भुसावळ तालुक्यात साकरी येथे कोरोना रोखण्याकरीता महिलांनी केली जनजागृती ; यंदा वाळवणाच्या मोहात नका पडू : घरातच रहा केले आवाहन ;

खंडाळा (वार्ताहर) – तालुक्यातील साकरी येथे महिलांनी पुढाकार घेवून गावात फिरून कोरोना या विषाणू व्हायरस विषयी गावातील महिलांना व नागरिकांना जनजागृती करून व या कोरोना …

शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्याने निर्धास्त असणार्‍या जळगावकरांना धक्का देणारी बातमी समोर आली असून शहरातील एका रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह …

दिपनगर वसाहतीत मुंबई येथून आलेल्या दोन संशयीतांमुळे खळबळ ; सुरक्षाविभागाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ दीपनगर विद्युत केंद्र येथील कर्मचारी वसाहतीत शुक्रवारी रात्री मुंबई येथून आलेल्या दोघां कोविड 19 संशयीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली . …

भुसावळात संचारबंदि मध्ये चोरुन हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी ) संचारबंदी दरम्यान शहरातील सर्व दुकाने बंद असूनही चोरट्या मार्गाने वाल्मिक नगर भागात हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यावर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करून आरोपीस ताब्यात …

सीमाबंदी पार करत झारखंड येथे जाणाऱ्यां ६० प्रवाशांना भुसावळात अडकविले; टॅक्सीने वीना परवानगी मुंबई ते झारखंड प्रवास : वैद्यकीय पथकाने केली जागेवर तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण भारत लॉकडाउन असतांना लागू असलेली संचारबंदी व जिल्हाबंदी ला झुगारत मुंबई येथून झारखंड येथे जाण्याकरीता प्रवास वाहतुकीची परवानगी न घेता मुंबई …

जग हे बंदी शाळा ; कोरोनाचे सावट ; घरातच राहण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न ; घरात वेळ कसा घालवताय प्रत्यक्ष बघा … भुसावळातील विविध क्षेत्रातील मान्यवर घरात कश्या पद्धतीने वेळ घालवत आहे बघा त्यांचेचे कडून प्रतिक्रिया

भुसावळ (प्रतिनिधी )- जगासह देशात सर्वत्र कोरोणाचे सावट सर्वांच्या डोक्यावर दत्त म्हणून उभे आहे . या कोरोणाची भीती सर्वांनाच आहे . तरीही सर्वानी धैर्याने व …

वरणगांव ग्रामिण रुग्णालयात साडेसातशे रुग्ण तपासणी पूर्ण ; वैदयकिय अधिकारी हेडवे यांची माहिती;

वरणगांव (प्रतिनिधी )- येथील ग्रामीण रुग्णालयात आज पर्यंत जवळपास साडेसातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे . यापैकी आठ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची …

*तडवी द गाईड, भुसावळ चा स्तुत्य उपक्रम ; रक्तदान करून निर्माण केला आदर्श

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असतांना प्रत्येक जण या पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय, पोलिस आणि शासकिय यंत्रणेतील …

भुसावळात प्रभाग १९ मधील रहिवाश्यांना नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दिले राशनपाणी

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये गणेशपुरी या भागातील रहीवाश्यांना दोन वेळ जेवणास किमान एक आठवडा पुरेल अश्या गृहपयोगी वस्तू व अन्न धान्य …

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मध्य रेल्वे सतत प्रयत्नशील

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे विविध ठिकाणी आवश्यक वस्तू आणि इतर मालवाहतूक चालू ठेवण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे आणि लॉकडाऊन दरम्यान त्याचे मानवी पैलू दिसून …

भुसावळात खाकीतील माणुसकी ; हातमजूरांना दिले जेवण

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना प्रादर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सुरु आहे .याची सर्वात जास्त झळ बसते ती गरीब हातमजूर व पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकणाऱ्या जनतेला …

साईजीवन सुपर शॉपतर्फे नागरीकांना घरपोच किराणा मिळणार – पिंटू कोठारी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील साईजीवन सुपर शॉपतर्फे नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून आवश्यक असलेला किराणा घरपोच पोहोचण्याचे संचालक पिंटू कोठारी यांनी दिली …

भुसावळकरांना २४ तास जीवनावश्यक वस्तू मिळणार – बाजारपेठेत विनाकारण वाहनांवर फिरताना दिसल्यास दाखल होणार गुन्हे : वाहनदेखील होणार जप्त -पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी जाहीर झाल्यानंतर तब्बल चार ते पाच दिवसांपासून नागरीक घरातच थांबून आहेत मात्र कुटुंबाच्या उदननिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असलीतरी …

हातावर काम असणाऱ्यांसाठी नगरसेवक बबलू माळी यांचा पुढाकार ; 300 कुटुंबांना वाटप करणार अन्नधान्य

वरणगाव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉक डाऊन केल्‍यानंतर बरेचसे कुटुंब रोज कमावतील तर जेवायला मिळेल अशी परिस्थिती आहे त्यांच्यासाठी नगरसेवक बबलू माळी …

मध्य प्रदेशात अडकलेले भावीक भुसावळात दाखल ; पालिका रुग्णालयात ४७ यात्रेकरुंची तपासणी ; होम कॉरनटाइनचे आदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्हयासह शहरातील विविध भागांमधून उत्तर प्रदेशमध्ये यात्रेसाठी गेलेल्यां ४७ जणांची रावेर मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे व भुसावळाचे आमदार संजय सावकरें यांनी केलेल्या …

वरणगाव येथे जंतुनाशक फवारणी सुरू

वरणगाव (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरस मुळे संसर्ग वाढत असून हा वहायरस जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून नगर परिषदेने गावात कीटकनाशक फवारणी साठी छोट्या ट्रॅक्टरवर माउंटेड …

वरणगावात आरोग्य विभाग पोलिस व पत्रकार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोखा उपक्रम ; नैवेद्यम हॉटेलतर्फे घरपोच भाजीपाला वाटप ;

वरणगाव (प्रतिनिधी )- कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाचे आरोग्य विभाग पोलीस व पत्रकार बांधव युद्धपातळीवर काम करीत आहे त्यांना आपल्या परिवाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही …

संचारबंदी काळात रेल्वे कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान ;व्यापार्यांच्या सोयीसाठी विलंब व स्थान शुल्क मध्ये सूट ; मालवाहतुक गाडया सुरु

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी व्यापार्यांच्या सोयीसाठी विलंब व स्थान शुल्क मध्ये विशेष सूट देण्यात आली असून …

भुसावळ येथे सहा ठिकाणी भरणार भाजी बाजार ; सोशल डीस्टनसिंगचे पालन व्हावे – मुख्याधिकारी

भुसावळ (प्रतिनिधि)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 4/5 लोक समूहाने एकत्र येऊ नये व सोशल डीस्टनसिंगचे पालन व्हावे म्हणून संचार बंदी दि १४ एप्रिल २०२० पर्यंत …

गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली – देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची …

देवदूत म्हणून पावले; शेकडो गरीब नागरिकांचे घरी पोहचवले जेवण ; नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर यांचे कौतुकास्पद कार्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण शहर कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी संचारबंदीत नियमांचे काटेकोर पालन करीत आहे . या संचारबंदीमुळे आपल्या २० क्रमांक असलेल्या प्रभागात असलेले शेकडो …