हिंगोणा – हिंगोणा ता यावल येथिल जि.प. शाळेत नव्याने प्रभारी रुजु झालेले फैजपूर केंद्र प्रमुख सै.मुक्तार अली इबादत अली यांचा सत्कार हिंगोणा जि.प उर्दू शाळेचे शालेय समितीचे उपाध्यक्ष शब्बीर खान यांनी . शाल व श्रीफळ देऊन केले व पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या

तसेच केंद्र प्रमुख यांनी सांगितले की माझी या पदावर शिक्षण विभागाने प्रभारी नियुक्ति केली आहे पूर्ण जबाबदारीने पार पाडेल. असे त्यांनी सांगितले . यावेळी मुख्यध्यापक अहमद खान . पदविधर शिक्षक सै. युसुफ अली. फारूकी सल्लाउददीन. सै. अली मोहम्मद. .आसीफ जनाब व आदी शिक्षक उपस्थित होते.


