भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रादेशिक रेल्वे प्रशिक्षण संस्थेतर्फे हिंदी दिन साजरा करून राजभाषा सप्ताहाची सुरूवात
भुसावळ येथे आज मंगळवार १५ रोजी करण्यात आली.
प्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचा हिंदी संदेश एस.के. दाश यांनी वाचला. या बरोबरच हिंदी विभागाच्या अधिकृत भाषा अंमलबजावणी समितीची संयुक्त बैठकही आयोजित करण्यात आली होती.यावेळी राजभाषा अधिकारी आणि सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता .के.के.सिंह व इतर अधिकारी शिवम, .एस.एल. माणवतकर, बी.एन. सावकरे, ओमप्रकाश आर.एस. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रितु कनौजिया यांनी केले.



