प्रतिबंधनसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. याच दरम्यान राज्यातील रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढली …

वरणगावला प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी स्वतः केली सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी ; संपूर्ण प्रभागात 250 लिटर फवारणीला लागले तीन तास

वरणगाव (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखन्यासाठी यावर उपाययोजना म्हणून येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी आज 29 रविवार …

माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांचे कडून मदतीचा हात ; गरीबाना किराणा साहित्य वाटप

भुसावळ ( प्रतिनिधी ) – कोरोना वहायरस विरुद्ध लढा देताना सर्वानी एकजुतीने लढले पाहिजे ही सामाजिक बांधीलकी संचारबंदीच्या काळात जपून गरीबांच्या मदतीला धाऊन हात देणारे …

आयुध निर्माणी परीसरात सेनेटाईझर स्प्रे फवारणी

भुसावळ ( प्रतिनिधी )- येथिल आयुध निर्माणी येथे कामगार युनियनच्या कार्य कारणीच्या पुढाकाराने कोरोना विषाणूचा प्रतिबंधक उपाय म्हणून आयुध निर्माणी परीसरात सेनेटाईझर स्प्रे फवारणी करण्यात …

भुसावळात प्रभाग १८ मध्ये नितिन धांडे यांनी स्वखर्चाने केली फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. तसेच स्थानिक प्रभागातील नगरसेवकही आपापल्या परीने प्रभागातील नागरीकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून …