भुसावळ दौंड मेमु विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – दौंड मेमु विशेष साप्ताहिक दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.  
01136 दौंड -भुसावळ मेमु विशेष साप्ताहिक यापुढे दि. २९.०७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल
 
01135/01136 विशेष च्या विस्तारित फेऱ्या विद्यमान संरचना, वेळ आणि थांब्यांनुसार चालविण्यात येतील

वरील अतिजलद विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा
 
 बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्वच निकष, एसओपी यांचे  पालन करावे लागेल. विशेष अतिजलद ट्रेनमध्ये बसण्यासाठी कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी देण्यात येईल.