शिक्षकांच्या मुल्यमापना संदर्भातील ३० कोटींची निविदा प्रकिया रद्द करा -शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शिक्षकांच्या मुल्यमापनासंदर्भातील ३० कोटी रु. खर्च करून राबवली जाणारी निविदा प्रकिया रद्द करा,’ अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड …

चांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांची माहिती ; भुसावळ विभागात सुरक्षा दौर्‍यात केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या चांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. यात एक धक्कादायक बाब समोर आली असून रेल्वे स्टेशनचे बांधकाम ज्या …

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाबाबत भाजपला साकडे – शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्र्यांसह, भाजपा अध्यक्ष लोकप्रतिनिधी, यांना पाठविले पत्र.

भुसावळ (प्रतिनिधी )-सातत्याने आज पावेतो महाआघाडी सरकार ने ओबीसी वर अन्याय करीत आले आहे. महाआघाडी सरकार तर्फे ओबीसींच्या शासकीय निमशासकीय विविध सेवांमधील आरक्षणाचा टक्का कमी …

इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठान कडून विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर संपन्न.

जळगाव – आज मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9 मध्ये विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री, विवेक सोनवणे कार्यक्रमाचा शुभारंभ …

मान्सूनपूर्व कामांना ‘महावितरण’ची बगल ; सूचना देऊनही दुरुस्ती नाहीच ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना जून महिना सुरू झाल्यावरही सुरुवात नाही. अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी …

भुसावळातील अमरदीप लॉज मध्ये जुगार अड्ड्यावर धाड ; आठ जणांवर गुन्हे दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉज येथे काही इसम जुगार खेळ खेळत असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक यांना …

भयंकर! लष्करी जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; धावत्या रेल्वेतून फेकले बाहेर

पुणे : हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान ८ वर्षाच्या मुलीवर लष्करातील जवानाने लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीला जाग आल्याने तिने आरडाओरडा केल्यावर तिला चालत्या रेल्वेमधून …

जळगाव जिल्ह्यात १ जून रोजी १५७ नवे रुग्ण आढळले ;

जळगाव जिल्ह्यात 1 जून रोजी १५७ नवे रुग्ण आढळलेजळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सतत घटत असून ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. दरम्यान, आज …

अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. निकम सर सेवानिवृत्त :

जामनेर –धी. शेंदूर्णी सेकं. एज्यूकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी ता. जामनेर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. …

मेल व एक्सप्रेस विशेष गाड्यांचे रद्दीकरण ;

भुसावळ –पुढील मेल व एक्सप्रेसचार विशेष गाड्यां त्याच्यापुढे दिलेल्या तपशीलांनुसार रद्द राहतील.1)ट्रेन नंबर 02866 पूरी -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक 01.06.2021आणि  08.06.2021 रोजी सुटणारी रद्द2)ट्रेन …

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांनी इगतपुरी भुसावळ सेक्शनचे केले सेफ्टी निरिक्षण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे महाव्यवस्थापकआलोक कंसल यांनी दि. ०१.०६.२०२१ रोजी भुसावळ विभागातील इगतपुरी भुसावळ सेक्शनचे सेफ्टी निरिक्षण केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक,विवेक कुमार गुप्ता व …

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी कोविड उपाययोजनांची केली पाहणी ;

मुक्ताईनगर :जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डॉक्टर्स व अन्य कर्मचार्‍यांसह काही रूग्णांशी …

जळगाव एसीबीच्या नूतन पोलिस उपअधीक्षकपदी सतीश भामरे – पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप-

जळगाव –जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ महादू ठाकूर यांचा 31 मे रोजी सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना 1 जून रोजी सहकार्‍यांतर्फे निरोप देण्यात …

एकनाथराव खडसेंच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली खा.रक्षा खडसेंची सदिच्छा भेट ;

मुक्ताईनगर –भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची …

श्रीहभप लक्ष्मण महाराज यांचा भागवत धर्माचा ज्ञानयज्ञ –

भुसावळ –महाराष्ट्र संतांची भूमी आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या वारकरी संप्रदायाच्या पायाला अनुसरून आतापर्यंत अनेक संतमहंतांनी भागवत धर्माची धुरा अत्यंत प्रेमपूर्वक सांभाळली आहे. आज हजारो …

पंचनामा न करता राज्याने सरसकट भरपाई द्यावी -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस –

मुक्ताईनगर –अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला असून सरकारने पंचनाम्यांच्या सोपस्कारा ऐवजी आता थेट शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

शेमळदे येथील शेतकऱ्याचा देवेंद्र फडणवीसांच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न –

रावेर – वीरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करीत असतांना या दरम्यान अचान क शेमळदे …

वृक्षारोपण करून मुख्याध्यापक पदाचा स्विकारला पदभार ; सर्वोदय हायस्कूल किन्ही येथील मुख्याध्यापकाचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सीजनची कमतरता भासली. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मानवाने …

पंजाब मेलला १०९ वर्षे पूर्ण; भारतातील सर्वात जुनी ट्रेन एलएचबी कोचसह ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पंजाब मेल या भारतीय रेल्वेवरील सर्वात जुन्या ट्रेनला १०९ वर्षे पूर्ण होत असून दि. १.६.२०२१ रोजी ११० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दि. …

आजच्या महिलांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घ्यावा -अँड. जास्वंदी भंडारी ; मराठा समाजाकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन ;

भुसावळ – आजच्या महिलांसह युवतीनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन अँड. जास्वंदी भंडारी (पाटिल ) यांनी 6 केले .भुसावळ तालुका मराठा समाजाच्या …

रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट : जळगाव जिल्ह्यात नव्याने 158 रुग्ण आढळले – चौघांचा मृत्यू – एकाच दिवसात 490 रुग्णांनी केली मात

ळगाव –जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गत 24 तासात नव्याने 158 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 …